Fit Maharashtra Profile picture
🔸Health and Fitness🔸 🚩जय हिंद जय महाराष्ट्र. 📌https://t.co/m1DYf2k6co

Jan 23, 2023, 18 tweets

🚨Hormones That Make You Fat🚨
🔸हार्मोन्स ज्यामुळे आपलं वजन वाढतं🔸

🔸Unhealthy Lifestyle मुळे सगळ्यात पहिल्यांदा Hormone बिघडतात,आणि नंतर वजन वाढायला सुरुवात होते
🔸 Don't Miss Last Hormone,उगाच त्याला "सगळ्या हॉर्मोन्स चा बाप" म्हणत नाहीत.

🔸 जाणून घेऊ या Thread मध्ये👇
1/..

🔸जसं आपण एकमेकांशी बोलून, हातवारे करून एकमेकांशी संवाद साधतो, तसंच शरीरातील Organs एकमेकांशी Hormones च्या माध्यमातून संवाद साधत असतात.

🔸आपल्या शरीरात 200 पेक्षा जास्त हॉर्मोन्स असतात, त्यातील काही वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात आणि काही वजन कमी करण्यासाठी.
2/..

🚨 वजन वाढवणारे महत्त्वाचे हॉर्मोन्स🚨👇

◼️Leptin◼️
🔸याला Satiety Hormones(तृप्ती)असेही म्हणतात.
🔸आपलं जेवण कोणत्या Stage ला थांबवायचं , हे Signals आपल्या Brain ला Leptin च्या माध्यमातून भेटतात.
🔸ज्यावेळी आपलं लक्ष जेवणात कमी आणि TV Mobile मध्ये जास्त असत त्यावेळी …
3/..

Brain कडून मिळणारे "जेवण थांबवण्याचे Signals" आपल्याकडून Ignore होतात आणि आपण गरजेपेक्षा जास्त जेवतो.
🔸असे वारंवार झाल्याने Leptin Resistance तयार होतो आणि Leptin चे Signals हे Brain पर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत.
🔸यामुळे नेहमीच गरजेपेक्षा जास्त खाल्लं जात आणि वजन वाढतं.
4/..

◼️Ghreline◼️
🔸 Leptin आणि Ghreline हे कायम एकमेकांच्या विरोधात काम करत असतात🔄,एक कमी तर दुसरा जास्त.
🔸याला Hunger Hormone असेही म्हणतात.
🔸रक्तात Ghreline ची मात्रा वाढली की भूक लागते.
🔸जाड व्यक्ती Ghreline साठी Sensitive असतात,त्यांच्या रक्तात कायमच Ghreline ची मात्रा…
5/..

जास्त असते म्हणून त्यांना Regular Interval मध्ये भूक लागत राहते, आणि असं होतं गेल्यामुळे Calories Intake वाढतो आणि वजन वाढतं.

◼️Thyroid◼️
(3 प्रकार T3,T4,Calcitonin)
🔸☝️हे तिघे मिळून Metabolism, Sleep, Heart Rate, Growth नियंत्रित करतात.
🔸Thyroid Hormone कमी तयार होत …
6/..

असेल तर Metabolism Slow होत आणि Metabolism (चयापचय) Slow झालं की वजन वाढायला सुरुवात होते.
🔸Menopause नंतर महिलांमध्ये Thyroid Hormone कमी Secret होतं (Hypothyroidism) म्हणूनचं Menopause नंतर वजन वाढण्याची समस्या जास्त जाणवते.

7/..

◼️Malatonin◼️
🔸हे शरीरात Circadian Rhythm नीट ठेवण्याचं काम करतात
▪️Circadian Rhythm (CR) म्हणजे काय?
आपलं शरीर एकप्रकारे Body Clock नुसार काम करत असतं (सकाळी जाग येणे,अंधार पडायला झोप येणे म्हणजे CR.)
🔸Naturally संध्याकाळी Melatonin Level वाढायला सुरुवात होते…(Image👇)
8/..

आणि सकाळी Level कमी झाली ही जाग येते.
🔸जसे Melatonin शरीरात वाढायला लागते तसे Growth Hormones ही शरीरात वाढतात, जे Body Repair,Muscle Mass,Bone Density साठी गरजेचे असतात.
🔸ज्याच्या झोपेच्या वेळा नीट नसतात,📺📱मुळे उशिरा झोपतात त्यांच Melatonin बिघडलेली असते आणि त्यामुळे…
9/..

Melatonin बिघडलं की Growth Hormone ही बिघडतं.
🔸शरीरात Growth Hormone कमी तयार झाले की Body चं Healing, Repairing नीट होत नाही, Muscle Mass ,Bone Density कमी होते त्याचबरोबर वजन ही वाढायला सुरुवात होते.

◼️Testosterone◼️
🔸महिलांमध्ये खूप कमी प्रमाणात असतो…
10/..

🔸पुरुषांमध्ये Muscle Build आणि Fatloss मध्ये महत्त्वाचे ठरतो.
🔸जसे वय वाढत जात (पुरुष महिला दोघेही), Stress वाढत जातो तसं Testosterone ची मात्रा कमी होते आणि यामुळे Muscle Mass Maintain होत नाही आणि वजन वाढायला सुरुवात होते.

◼️Estrogen◼️
🔸महिलांमध्ये हा Hormone …
11/..

Balance मध्ये असावा, अति Estrogen मुळे Insuline Resistance वाढतो आणि यामुळे रक्तातील साखर Control मध्ये राहत नाही आणि वजन वाढत.
🔸Menopause नंतर Estrogen कमी तयार होते यामुळे ही वजन वाढायला सुरुवात होते.
🔸अलीकडे Unhealthy Lifestyle मुळे पुरुषांमध्येही Estrogen वाढत आहे.

12/..

◼️Cortisol◼️
🔸याला Stress Hormone म्हणतात.
🔸आपण कोणत्याही Stress (Physical, Mental, Emotional) मध्ये असाल तर हा Hormone आपल्या शरीरात वाढतो.
🔸Stress मध्ये बरेच जण Emotional Eating Bing Eating करतात.
🔸कायम Stress मध्ये असल्यामुळे Cortisol Level ही कायम High राहते.
13/..

🔸कायम Elevated Cortisol मुळे ही वजन वाढण्याच्या समस्या उद्भवतात.

◼️Insulin◼️
🔸 Insulin शरीरात Blood Sugar Maintain करण्याचं काम करतो.
🔸Process Food,High Sugar/Carb Foods, Alcohol, Frequent Eating मुळे शरीरात Insuline ची मात्रा वाढते.
🔸वारंवार असे झाल्यामुळे शरीरात …
14/..

शरीरात Insulin Resistance तयार होतो.
🔸Insulin Resistance(IR)हे आज सगळ्यात जास्त आजाराचे कारणं बनत चालले आहे.
🔸IR हा Chronic Inflammation (Diabetes, Heart Disease, Arthritis) चा Leading Cause आहे.
🔸Insulin एकटा सगळ्यांवर भारी पडणारा Hormone आहे.
15/..

🔸सगळे हॉर्मोन Normal Level ला असतील आणि Insulin बिघडला असेल तरी आपल्याला Health Condition ला सामोरं जावं लागू शकत.
🔸जेवण झाल्यानंतर ही 1-2 तासात भूक लागण्याची Feeling येणं,माण काळी पडणे, मानेवर,गळ्यावर,Under Arms वर Skin tags असणे हे Insuline Resistance ची लक्षण आहेत.
16/..

🔸पुढील Thread How To Balance Hormones वर असेल,
🔸आपल्याला Thread आवडल्यास Like, Share करा,अशाच अनेक Thread साठी Follow करा.
धन्यवाद,
#FitMaharashtra
#Fit_Maharashtra #weightlosstips #weightlossjourney #hormones #insulineresistance #marathicontent #marathi #मराठी #आरोग्य #Health

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling