" संवादाच्या कलेचा स्थर कमी होतो आहे. सकस चर्चेचं प्रमाण कमी झालं आहे. तत्व आणि मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी आरडाओरडा आणि अपशब्द यांचाच वापर होतो आहे. दुर्दैवाने अशा संवादांमधे सामायिक गोष्ट दिसते ती म्हणजे तुम्ही माझ्याशी सहमत आहात अन्यथा...
" मतभेद असण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला एक महत्त्वाचा अधिकार आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती कुठला कायदा मोडत नाही किंवा हिंसेस उत्तेजन देत नाही तोपर्यंत त्यांना देशातील इतर प्रत्येक व्यक्तीशी आणि सत्तेतील व्यक्तीशी...
" लोकशाहीतील महत्त्वाची गोष्टी म्हणजे नागरिकांना सत्तेचे भय नसावे. सत्तेविरुद्ध मत मांडण्याबद्दल त्यांच्या मनात भीती नसावी. अर्थात हे मत सभ्य आणि अहिंसक पद्धतीने मांडले गेले पाहिजे. असे मत मांडणे हा गुन्हा असू शकत...
" हिंसेशिवाय एखाद्या गोष्टीवर केवळ टीका करणे हा देशद्रोह असू शकत नाही. म.गांधी म्हणाले होते एखाद्या गोष्टी बद्दल प्रेम हे कायद्याने रेग्युलेट करता येतं नाही. जर एखाद्या व्यक्तीला इतर व्यक्तीशी किंवा व्यवस्थेशी आपुलकी नसेल तर त्याला त्याचे आक्षेप/मत मांडण्याचे स्वातंत्र्य
"सरकारशी सहमती दर्शवण्यासाठी लोकांवर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. सरकारशी असहमती दर्शवणे आणि कठोर शब्दांत ती मांडणे,हा देशद्रोह असू शकत नाही, जोपर्यंत त्यात हिंसेस चिथावणी नसेल"
" देशद्रोहचे कलम आणि अनुच्छेद 19 हे..
" आणीबाणीच्या काळात एक व्यक्ती म्हणजेच
" भारत हा एक सक्षम देश आहे. इथले नागरिक देशावर प्रेम करतात. नागरिकांना सरकारवर टीका करण्याचा
सरकार आणि समर्थक लोकांकडून विरोधी विचारांच्या लोकांना सरसकट अँटीनॅशनल लेबल लावण्याचे प्रकार होण्याच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने पब्लिक डिस्कशन मधे
जस्टीस गुप्ता यांना पोस्ट रिटायरमेंट लाईफ साठी शुभेच्छा 💐