🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Aug 23, 2020, 5 tweets

#स्वानुभव..शब्दात काय ताकद असते हे #twitter वापरायला चालु केल्यापासून समजायला लागलं.१४० शब्द जगात उलथापालथ घडवण्यास पुरेसे आहेत(इथे सध्यातरी #thread नावाची संकल्पना थोडी बाजुला ठेवलेलीच बरी🙏😄).आणि तसं पाहायला गेल तर इतिहास साक्षीदार आहे की एक शब्दचं सत्तापालट करण्यास पुरेसा आहे

('ध' चा 'म' करून).सांगायचा मुद्दा हा की आज सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव सत्कर्मी लावायचा का वाईट कामांसाठी वापरायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.सामाजिक माध्यमांची ताकद पाहायची असेल तर झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहा उदा.अमेरिकेत #डोनाल्डट्रंप, इस्त्रायलचे #नेतान्याहु

भारतात #मोदीसरकार. हे सगळे #socialmedia च्या ताकदीवर निवडुन आलेली लोक आहेत.परंतु #socialmedia च्या समुद्रात मनसोक्त डुबताना किनार्याला विसरता कामा नये.जातीयवादी खोटे विघातक विचार भरपुर पसरवले जात आहेत आणि एखाद्याला #likes #comments #followers किती आहेत हे पाहुन तुम्ही त्याची

वैचारिक ताकद ठरवतं असलात तर आदरणीय #रतनजी #टाटा हे #tiktok स्टार #फैसल पेक्षा कृती व विचाराने कमकुवत आहेत असा अर्थ काढायचा का?(मी दोघांची तुलना करत नाही व ती होऊ पण शकत नाही) एखाद्याचे #followers पाहण्यापेक्षा त्याचे विचार पाहिलेले कधीही चांगले व विचार मांडण्यासाठी #twitter हे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling