My Authors
Read all threads
विदेशी देणगी नियमन कायद्यांतर्गत केंद्र सरकारने विदेशी देणग्यांवर बंधने आल्यामुळे धर्मांतरण घडवून आणणार्‍या अनेक स्वयंसेवी संस्थांवर नियंत्रण आणले.धर्मांतराला आळा बसला असला तरी ख्रिस्ती संघटनांचे चर्चच्या प्रचारप्रसाराचे काम सुरूच आहे.
#SaveTirupatiFromMissionaries #हिंदू #मराठी
आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर ख्रिस्तीकरणालाही वेग आला असून,खिस्ती आणि मुस्लिमांचे लाड पुरवण्यासाठी हिंदूंच्या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू झाली आहे. #SaveTirupatiFromMissionaries
#हिंदूत्व #मराठी #म
नवे चर्च बांधण्यासाठी,चर्चच्या दुरुस्तीसाठी,ख्रिस्ती इस्पितळांच्या शाळांच्या उभारणीसाठी लाखोंची मदत सरकारी खजिन्यातून केली जाते.तसेच खिस्ती अनाथालय,वृद्धाश्रम,ख्रिस्ती समाजभवनासाठी लाखोंची मदत आंध्रप्रदेश सरकारतर्फे मिळते. #SaveTirupatiFromMissionaries
#हिंदू #मराठी #म #हिंदूत्व
२०१९-२० मधिल अर्थसंकल्पात;
मुस्लिम इमाम,मौलवींसह ख्रिस्ती पाद्रींना मासिक वेतन देण्याचा प्रस्ताव सादर केला.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार;
इमामांचे मानधन १० हजार,मौलवींचे ५ हजार आणि ख्रिस्ती पाद्र्यांचे मानधन ५ हजार करण्यात आले.या वेतनासाठी ९४८ कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे.
देशात अनेक पुजार्‍यांना सरकारी खजिन्यातून नव्हे तर मंदिराच्यी देणग्यांमधून वेतन दिले जाते. पाद्री आणि मौलवींना धर्मनिरपेक्ष(?) सरकारकडून वेतन देणे योग्य होणार नाही.
अनेक मंदिरांवर सरकारचे व्यवस्थापन असून,मंदिराच्या निधीवर,शेकडो एकर जागांवर डल्ला मारण्याची एक साखळीच झाली आहे.
तिरुपतीहून मंदिरांचे शहर असलेल्या तिरुमलाला जाणार्‍या आंध्रप्रदेश परिवहन मंडळाच्या बस तिकिटांच्या मागे हज-जेरुसलेम यात्रांबाबत माहिती देण्यात आली होती.धर्मांतरणासाठी प्रयत्नशील असलेल्या संस्थांचाच यामध्ये हात होता,हे नाकारता येणार नाही. #SaveTirupatiFromMissionaries Image
तिरुपती मंदिराच्या व्यवस्थापनात ख्रिस्तींनी प्रवेश केला.आता ते रविवारच्या चर्चच्या प्रार्थनेसाठी त्याच दिवशी साप्ताहिक सुटीसाठी कसा आग्रह धरत आहेत.
जगनमोहन सरकारकडून इतर धर्मियांच्या कल्याणासाठी #हिंदू मंदिरांच्या निधीचा सर्रास वापर केला जात आहे.

#SaveTirupatiFromMissionaries Image
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील जग्गमपेटा विधानसभा मतदारसंघातील वायएसआर कॉंग्रेसच्या आमदार चांटी बाबूने जिंकून आल्यानंतर ख्रिस्ती पाद्र्यांना धर्मपरिवर्तन खुली सूट तुम्हाला असल्याची ग्वाही देखील दिली.विजयासाठी आभार मानले.धर्मांतराच्या कामात अडसर आल्यास, पाठिशी असल्याचे सांगितले.#मराठी Image
अमेरिकेतील दौर्‍यावर असताना रेड्डींनी एका धार्मिक कार्यक्रमात दीपप्रज्ज्वलन करण्यास नकार दिला होता.
श्रीशैलम येथील मंदिर परिसरातील दुकानांच्या लिलावात मुस्लिमांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.हिंदूत्ववाद्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला!
#SaveTirupatiFromMissionaries Image
रेड्डी यांनी सहकुटुंब केलेली इस्रायलमधील जेरुसलेमची खाजगी यात्रादेखील वादग्रस्त ठरली आहे.या यात्रेवर सरकारी खजिन्यातून खर्च केला गेला.
एकुणच अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली राज्य, राज्यातील हिंदू, मंदिर,संस्कृती धोक्यात आहे.
#SaveTirupatiFromMissionaries #हिंदू #मराठी #म Image
आता येशुचा फोटो रेशन कार्ड वर?
#AndhraPradesh @noconversion

https://t.co/ffB3Zbqhgz
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with मराठी_Engineer 🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!