१. बुंदेलखंडहून छत्रसाल येऊन म्हणतात राजे मला तुमच्या स्वराज्यसेवेत घ्या.
२. कवी भूषण जे तिकवापूर हुन स्वराज्यात येऊन महाराजांची भेट घेतात आणि स्वराज्याचे होऊन बसतात.
३. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांवर बहुमोल विश्लेषणाची उधळण केली आहे.
१/२५
महाराजांच्या चरित्रातून त्या कवींना किती स्फूर्ती मिळाली!
२/२५
३/२५
कुठे कमी पडतोय का?
कुणी ह्याबद्दल विचारही करीत न्हवते.
ही गोष्ट का कुणाच्या लक्षातही येत न्हवती.
४/२५
श्री गंगेच्या तीरावर श्री काशिक्षेत्रात एक महापंडितांचे कान टवकारले गेले.
नौबती ऐकू येत होत्या.
जयघोष ऐकू येत होते.
किल्ल्यांचे महाद्वार उघडले जात होते आणि द्वारपाल मुजरे झाडत होते. तेच मुजरे स्वीकारत एक तेजस्वी पुरुष घोडदौड करीत सीमोल्लंघन करीत होते.
५/२५
हर हर महादेव! हर हर महादेव! अशी इतिहासाची नवीन पाने दक्षिणेत लिहिली जात होती आणि हे सगळं ऐकून ह्या महापंडितांचे हृदय प्रफुल्लित होत होते.
६/२५
७/२५
ते स्वतः उठून महाराजांच्या दर्शनाला श्री क्षेत्र काशीवरून महाराष्ट्रात येण्यास निघाले.
८/२५
आहो हे तर फार थोर पंडित!
साक्षात वेदोनारायण!
श्री काशिक्षेत्रातील अग्रपूजेचे अधिकारी!
प्रकांडपंडित श्रीमत् विश्वेश्वरभट्ट बिन दिवाकरभट्ट उर्फ गागाभट्ट.
मूळचे पैठणचे राहणारे हे भट्ट घराणे फार स्रेष्ठ परंपरेतील.
९/२५
खबर ऐकून महाराजांनी गागाभट्टांना मनाने रायगडावर घेऊन येण्यासाठी अधिकाऱ्यांना लवाजम्यासह नाशिकला रवाना केले.
१०/२५
प्रगाढ विद्वान आणि प्रचंड शौर्याची भेट झाली.
स्वागत केले, सन्मान केले आणि सर्व लवाजम्यासह त्यांना घेऊन गडावर आले.
११/२५
१२/२५
ह्या कार्याला इतर उपमा नाही. राजांचे ऐतिहासिक मोल जाणले आणि नेमका महत्वाचा विचार अचानक बाहेर आला आणि स्वराज्याच्या नेमक्या नाडीवर बोट ठेवले.
१३/२५
राजा, तु राजाभिषेक करून घे!
त्याशिवाय तुझ्या बहुमूल्य कार्याला पूर्णतः नाही!
राजाला राजाभिषेक हा झाल्याशिवाय जगाची मान्यता नाही!
एकवेळ जगाची मान्यता नसली तरी चालेल, पण आपल्या प्रजेची मान्यता ही मिळायलाच पाहिजे!
तख्त बसवावे!
१४/२५
महाराष्ट्र भूमी तर साडेतीनशे वर्षांपासून ह्याच क्षणाची वाट पाहत होती. सततच्या यवनांच्या जुलमांना कंटाळलेली रयत हे ऐकून किती समाधान होणार होती हे त्या काळालाच माहीत.
आऊसाहेबांची आणि महाराजांनी सर्व विचार करून होकार दिला.
१५/२५
भूमी आनंदाने सुखावली आनं लाजून लाजून चुर झाली.
केवढी लगीनघाई उडाली गडावर!
१६/२५
किती सांगू आणि काय सांगू!
हजारो प्रकारचे समान-साहित्य.
१७/२५
" राजाभिषेकप्रयोग " नावाचा ग्रंथ ही लिहिला होते ज्यामध्ये राजाभिषेक कसा करावा, कोणत्या विधी घ्यावेत ह्याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती लिहून ठेवली होती. त्यानुसार आता विधींना प्रारंभ होणार होता, आणि पहिला विधी म्हणजे महाराजांची मुंज!
१९/२५
आता दुसऱ्या दिवशी दुसरी विधी. महाराजांचे लग्न होणार कारण मुंज झाल्यावरच लग्न करायचे असते. शास्त्र हे असे असते.
२०/२५
२२/२५
२३/२५
२४/२५
#जय_शिवराय
#श्रीशिवराजाभिषेक२०२०
#हिन्दू_साम्राज्य_दिनोत्सव