PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 1, 2022, 35 tweets

केंद्रीय अर्थमंंत्री @nsitharaman संसदेत #Budget2022 सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत

थेट पहा



#AatmanirbharBharatKaBudget

📡थेट पहा📡

केंद्रीय वित्त मंत्री @nsitharaman 2022-23 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत

#AatmanirbharBharatBudget
#Budget2022

📺

ज्यांना #COVID19 चे आरोग्यविषयक आणि आर्थिक दुष्परिणाम सोसावे लागले त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करून केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांच्याकडून #Budget2022 सादर करण्यास सुरुवात

चालू वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच्च, 9.2% अपेक्षित आहे

- केंद्रीय वित्त मंत्री @nsitharaman #Budget2022 सादर करत आहेत

#AatmanirbharBharatKaBudget

@FinMinIndia

थेट प्रसारण

#Budget2021 चा दृष्टिकोन जारी राखत, #Budget2022 येत्या 25 वर्षाच्या अमृत काळासाठी, स्वतंत्र भारताच्या 75 ते 100 व्या वर्षापर्यंत अर्थव्यवस्थेला मार्गदर्शन करण्याचा पाया घालणारा आहे

- केंद्रीय वित्त मंत्री @nsitharaman

#AatmanirbharBharatKaBudget

आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना बळकटी, #Vaccination कार्यक्रमाची गतिमान अंमलबजावणी आणि #COVID19 #Pandemic च्या सध्याच्या लाटेचा देशभरात चिवटपणे केलेला सामना सर्वांनी पाहिला आहे

- अर्थमंत्री @nsitharaman #Budget2022 सादर करताना

गती शक्ती

मधल्या काळात पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी सार्वजनिक गुंतवणुकीवर भर देण्याचा अर्थसंकल्पाचा निर्धार

#PMGatiShakti अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेईल आणि युवा वर्गासाठी अधिक रोजगार आणि संधी निर्माण करेल

-केंद्रीय वित्तमंत्री

#AatmanirbharBharatKaBudget

#AatmaNirbharBharat उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना, पीएलआयला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे

येत्या पाच वर्षात 60 लाख नवे रोजगार आणि 30 लाख कोटीच्या अतिरिक्त उत्पादनाची क्षमता यामध्ये आहे

- केंद्रीय वित्तमंत्री @nsitharaman

रेल्वे

लहान शेतकरी आणि उद्यम यांच्यासाठी @RailMinIndia कार्यक्षम लॉजिस्टिक्स व्यवस्था विकसित करणार

येत्या काही वर्षात @GatiShakti अंतर्गत 100 कार्गो टर्मिनल तयार करणार

- केंद्रीय वित्तमंत्री @nsitharaman

रस्ते क्षेत्र

प्रवासी आणि मालाची वेगवान वाहतूक करण्यासाठी 2022-23 मध्ये द्रुतगती मार्गांसाठी #PMGatiShakti मास्टरप्लॅन तयार करणार

2022-23मध्ये 25K किमीने राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विस्तारणार

-केंद्रीय अर्थमंत्री
#AatmanirbharBharatKaBudget
#Budget2022

सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम हाती घेतला जाणार

पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा याचा उद्देश आहे

2022-23 साठी 60 किमीच्या 8 रोपवेचे बांधकाम प्रस्तावित आहे

- केंद्रीय अर्थमंत्री

पुढील 3 वर्षात उर्जा कार्यक्षम आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या 400 अत्याधुनिक वंदे भारत ट्रेनचे उत्पादन करण्यात येईल

पुढील 3 वर्षात 100 #PMGatiShakti कार्गो टर्मिनल विकसित करण्यात येतील

-अर्थमंत्री @nsitharaman
#Budget2022
@RailMinIndia @GatiShakti

2021-22च्या रब्बी हंगामात गव्हाची आणि 2021-22च्या खरीप हंगामात धानाची अशी 1208 लाख मेट्रिक टन गहू आणि धानाची 163 लाख शेतकऱ्यांकडून खरेदी होईल असा अंदाज आहे

एमएसपीचे सुमारे 2.37 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतील

-वित्तमंत्री

कृषी

पीक मूल्यमापन, जमिनीच्या नोंदीचे डिजिटायझेशन आणि कीटकनाशके आणि पोषकद्रव्ये फवारणीसाठी किसान ड्रोन च्या वापराला प्रोत्साहन देणार

- केंद्रीय वित्तमंत्री @nsitharaman

#AatmaNirbharBharatKaBudget #Budget2022

@AgriGoI @PIBAgriculture @icarindia

#MSME

एमएसएमईंना अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देणारी आकस्मिक कर्ज हमी योजनेला मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ

हमीच्या छत्रामध्ये 50,000 कोटी रुपयांवरून 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#AatmanirbharBharatKaBudget
#Budget22

पूर्व किनारपट्टीवर ₹ 44,605 कोटी खर्चाच्या केन-बेतवा लिंकिंग प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल
9लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा, 62लाख लोकांना पिण्याचेपाणी, 103मेगावॉट जलविद्युतनिर्मिती आणि 27मेगावॉट सौरउर्जानिर्मिती ही प्रकल्पाची उद्दिष्टे-अर्थमंत्री

पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांना प्रादेशिक भाषांमध्ये पूरक शिक्षण देणे सर्व राज्यांना शक्य व्हावे यासाठी पीएम-ई विद्या च्या वन क्लास वन टीव्ही चॅनेल कार्यक्रमाची व्याप्ती 12 वरून 200 टीव्ही चॅनेल पर्यंत वाढवणार

-वित्तमंत्री

#AatmaNirbharBharatKaBudget

दमणगंगा-पिंजाळ,पार- तापी-नर्मदा, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार आणि पेन्नार-कावेरी या 5 नदीजोड प्रकल्पांच्या डीपीआरचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. संबंधित राज्यांमधील लाभार्थ्यांमध्ये सहमती झाली की केंद्राकडून पाठबळ पुरवले जाईल-अर्थमंत्री

2023 मध्ये @RBI कडून #blockchain चा वापर करून डिजिटल रुपी सुरू करण्यात येणार

#DigitalCurrency मुळे अधिक स्वस्त आणि कार्यक्षम चलन व्यवस्थापन प्रणाली निर्माण होईल

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#AatmaNirbharBharatKaBudget #Budget2022

@_DigitalIndia

गेल्या काही वर्षात डिजिटल बँकिंग आणि फिन -टेक नवोन्मेषामध्ये वेगाने वृद्धी; देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी शेड्युल वाणिज्यिक बँका देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करणार

- अर्थमंत्री

#AatmaNirbharBharatKaBudget

2022मध्ये 1.5 लाख टपाल कार्यालयांपैकी 100% कार्यालये कोअर बँकिंग प्रणालींतर्गत येणार

आर्थिक समावेशनासाठी नेट/मोबाईलबँकिंग, एटीएम्स, टपाल कार्यालय खाती आणि बँक खात्यांदरम्यान रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फरसाठी हाताळणी सुविधा देणार

ग्रामीण भागात शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळणार

सहकारी संस्थांना कर दिलासा:

सहकारी संस्थांना पर्यायी किमान कर कमी करून 15 % करण्यात आला आहे

10 कोटी रूपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या सहकारी संस्थांचा अधिभार 12 % वरून कमी करून 7% करण्यात आला आहे

- अर्थमंत्री @nsitharaman

#AatmanirbharBharatKaBudget
#Budget2022

#Overseas #Travel साठी नागरिकांच्या सोयीसाठी, 2022-23 मध्ये चिप बसवलेले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ई पारपत्र जारी करणार

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#AatmanirbharBharatKaBudget
#Budget2022

@MEAIndia @MoCA_GoI

भांडवली खर्चाचा सुधारित अंदाज रु. 6.3 लाख कोटी

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#AatmanirbharBharatKaBudget
#Budget2022

@FinMinIndia @nsitharamanoffc

महिला आणि बालकांना एकात्मिक लाभ देण्यासाठी अलीकडेच मिशनशक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना सुरू करण्यात आल्या. सक्षम अंगणवाड्या खूप लहान बाल्यावस्थेतील विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करून देत आहेत.

