भाग १ /२
यशस्वी व्यक्ती मुलाखतीत म्हणतो
"माझ्या यशाचं रहस्य म्हणजे
हे काम ही माझी पॅशन आहे "
🔸माझी पॅशन काय ,असा प्रश्न मनात येतो
🔸मग सुरू होतो
स्वतःला ओळखायचा प्रवास🚀
🔸तो सोलो च करायला लागतो
-आपण च आपले सहप्रवासी🕺
#म #मराठी #अर्थपूर्ण
🔸पॅशन
ही कस्तुरी आहे
आपल्यातच असलेली
🔸फक्त स्वतःलाच
शोधता येऊ शकते🕵️
🔸तीन प्रश्नांच्या उत्तरात ती सापडते
अशी गोष्ट जी भरपूर पैसा आणि वेळ ,हाताशी असला की करायची इच्छा आहे🔸
🔸दोन
अशी गोष्ट ,जी पैसे नाही मिळाले तरी कराल 🔸
🔸तीन
असं काम,जे करताना ,तुम्हाला ,मनस्वी आनंद मिळतो,आणि दीर्घकाळ टिकतो.🔸
म्हणजे पॅशन लक्षात आली.
🔸काहींना ती एवढ्यात लक्षात येईल
🔸काहींना अजून थोडी वेगळी पद्धत वापरावी
लागेल
यशस्वी व्यक्तींच्या
महितीमधून आणि अनुभवातून
मिळालेली ही ६ पायऱ्यांची पद्धती
🔹'Tower Method '🔹
🔸उपलब्ध माहिती पासून सुरू करून ६ टप्प्यात
उत्तराकडे नेणारी पद्धती.📈
🔸पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत तुम्हाला
जायचे आहे
🔸 या प्रवासात महत्वाची गोष्ट म्हणजे
🔸आपली पॅशन आपण स्वतःच ओळखू शकतो
दुसरे कोणी नाही
त्यामुळे
📌 सर्व टास्क स्वतःच करा
📌 खरीच माहिती लिहा
📌 जास्तीतजास्त संख्येने उत्तर लिहा
टॉवर पद्धतीच्या या ६ पायऱ्या आहेत
🔸१ शांत चित्तानं विचार करायला सुरुवात करा
🔸२ स्वतःबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं लिहा
🔸३ उत्तरांवर काम करा
🔸४ त्या कामातील अनुभवानुसार पुढची दिशा
ठरेल
🔸५ 3️⃣ गोष्टी सापडतील
🔸६ तीन गोष्टीतुन आपली पॅशन सापडते
📌एकेक टप्पा पार करा
📌शंका आल्यास विचारा
📌DM करा 📲
✨ शुभेच्छा ✨
📌१
शांत चित्तानं विचार करा
त्यासाठी काही पथ्य पाळा
🔸१ मन शांत हवं - अर्थात खूप वेगवेगळ्या
गोष्टीवर काम करत असाल तर ही शोध
मोहीम अडखळत राहील
🔺गरज वाटल्यास मेडिटेशन ची मदत घ्या🔺
याच कामावर फोकस ठेवा
नकारात्मक बातम्या,मित्र यापासून दूर राहा
🔸४ इतरांची मते ही तुमच्या आतल्या आवाजाला
मारक ठरू देऊ नका
📌२
स्वतःबद्दलच्या माहितीचे १५ प्रश्न आहेत
प्रत्येक प्रश्नाचा शांतपणे विचार करा
सामान्यतः प्रत्येक प्रश्नांची प्रत्येकी किमान १० उत्तरे लिहायचा प्रयत्न करा
🔸याला कितीही वेळ लागू शकतो
🔸१ तास ते काही दिवस
🔸कितीही वेळ लागला तरी ,या प्रश्नांची उत्तरं
तुम्हाला मार्ग दाखवतील
🔸त्यामुळेच ,घाई करू नका,
🔸पूर्ण उत्तरं सापडली की मगच पुढे जा
१५ प्रश्न
🔸१ आजवरच्या आयुष्यात कोणती गोष्ट सतत
करू शकाल
🔸२ रोजच्या धावपळीत ठरलेले काम विसरून
टाकते अश्या गोष्टी कोणत्या
🔸३ कोणत्या गोष्टी आहेत ,की इतर जण काही
म्हणतील,चेष्टा करतील, म्हणून तुम्ही
टाळत आला आहात
उचलता
🔸५ लहानपणापासून काही विशेष गोष्टी
करायला प्रत्येकाला आवडतात ,त्या
कोणत्या त्या लिहा
🔸६ अश्या गोष्टी ज्या बद्दल , सहज इंटरनेटवर
किंवा इतर सर्च करता
असे नेहमी वाटते
🔸८ कोणत्या गोष्टी तुम्हाला तहान भूक
विसरायला लावतात,किंवा लावत होत्या
🔸९ अश्या कोणत्या गोष्टी आहेत ,ज्यासाठी
तुम्ही ,हक्काचे पैसे ,रजा,यासारख्या गोष्टी
सहज खर्च करू शकता
आनंद वेगळाच असतो
🔸११ अश्या गोष्टी ,ज्या बद्दल इतर चेष्टा करत
असते,इतर कौतुक करत नसले ,किंवा
मदत करत नसले तरी तुम्हाला अजिबात
फरक पडत नाही
नक्की करायचाच आहेत
✨ तुमच्या बकेट लिस्ट ,मध्ये काय आहे?✨
१३
या जगात प्रत्येकाने केल्या पाहिजेत अश्या तुम्हाला वाटणाऱ्या
गोष्टी
🔸
१४
तुमचा आदर्श कोण कोण आहेत
🔸१५
त्यांचे कोणते काम तुम्हाला कॉपी
करायला आवडेल
३
उत्तरांवर काम करा
🔸एकेक प्रश्न व
उत्तरं पुन्हा वाचा
🔸उत्तरांना महत्वानुसार
१,२,३,... असे क्रमांक द्या
📌१ म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट
📌२ त्यापेक्षा कमी महत्वाची किंवा प्रयोरिटी ची
सर्व १ ते १५ प्रश्नांसाठी हे करा
🔸क्रमांक दिल्यावर पुन्हा वाचा
🔸बदल आवश्यक वाटले तर जरूर करा
🔸आपल्यासाठी ते महत्वाचे आहे
🔸यालाही पुरेसा वेळ द्या ,समाधान झाल्यावरच
पुढे जा
तुम्ही निम्मा प्रवास पूर्ण केलाय
अभिनंदन✨
✨उत्तरं वाचून तुम्हाला स्वतःचा थोडाफार अंदाज
यायला लागला असेल
📌इथवर ,काहीही शंका ,सूचना असल्यास
कृपया सांगा.
📌आपले मत सांगा