कोरोना, गुजरात आणि HIGH COURT !
महाराष्ट्रात कोरोना च्या केसेस वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. राज्यशासन त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र काही अतिउत्साही मंडळी ज्यांचा राग कोरोना वर कमी आणि इथल्या सरकार वर जास्त आहे ते असं चित्र उभं करत आहेत जणू फक्त महाराष्ट्रात
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरोना पेशंट हाताळणीवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. " It is very distressing and painful to note that the condition
prevailing...
पुढे कोर्टाने गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी कितीवेळा सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली जेणेकरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेता येईल , रुग्ण, डॉकटर, नर्सेस आणि इतर स्टाफ यांना काय समस्यांना तोंड द्यावे...