तुमच्या माहितीत मी अजून एक माहिती जोडून छोटासा धागा बनवलाय.
त्यानिमित्त सर्वांना सांगू इच्छितो की, वेदोनारायण श्री गागाभट्ट ह्यांचे आपल्याला खूप मोठं देणं लागते!
१/५
१. भट्ट
२. शेष
त्यातील कृष्णा नरसिंह शेष ह्या घराण्याने अकबर बादशहाच्या कारकिर्दीत
" क्षुद्रचार शिरोमणी " हा ग्रंथ तयार केला होता.
२/५
३/५
पण काशिक्षेत्रातील भट्ट घराण्याला ते मुळीच मान्य न्हवते. मागच्या ट्विटमध्ये सांगितल्याप्रमाणे, गागाभट्ट व त्यांचे शिष्य नीलकंठ भट्ट, कमलाकर भट्ट, दिनकर भट्ट आदींनी ह्या मताचे पूर्ण खंडन केले.
४/५
५/५