#खरंच_याला_महत्त्व_द्यायचं_का
कोरोनामुळे आपल्याला आपल्या मुख्य गरजा काय आहे हे लक्षात आलंच आहे,
आपण काही गोष्टींना विनाकारण महत्व द्यायचो असा अनुभव अनेकांना आलाच असेलच,
अश्याच अजुन काही गोष्टी ज्याना आपण खूप जास्त महत्त्व देतो
पण यांना इतकं महत्त्व द्यावं का ? 🤔
1/6
त्यातील हे ह्या काही गोष्टी 👇:
1. गोरेपणा - ह्या वर आपण भारतीय इतकं महत्त्व देतो की ह्यामुळे भारतात बऱ्याच कंपन्या गोरे व्हायची क्रीम विकून लाखो कोटी कमावतात .
2/6
व त्या अभिनेत्याला हीरो मानायला लागतो.
3. पदवी - आपल्या कडे अजूनही पदवीला अनन्यसाधारण महत्त्व देतात
म्हणून फक्त आणि फक्त पदवी मिळवण्यासाठी बरेचजण खटाटोप करतांना दिसतात.
3/6
आपण सर्व जाणून आहात 😅
आपल्या भारतीयांचं आवडीच.
5. क्रिकेट - आपण आपल्या देशात क्रिकेट ला खूप जास्त महत्त्व देऊन बाकीच्या खेळांना दुर्लक्षित करत आहोत
क्रिकेट सोबत बाकीच्या खेळांना ही तितकंच महत्त्व देणे गरजेचे आहे.
4/6
म्हणून जगासाठी भारत हा एक मोठा ग्राहक देश आहे
7. इंग्रजी - अजूनही आपल्याकडे ह्या भाषेबद्दल प्रचंड आकर्षण आहे ,
इंग्रजी बोलतो म्हणजे हुशार असा समज आजही आपल्या कडे होतो
5/6
ह्या पेक्षा अधिक काय असणार !
म्हणून नेहमी प्रश्न पडतो यांना खरंच इतकं महत्त्व द्यायचं का ?🤔
काय वाटतं तुम्हाला ?
अजूनही आपल्या लक्षात असलेले पॉइंट आपण खाली लिहू शकता
#मराठी
@MarathiBrain
@MarathiRT
6/6