कोर्टाने पूढे म्हंटले आहे कि समाजातील विविधता राखून ठेवणे हे शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे.
सेक्शुअल ओरिएंटेशन हा राईट टू...
S377 मुळे दोन व्यक्तींमध्ये समंतीने असलेले संबंध, जे कि त्यांचे inherent characteristics आहे व त्यांच्या आयडेंटिटी चा भाग आहे, याला टार्गेट करण्यात आलं आहे जे की भेदभावात्मक आहे व आर्टिकल 14 चे उल्लंघन करणारे आहे. 377 मुळे दोन व्यक्ती मधील...
LGBT लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा व अवाजवी स्वरूप यामुळे जस्टीस..
जस्टीस चंद्रचूड यांनी 377 चे वर्णन "anachronistic colonial law" असे केले आहे. या कलमामुळे LGBT समूह मार्जिनलाईज झाला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. राईट टू सेक्शुअल ओरिएटेशन नाकारणे म्हणजे LGBT समूहाला राईट टू प्रायव्हसी..
जस्टीस नरीमन यांनी मेंटल हेल्थकेअर ऍक्ट च्या रेफरन्स नुसार मांडले आहे कि...
या सर्व कारणांमुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने S 377 घटनाबाह्य ठरवले व कौशल कुमार हा निर्णय ओव्हरुल केला.