जेव्हा लोक #कोरोना मधून बाहेर पडतील तेव्हा नवस फेडायला देवळांत जातील/१
पाप-पुण्य, नरक, अज्ञाताची भीती दाखवून त्यातून मनाला समाधान मिळण्याचा मार्ग एकच् - देवळांत जाऊन लोटांगण घालणे, भटजी जमातीची सेवा करणे आणि दानपेटीत आपापल्या ऐपतीनुसार जास्तीत जास्त पैसे टाकणे. /२