३. टिपूने एक लक्ष हिंदु स्त्री-पुरुषांना बळाने बाटवून मुसलमान केले.
४. टिपू सुलतानने सशस्त्र आक्रमण करून २४ घंट्यांत ५० सहस्र हिंदूंना मुसलमान केले.
५. टिपूच्या अत्याचारी राजवटीत तरुण मुलींचा अमानुष छळ करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. सुंदर आणि तरुण राजस्त्रियांना टिपूने स्वत:च्या जनानखान्यात बंदिस्त केले.
७. त्रावणकोरच्या हिंदु राजाची हत्या करून टिपूने त्याचे प्रेत हत्तीच्या पायास बांधून त्याची धिंड काढली.
८. टिपूच्या तलवारीवर 'ही विजयी तलवार काफिरांना ठार मारण्यासाठी गरजते', असे लिहिले आहे.
१०. ऋग्वेद शिकवण्यासाठी प्रसिद्ध असलेले तिरुनावाय मंदिरही नष्ट करण्यात आलेे.
१२. टिपूूचे वडील हैदर अली याने गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरावर १७६६
१३. केरळमधील कण्णूर जिल्ह्यातील कतिरूर या ठिकाणी असलेली मशीद मंदिरासारखीच आहे.
१४. दिरांची तोडफोड थांबवण्याविषयी क्रूरकर्मा, जिहादी टिपूने दिलेले धर्मांध आणि उन्मत्त उत्तर ! : टिपू सुलतानच्या काही वैयक्तिक लिखाणांमधे एका घटनेविषयी लिहिले आहे, ते असे...
<<<आक्रमकांना हिरो करु नये.>>>
साभार : इंटरनेट स्त्रोत