1- राज्यपाल कोट्यातील सदस्य मंत्री होऊ शकतो का ?
2- राज्यपाल कोट्यातील जागा हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे का?
2- रिक्त जागेचा उर्वरित कालावधी
1- राज्यपाल कोट्यातुन...
2- दुसरा मुद्दा म्हणजे याबाबतीत कॅबिनेटची शिफारस राज्यपालांवर बंधनकारक असते का ? वेगवेगळ्या खटल्यांमधे कोर्टाने याचे उत्तर हो असे दिले आहे. व्ही.व्ही.राव वि. स्टेट ऑफ आंध्रप्रदेश या केस मधे हायकोर्टाने...
राज्यपाल, राजकिय पक्ष हेवेदावे,पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन थोडा समजूतदार पणा दाखवतील का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे...!🙏🏻