#क्रोनोलाॅजी
१३ मार्च २०२० - देशभरातून ३४०० स्काॅलर निजामुद्दीन तबलगी मरकस येथे राज्य सरकारच्या परवानगी सहीत दाखल
१६ मार्च २०२० -मुख्यमंत्री केजरीवाल यांचे जमावबंदीचे आदेश
२० मार्च २०२० - १० इंडोनेशीयाचे तबलगी वैद्यकीय चाचणीत कोरोनाग्रस्त घोषीत
२३ मार्च २०२० - अंदाजे १५०० तबलगी मरकस मधून बाहेरगावी रवाना
२४ मार्च २०२० - पंतप्रधान मोदीजींकडून संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लाॅकडाऊन घोषीत. निजामुद्दीन पोलींसाकडून मरकज खाली करण्याची सूचना
२६ मार्च २०२० - कार्यक्रमात भाग घेतलेल्या एका भारतीय तबलगीचा श्रीनगर येथे मृत्यू
२७ मार्च २०२० - ६ संशयीत मरकज मधून ताब्यात आणि हरयाणामधे क्वारंटाईन
२८ मार्च २०२० - SDM आणि WHO अधिकाऱ्यांची मरकजला भेट
दिल्ली पोलीसांचा हस्तक्षेप आणि मरकज खाली करण्याचे आदेश
“पंतप्रधानांच्या लाॅकडाऊनच्या घोषणेमुळे मरकज खाली करणे मुश्किल. दिल्ली राज्य सरकारला मरकजच्या संपूर्ण परिस्थितीची इत्यंभूत माहिती”