झटपट न्याय हा कितीही चांगला वाटला तरी त्यातुन खरे आरोपी सुटण्याची शक्यता असते, शिवाय गुन्हामागचे खरे सूत्रधार देखील सुटण्याची शक्यता असते.तडकाफडकी कारवाईमुळे पोलीस...
आत्ताच हे प्रकरण जर बघायचं झालं तर विकास दुबेसारखा अट्टल गुंड या समाजात मोकाट कसा काय वावरत होता ? चंद्रशेखर, काफील खान यांना जामीन मिळू नये म्हणून रासुका लावणाऱ्या प्रशासनाने अनेक गंभीर गुन्हे असणाऱ्या दुबेला...
कायद्याचे राज्य या व्यवस्थेतील न्याय हि संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे. पोलीस हे गुन्ह्याचा तपास आणि कायदासुव्यवस्था राखण्यासाठी असतात. न्याय करणं हे त्यांचं काम नाही.त्यासाठी आपल्याकडे न्यायालयाये