**हिंदूंच्या पाठशाळा आणि देवळे पाडून टाका , हिंदू धर्म सार्वजनिक रित्या पाळण्यावर ताबडतोब बंदी आणा - औरंगजेबाची राजाज्ञा **
औरंगजेबाने दिलेली ही 'राजाज्ञा' ९ एप्रिल १६६९ ची असून, ती औरंगजेबाचे अधिकृत दरबारी चरित्र...
(२/१०)
ब-अर्ज ए ख़ुदावंद ए दीन परवर रसीद कि दर सूबा ए थत्ता व मुल्तान ख़ुसूस बनारस ब्राहमनान ए बतालत निशान दर मदारिस ए मुक़र्रर ब-तदरीस ए किताब ए बताला इष्तिघाल दारंद व रघिबान व तालिबान...
(३/१०)
(४/१०)
मराठी अर्थ :-
इस्लाम धर्माचा प्रसार करण्यास उत्सुक असलेल्या बादशहांना (औरंगजेब) विदित झाले की तट्टा आणि मुलतान या प्रदेशात आणि विशेष करून बनारस मधले ब्राह्मण लोक तेथे स्थापित असलेल्या त्यांच्या पाठशाळांमधून...
(५/१०)
(६/१०)
औरंगजेब इस्लामचा कट्टर अनुयायी होता. इस्लाम मध्ये ज्याला काफिर मानले आहे अशा अनेक लोकांना त्याने ठार मारले.
हजारो मंदिरं उध्वस्त केली. हिंदुंवर जिझिया कर लादला.
(९/१०)
हे सगळं माहीत असूनही ह्या नीच माणसाला ‘धर्मनिरपेक्ष’ दाखवण्याचा खटाटोप कश्यासाठी?
इतिहासाचं एवढं विकृतीकरण करुन काय मिळतं?
(१०/१०)