-अर्थमंत्री
#AatmaNirbharBharatKaBudget

'हर घर नल से जल'ची सध्याची व्याप्ती 8.7 कोटी आहे, यापैकी 5.5 कोटी घरांना गेल्या 2 वर्षात नळाद्वारे पाणी पुरवण्यात आले आहे

2022-23 मध्ये 3.8 कोटी घरांना नळ जोडण्या देण्यासाठी 60000 कोटी रुपये निर्धारित

-अर्थमंत्री @nsitharaman
#AatmaNirbharBharatKaBudget

5G मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी 2022मध्ये स्पेक्ट्रमचे लिलाव करण्यात येतील. पीएलआय योजनेचा भाग म्हणून 5Gसाठी अतिशय भक्कम परिसंस्था उभारण्याकरिता रचना आधारित उत्पादन योजना सुरू करण्यात येईल

- अर्थमंत्री @nsitharaman

#Budget2022
#AatmanirbharBharatKaBudget

#AatmaNirbharBharat ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षणविषयक साधनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील भांडवली खरेदीच्या 68% भाग देशांतर्गत उद्योगांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

-अर्थमंत्री @nsitharaman

#AatmaNirbharBharatKaBudget

चालू आर्थिक वर्षातील 5.54 लाख कोटी रुपयांवरून भांडवली खर्चाच्या तरतुदीत 2022-23 साठी 7.50 लाख कोटी इतकी भरीव वाढ

2022-23 मध्ये याचे प्रमाण जीडीपीच्या 2.9%

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#Budget2022
#AatmaNirbharBharatKaBudget

राज्यांना अनुदान आणि मदतीच्या माध्यमातून भांडवली मालमत्तांच्या निर्मितीच्या तरतुदीसह एकत्रितपणे केंद्र सरकारचा 2022-23 मधील एकूण भांडवली खर्च रु. 10.68 लाख कोटी म्हणजे जीडीपीच्या सुमारे 4.1% असेल

- अर्थमंत्री

#Budget2022
#AatmaNirbharBharatKaBudget

जानेवारी 2022 साठी जीएसटी सकल संकलन 140986 कोटी रुपये राहिले, जीएसटी प्रणालीचा स्वीकार केल्यापासूनचे हे सर्वाधिक संकलन आहे; #COVID19 नंतर अर्थव्यवस्था वेगाने सावरू लागल्याने हे शक्य झाले

- अर्थमंत्री @nsitharaman

#AatmaNirbharBharatKaBudget #Budget2022

@cbic_india

2021-22 मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या 6.9%, 2022-23 मध्ये 6.4%

- केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman

#Budget2022
#AatmanirbharBharatKaBudget

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत समानता रहावी यासाठी राज्य सरकारच्या एनपीएस खात्यासाठी नियोक्त्याच्या योगदानासाठीची कर वजावट मर्यादा वाढवून 10% वरून 14% करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक सुरक्षा लाभात वाढ होईल

- अर्थमंत्री

करदात्यांना अतिरिक्त कराचा भरणा केल्यावर अद्ययावत विवरणपत्र दाखल करण्याची परवानगी देण्याची नवी तरतूद मी प्रस्तावित करत आहे. अद्ययावत विवरणपत्र संबंधित मूल्यमापन वर्षाच्या अखेरीपासून 2 वर्षांच्या आत दाखल करता येऊ शकेल-अर्थमंत्री
#AatmanirbharBharatKaBudget

व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेवरील कर आकारणीसाठी मी असे प्रस्तावित करते की कोणत्याही व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाद्वारे प्राप्त उत्पन्नावर 30% दराने कर आकारला जाईल

- अर्थमंत्री @nsitharaman

#AatmanirbharBharatKaBudget
@FinMinIndia

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling