ह्या संपूर्ण विषयाबद्दल माहिती आपण जाणून घ्यावी आणि मग आपण स्वतःच आपले मत यावर तयार करावे ह्या अपेक्षेने हा थ्रेड 👍
चला मग जाणून घेऊ संपूर्ण #क्रोनोलाॅजी ✌️✌️
२००७ - गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची व्हायब्रंट गुजरात परिषदेत गांधीनगर येथे GIFT City च्या माध्यमातून भव्य IFSC विकसीत करण्याची घोषणा
२००७ ते २०१४ - तत्कालीन केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारकडून (दोन्हीकडे काॅंग्रेस) काहीच हालचाल नाही🥺
👉👉👉👇कहानी में ट्विस्ट👇👈👈👈
२०१५ - IFSC मुंबईत व्हावे याच्यासाठी राज्य सरकारकडून “प्रथमच” केंद्राला प्रस्ताव.
लक्षात घ्या 👉 मोदीजींच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये पण देवेंद्रजींनी दर्शवली रूची🤗
२०१५ ते २०१७ - बिकेसी येथील नियोजीत ५० हेक्टर ही एकसंघ जागा तसेच आवश्यक प्रमाणात हरीत जागा नसल्याच्या तांत्रिक त्रुटी अधोरेखीत करत प्रस्तावात बदल करण्याची केंद्र सरकारची सूचना😌
२०१६ - इमारतीच्या उंचीसाठी लागणाऱ्या तसेच अन्य परवानग्या संबंधित विभागाकडून राज्य सरकारकडून स्वतःकडे उपलब्ध🚩
२०१७ - केंद्र सरकारकडून गंभीर दखल. नियोजीत इमारत बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकाच्या वरील जागेत उभी करण्यावर केंद्र आणि राज्य सरकार सहमत
पण सर्वात महत्वाचे - IFSC मधून कार्यालयीन कामकाज करू पाहणाऱ्या कंपन्या स्थिर सरकार असेल तरच आकर्षीत होतात. नूसते भव्य-दिव्य केंद्र उभारून त्याचा काहीच फायदा नाही🙄
तळटीप - गुजरातमधे मोदीजी दाखवत असलेला विकास हा केवळ एक फुगा आहे हे जगभर बोंबलत बसणाऱ्या भामट्यांना ही एक सणसणीत चपराक आहे ✌️✌️
~ समाप्त 🙏🙏🙏