अर्थपूर्ण Profile picture
व्यवसायिकता शिका। यशासाठीचा दृष्टिकोन समजून घ्या । व्यवसाय संधी बद्दल बोलूया। आर्थिक साक्षरता । #मराठी
Oct 17, 2023 4 tweets 1 min read
संपत्ती चार प्रकारची असते

१ आर्थिक

खेळता पैसा पुरेसा असेल तर
- तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता येते
- नाही म्हणण्याची ताकद येते

नाहीतर ,
दुसऱ्यांच्या तालावर चालावे लागते

१/४

#अर्थपूर्ण #म #मराठी @arthasakshar २ आरोग्य

- निरोगी राहाल तरच जगातील सर्व
सुंदर गोष्टींचा अनुभव घेऊ शकाल
- दवाखाना मागे लागला की
पूर्ण कुटुंबाचं पैसे आणि वेळ याचं गणित बिघडतं

- आरोग्य विमा काढा पण त्याही आधी
दररोज स्वतः च्या आरोग्यासाठी प्रयत्न करा
२/४

#अर्थपूर्ण #म #मराठी @arthasakshar
Dec 29, 2020 13 tweets 3 min read
व्यवसाय सुरू करताय ?
फ्रँचाईज चा शॉर्ट कट घेताय ?
मित्र धंद्यात उतरणार आहे ?

त्यासंबंधी एक छोटा थ्रेड
#अर्थपूर्ण #म #मराठी #फ्रँचाईज

१/१३ कोरोनाच्या पुश मुळं आणि सोशल मीडियावर व्हायरल कथांच्या प्रेरणेतून ,
अनेक जण व्यवसाय सुरु करत आहेत
ही स्वागतार्ह गोष्ट आहे

त्यातील काही जणांशी संवाद झाल्यावर काही सकारात्मक आणि काही सुधारणा कराव्या अश्या बाबी लक्षात आल्या
२/१३
Aug 17, 2020 10 tweets 3 min read
GDP वाढतोय
म्हणजे सगळं आलबेल आहे
हा गैरसमज असू शकतो

नेदरलँड मध्ये घडलेल्या ,एक
आर्थिक परिस्थिती वरून
ते लक्षात येईल

#म #मराठी #अर्थपूर्ण
१/१० डच डिसिस ,
एक आर्थिक अरिष्ट

जसा एखाद्या रोगामुळे ,शरीराचा एकच भाग सुजतो आणि इतर शरीर ,कमजोर होते
तसेच या ,आर्थिक अरिष्टामुळे ,एखाद्या देशाचे होते

हे नाव द इकॉनॉमिस्ट मासिकाने १९७७ मध्ये
वापरले ,आणि आर्थिक अरिष्टाचा हा बझवर्ड
ठरला.
२/१०
Jul 22, 2020 10 tweets 5 min read
💠स्टार्टअप आयडिया
कुठे कधी जन्माला येतील सांगता येत नाही

बस ची वाट बघताना
एक युवक ,त्रासातून सुटायचा विचार करतो

आणि त्यातून निर्माण होतं
एक स्टार्टअप🚀

#म #मराठी #रिम त्या युवकाचं नाव
🔸फणींद्र सामा

आणि ते स्टार्टअप आहे
🔸रेडबस

BITS पिलानी ला शिकणारा हा विद्यार्थी
त्याला ,हैदराबाद ला,घरी जाण्यासाठी दरवेळी बस चे बुकिंग करावं लागायचं Image
Jul 11, 2020 10 tweets 3 min read
🏡घर पाहावं बांधून !🏠

स्वतःचं घर, हे प्रत्येकचं स्वप्न असतं,
घर हे माणूस सेटल झाल्याचं ,मोजमाप झालंय

आता काळ बदलला ,नोकरी चे स्वरूप बदलले ,घर संकल्पना बदलली

मग विकत की भाड्याचे घर असा प्रश्न पडायला लागला !

#म #मराठी 1/ 🔺निर्णय कसा घ्यावा?
काही महत्वाच्या गोष्टी आहेत
1 तुमची कामाची,नोकरी,व्यवसायाची जागा
2 खरेदी किंमत व भाडे
3 फायदे तोटे
2/
Jun 3, 2020 24 tweets 4 min read
💠 पॅशन चा शोध ,
भाग १ /२

यशस्वी व्यक्ती मुलाखतीत म्हणतो
"माझ्या यशाचं रहस्य म्हणजे
हे काम ही माझी पॅशन आहे "

🔸माझी पॅशन काय ,असा प्रश्न मनात येतो

🔸मग सुरू होतो
स्वतःला ओळखायचा प्रवास🚀

🔸तो सोलो च करायला लागतो
-आपण च आपले सहप्रवासी🕺

#म #मराठी #अर्थपूर्ण 💠
✨ ९०
टक्के

माणसाना

त्यांची पॅशन ⚡

ही शोधावी लागते ✨

#अर्थपूर्ण
May 28, 2020 5 tweets 3 min read
💠मोटिवेशन

इंटरनेटवर सर्वाधिक लोकप्रिय व्हीडिओ चॅनेल
हे प्रेरणादायी व्हीडिओ असतात

युट्यूब फेसबुक वरही हा ट्रेंड दिसतो.

इतकं प्रेरणादायी विचार 🚀ऐकून ,
📌किती लोक आयुष्यात बदल ⚡करतात ?

#अर्थपूर्ण #म #मराठी 💠मोटीवेशनल भाषणे किंवा व्हिडिओ
हे
☕चहासारखे असतात

🔸थोडावेळ गरम🌡️ ,एकदम एनरजेटीक🌞
,उल्हसित 🌝 वाटतं

चहा हळूहळू गार होतो
आणि परत बेचव ,

#अर्थपूर्ण #म #मराठी
May 16, 2020 16 tweets 6 min read
#ब्रँड्स ०१ #अर्थपूर्ण #brands १/१५

शेअर मार्केट मध्ये साधारण ५००० नोंदणीकृत कंपनी आहेत .

त्यातील नामांकित लार्जकँप कँपनी

💠ITC लिमिटेड 💠 Image २/१५

१९१० साली ब्रिटिश इंडियात कोलकाता मध्ये सुरू झालेली कंपनी
स्वातंत्र्यानंतर १९७० मध्ये इंडियन टोबॅको कंपनी
झाली.
आणि कालांतराने ITC लिमिटेड झाली.

गेल्या ११० वर्षात ,खूप मोठ्या व्यवसायात कंपनीची घोडदौड सुरू आहे.
📈
May 4, 2020 7 tweets 4 min read
कर्ज #राईटऑफ आणि वेव्ह ऑफ। १/७

केली जातात म्हणजे नक्की काय करतात ?

कर्ज थकीत मग NPA होतात

त्याचे वर्गीकरण केले जाते

कर्ज पुनर्रचना शक्य असल्यास ती केली जाते

#म #मराठी #अर्थपूर्ण #अर्थव्यवस्था #कर्ज २/७
जर वर्गीकरण करताना ,
#विलफुलडिफॉल्टर आढळले किंवा

२ कर्जाचा गैरवापर केल्याने कर्ज वसुली अवघड होईल

अशी शक्यता असेल तर कायदेशीर कारवाई सुरू केली जाते

त्यावेळी ,अशी कर्ज वेगळी नोंद केली जातात