मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 - अध्यादेशात मिनिमम वेजेस देण्यात येतील अशी तरतूद आहे मात्र वेजेस ऍक्ट च्या बाकी तरतुदी रद्द केल्या
फॅक्टरी ऍक्ट 1948 - या कायद्यातील सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दलचे नियम कँटिन्यू राहतील असे म्हंटले आहे. इतर तरतुदी कमी केल्या आहेत. UP सरकारने...
बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कर ऍक्ट- यात सेफ्टी-सिक्युरिटी च्या तरतुदी ठेवल्या आहेत बाकीच्या वगळल्या आहेत. या कायद्यानुसार कन्स्ट्रक्शन कंपन्याना कॉस्टच्या 1-2% सेस वर्कर वेलफेअर
इंडस्ट्रीयल डिस्प्युट ऍक्ट - हा पूर्ण कायदा रद्द केला आहे. यात मनमानी पद्धतीने कामावरून काढून टाकने, पदावरुन कमी करणे, सर्विस कँडीशन बदलणे याला आळा घालणाऱ्या तरतुदी होत्या.
एम्प्लॉयी स्टेट इन्श्युरन्स ऍक्ट - यात विमा,आरोग्य आणि त्याबाबतच्या मोबदला याबाबतच्या तरतुदि होत्या.हा कायदा देखील रद्द करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त बोनस बद्दलचा कायदा,
काही संविधानिक तरतुदी व सुप्रिम कोर्टाचे निर्णय -
घटनेच्या अनुच्छेद 21 मधे राईट टू लाईफ हा अधिकार दिलेला आहे.
मनेका गांधी केस मधे कोर्टाने म्हंटले आहे की राईट टू लाईफ चा अर्थ प्रतिष्ठेने...
ओल्गा टेलिस केस मधे कोर्टाने राईट टू लाईफ यामधे उपजीविकेचा अधिकार याचा समावेश होतो असे म्हंटले आहे.
PUDR Vs. UOI या लँडमार्क केस मधे कोर्टाने म्हंटले आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर
अनुच्छेद 23 नुसार Forced Labour वर बंदी आहे. इथे कोर्टाने नमूद केले आहे की Force म्हणजे हि केवळ फिजिकल-लीगल सक्ती नसून व्यक्तीची
संजीत रॉय केस मधे कोर्टाने म्हंटले आहे की किमान वेतनापेक्षा कमी वेतन देणे हे अनुच्छेद 23 चे उल्लंघन आहे.
OHSA Vs UOI या केस मधे कोर्टाने म्हंटले आहे की राईट टू
Glaxo Vs Presiding Officer या केस मधे कोर्टाने म्हंटले आहे उद्योगातील रक्त आणि घाम गाळणाऱ्या भागीदाराला, भांडवल देणाऱ्या भागीदाराविरुद्ध वैधानिक संरक्षण देणे...
अनुच्छेद 19,1(c) अंतर्गत संघटना स्थापन करायचा अधिकार आहे. ट्रेड युनियन देखील याच तरतुदींचा भाग आहे. ट्रेड युनियन कामगारांना सामूहिक बार्गेनिंग पावर मिळवून देत असतात.
राज्यांची मार्गदर्शक तत्वे जी पॉलिसी मेकिंग मधे फॉलो केली जातात त्यात कामगारांविषयी काही तरतूदी
घटनेतील वर नमूद तरतुदी आणि सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे निर्णय बघितल्यास असे लक्षात येईल की कामगार
यात एक प्रॅक्टिकॅलिटीचा मुद्दा देखील आहे तो म्हणजे हे बदल साधारण तीन वर्षासाठी आहेत.तीन वर्षांनंतर काय धोरण असेल याबाबत काही माहिती नाही.कुठल्याही उद्योगाला एक महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे धोरण सातत्य. समजा या बदलांमुळे एखादा नवा उद्योग
थोडक्यात हे बदल म्हणजे उद्योग-कामगारांसाठी दीर्घकालीन धोरण आखण्याऐवजी रिफॉर्मस् च्या नावाखाली घाईघाईने काहीतरी करून अजुन गोंधळ वाढवण्याचा प्रकार आहे..!