शेकडो वर्षे राजभाषा फारसी किंवा उर्दू असल्यामुळे संस्कृत आणि मराठी भाषेला अवकळा प्राप्त झालेली होती. राजकीय पत्रव्यवहारातून तर #मराठी शब्द जवळजवळ हद्दपार झालेले होते.
#शिवराज्याभिषेक
#शिवराज्याभिषेक
#शिवाजीमहाराज #शिवराज्याभिषेक



