My Authors
Read all threads
ARTICLE by - Jayant Howal

m.facebook.com/story.php?stor…

शिक्षण क्षेत्राचे निर्णय तारतम्य बाळगून घ्या.गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राला क्षेत्राविषयी चाड,आणि जाण असणारा शिक्षण मंत्री मिळाला नाही.ऑनलाईन ऑनलाइन हा धोशा म्हणजे गंमत आहे का?
एका घरात चार मुले असणाऱ्या पालकांनी चार अँड्रॉइड फोन लॅपटॉप घ्यावे का?हे किती कुटुंबाला शक्य आहे?समाजातील गरीब वर्गापासून विचार करायला शिका. सगळ्यांची मुले काही इंटरनॅशनल शाळेत, पटसंख्या 20 ते 30 असणाऱ्या शाळेत शिकत नाहीत.
इथे प्रत्येक वर्गात 70 पटसंख्या असणाऱ्या शाळा 90 टक्क्यांपेक्ष्या जास्त आहेत.किती घरात स्मार्ट फोन लॅपटॉप आहेत?किती घरात वायफाय आहे?ऑनलाइन शाळा रोज किमान 5 तास चालणार. तोवर नेट सुरू. अनेक महिने पगार न मिळाले त्या शिक्षकाचा नेट पॅक एका दिवसात संपेल.
ज्या पालकांना तेही परवडणार नाही त्यानी काय करावे.? कॅनडा सारख्या देशानेही अजून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.आपण तर त्यांच्याही पुढे(!)आहोत.आपण तर आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना पासच करतोय.हे करत असताना काय गुणवत्ता जोपासली? काहीही नाही.उपाय खूप आहेत.
पण निर्णय राजकारणी आणि प्रशासकीय अधीकारी घेत असतील तर गोंधळच उडेल.या प्रक्रियेतील महत्वाचा घटक णाऱ्या पालकांची काय मते आहेत,हे कुणी जाणून घेतले आहे का? राहुद्या शाळा अजून महिनाभर बंद.दिवाळी, गणपती ख्रिसमस आणि पुढील उन्हाळी सुट्ट्या कमी केल्या तरी सव्वा महिना मिळेल.
म्हणजे सव्वा महिना भरून निघेल. तेही कमी पडले,तर अभ्यासक्रम कमी करता येईल उपाय असंख्य आहेत. पण इलाजच नाही करायचा,फक्त तात्पुरता डोस द्यायचा हेच जर ठरले, असेल तर रोग पुन्हा डोके वर काढतो, हेही आपण जाणतो.पारंपरिक शिक्षण देताना आल्याकडे बोंबाबोंब आहे.
आणि ऑनलाइनचा शिमगा सुरू आहे.प्रत्येक प्रक्रियेला एक टप्पा असतो. आपण छत नसलेल्या शाळेतून थेट सॅटेलाईट वर जाण्याचा अट्टाहास करतोय.तीही झेप घेतली पाहिजे,पण तत्पूर्वी किमान छत नसलेल्या शाळेला भक्कम छत तरी मिळावे.आज असंख्य शिक्षकांना ऑनलाइन प्रक्रिया ,पीपीटी तयार करणे माहीत नाही,
ही प्रक्रिया लगेच होत नसते,सगळयाच घरात मायक्रोसॉफ्ट, गुगलचे वंशज नाहीत. थोडे धीराने घ्या.पालकांना आणि शिक्षण तज्ज्ञांना(तेही तळापासून विचार करणाऱ्या) विचारात घ्या.प्रश्न अवघड असतात, पण उत्तरे नीट शोधली की प्रश्न सोपे होतात.पण सगळेच तज्ञ मंत्रालयात नसतात.समाजात शोधा,सापडतील.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with मराठी रिट्विट

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!