जणू काही चीन अजूनही 1962 मध्येच आहे. चीनपण 2020 मध्ये आहे बाबांनो आणि त्यांच्या लष्करी आणि आर्थिक सामर्थ्यापुढे आपण आजतरी टिकाव धरू शकत नाही. 👇
सध्या GDP ची वाढ शून्याकडून खाली जाईल असे दिवस आहेत, बेरोजगारी उच्चांकावर आहे, करसंकलन होत नाहीये, 👇
तेव्हा भारतीय मीडियाकर्मींनो स्वतःला थोडं आवरा. आपण आपल्या नेत्याला कितीही डोक्यावर घेऊन नाचले तरी 👇
आजच्या घडीला आपली अवस्था कुपोषित बालकासारखी झालेली आहे. 👇
- राष्ट्रकडू
@DrVinayKate यांच्या Fb वाँलवरुन.