#म
काही काही लोक नवराबायकोमध्ये पटत नाही म्हणून आत्महत्या करायला उठतात. मी म्हणतो 👇
#म
#म
काही लोक कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करतात. तुम्ही कर्ज काढता त्यावेळी 👇
#म
#म
👇
#म
#म
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतंही संकट हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. संपूर्ण आयुष्य नव्हे ! 👇
#म
मला विचाराल तर मी म्हणेन आत्महत्या हे कोणत्याच समस्येचं उत्तर होऊ शकत नाही....तुमचं निर्भीड जगणं हे मात्र तुमच्या सर्वच समस्यांचं उत्तर ठरू शकतं!
©डॉ.अशोक माळी, मिरज.