जगभरात आज पाच लाखाहून अधिक मानवी जीव कोरोना विषाणूने ग्रस्त आहेत तसेच पंधरा हजार पेक्षा अधिक जणांना आपले प्राण हकनाक गमवावे लागले आहेत.
ह्या विषाणूंचा प्रसार चीन देशाने UN आणि WHO च्या संगमताने कसा कट रचून केला ह्यावर उजेड टाकणारा हा थ्रेड !
डोळ्यावर चीनी झेंड्याची पट्टी बांधलेला त्यांचा फोटो आज जगभर वायरल झाला आहे.
तर चला आपण हा वायरस चीनने जगभर कसा पसरवला हे जाणून घेऊ.
तर अशी आहे #क्रोनोलाॅजी
दिवसागणिक केसेस वाढत गेल्या आणि ३० डिसेंबर २०२० पर्यंत कित्येक डझनभर केसेस समोर आल्या.
३१ डिसेंबर ला चीनने ह्या विषाणूबद्दल प्रथमच #WHO ला कळवले तसेच ह्या विषाणूशी लढण्यात चीन सक्षम आहे हे देखील पटवून दिले.
दरम्यान १ जानेवारी २०२० ला वुहान मधून जवळपास पावणे दोन लाख लोक आपल्या घरी नवीन वर्ष साजरे करायला परतले.
२१ जानेवारी २०२० ला चीनने पहिल्यांदा मान्य केले की हा विषाणूचे मनुष्यांतून प्रसारण होत आहे आणि २३ जानेवारीला वुहान #LockDown केले गेले.
पण👉अंतरराष्ट्रीय यातायात बंद केली गेली नाही.
....आणि जानेवारी २०२० च्या मध्यात चीनच्या बाहेरची पहिली कोरोना केस #बॅंकाॅक येथून जगाच्या समोर आली.
१२ फेब्रूवारी २०२० ला चीनच्या विदेश मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ट्विट करून कोरोनाचा उगम अमेरीका असल्याचा दावा मांडला आणि ॲाक्टोबर २०१९ च्या मिलेटरी खेळात सहभाग घेतलेल्या अमेरीकेमुळे चीनला लागण झाल्याचा आरोप केला
चीन जगात एकमात्र देश आहे जिथे एकही राजकारणी, खेळाडू, अभिनेता इ. पैकी कोणीचेही कोरोनाग्रस्त म्हणून उदाहरण म्हणून आज पर्यंत समोर आलेले नाही.
जेव्हा जाहीर केले तेव्हा बराच उशीर झाला होता.
लक्षात घ्या, ह्याच #UN ने चीनच्या दबावाखाली मसूद अझहर ला दहशतवादी घोषीत करण्यापासून पळ काढला होता तसेच #KashmirLockdown वर चर्चा सुद्धा घडवून आणली होती.
१. विषाणूची माहिती असलेल्या डाॅक्टरांवर कारवाई का केली ?
२. वुहान ची यातायात लवकर बंद का केली गेली नाही ?
३. कोरोना विषाणूचे टेस्ट सॅंपल का नाहीसे केले ?
४. #UN मधे कोरोना वर चर्चा का नको आहे ?
.....की चीनने जगावर #जैवीक_युद्ध लादले आहे ?