१.मार्केट चा अभ्यास करा.
२.कच्या मालाची वाहतूक कमी होईल असे ठिकाण निवडा.
३. ह्या उद्योगातील काम करत आहेत अश्या व्यक्तींना भेटून अधिक जाणून घ्या.
#मराठी_उद्योजक
#म
४. ह्या प्रक्रिया साठी लागणारे यंत्र खरेदी करण्या आधी , यंत्र बनविणाऱ्या कंपनी ची प्रत्येक्ष भेट द्या. त्यांनी बनविलेले यंत्र कुठे कार्यान्वित असतील तर त्या ठिकाणी सुद्धा भेट द्या. तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेऊ नका. डिजिटल युग आहे, फोटो मध्येच छान दिसते.
५. कच्चा मालाची उपलब्धता आणि साठवणूकक्षमता ह्यावर लक्ष केंद्रित करा.
६. तुमची कंपनी झीरो वेस्ट तयार करेल ह्याकडे लक्ष द्या. कच्या मालापासून ते तुमचा प्रॉडक्ट तयार झाल्यावर एकही वेस्ट प्रॉडक्ट शिल्लक राहणार नाही ह्याची काळजी घ्या.
७. तुमचं प्रॉडक्ट हेच तुमची गुणवत्ता सिद्ध करणारे आहे त्यामुळे तुमच्या प्रॉडक्ट ची गुणवत्ता मध्ये कुठेही कमतरता ठेऊ नका.
८. आजच्या युगामध्ये दिसण्या ला थोडं जास्तच महत्त्व आहे, त्यामुळे तुमचं पॅकेजिंग तेवढंच आकर्षित ठेवा.
९. माऊथ टू माऊथ पब्लिसिटी ह्यावर जोर द्या, त्यासोबत डिजिटल मार्केटिंग कडे दुर्लक्ष करू नका.
१०. तुमच्या ब्रँड साठी "emergency fund "
बाजूला ठेवा.
#मराठी_उद्योजक
#म
धन्यवाद.