बांबू उद्योग- एक सुवर्णसंधी
बांबू उत्पादन मध्ये भारत देश जगातील नंबर २ चा देश आहे.बांबू बद्दल असणारी उदासीनता झटकून पुढे येणाऱ्या संधीचा फायदा आपण करून घ्यायला हवा. वातावरणामध्ये होणारे बदल, त्याचा होणार परिणाम ह्या वर अंकुश मिळविण्या साठी प्रत्येक देशाने कंबर कसली आहे.
आपण बांबू ची पार्श्वभूमी पहिली बांबू पासून निर्मिती होणारे उद्योग ह्याविषयी सविस्तर पाहू.
बांबूचा पारंपारिक उपयोग शिडी, टोपली, सुपे इत्यादी बनविण्यासाठी
शेतीची अवजारे, धान्य साठविण्यासाठी कणग्या इत्यादी बांबूपासून बनवतात.
फळपिकांना आधार देण्यासाठी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
असे अजून प्रॉडक्ट्स आहेत जे की तुम्ही बांबू पासून बनवू शकता. येणाऱ्या काळात सरकार ने योग्य धोरण अवलंबिले तर बांबू हा शेतकऱ्यांना संजिविनी नक्कीच ठरेल.
सचिन सुरवसे
१२ मे २०२०
#म #मराठी #मराठी_उद्योजक @MarathiRT @MarathiRT