सार्वजनिक वावराच्या ठिकाणी #मास्क अथवा रूमाल बंधनकारक, व्यक्तींमध्ये सहा फूट अंतर आवश्यक, लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 च व्यक्ती, दुकानात एकावेळी पाच व्यक्ती, थुंकल्यास दंड, सार्वजनिक जागी, मद्यपान, पान, गुटखा, तंबाखूसेवनावर बंदी #म
शक्य तिथे #वर्कफ्रॉमहोम सुरू ठेवावे, निर्धारित वेळेतच कामकाज करावे, सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग,हँडवॉश, सॅनिटायझर्स ठेवावीत. कामाच्या, सार्वजनिक वावराच्या जागा सतत स्वच्छ कराव्यात #म
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
२५ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा #कारगिलविजयदिवस म्हणून साजरा केला जातो. #म
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे झाले तर ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच पाक लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
२४ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा #कारगिलविजयदिवस म्हणून साजरा केला जातो.
#KargilWar
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला ऑपरेशन विजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच ऑपरेशन बद्र असे संबोधले #कारगिलविजयदिवस #KargilWar
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे झाले असते तर ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
२३ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
#कारगिल युद्ध...५२ दिवस...भारतमातेचे ५२७ सुपुत्र हुतात्मा..आज त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या बलिदानामुळेच आपले स्वातंत्र्य अबाधित आहे. या वीरपुत्रांना शतश: नमन. #जयहिंद#जयहिंदकीसेना@adgpi@indiannavy@IAF_MCC
२१ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल #विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.