डिस्क्वालिफिकेशन !
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक 18 आमदारांना राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी पक्षविरोधी कृत्यासाठी डिस्क्वालिफिकेशन नोटीस पाठवली आहे. यावर त्यांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. इंडिया टुडे च्या...
घटनेतल्या दहाच्या अनुसूचितील सेक्शन 2(1)(a) नुसार जर एखाद्या सदस्याने पक्ष सदस्यत्वचा त्याग केला तर त्याला अपात्र केले जाऊ शकते.
आता यातील पक्ष सदस्यत्व सोडणे म्हणजे...
रवी नाईक केस मधे कोर्टाने असे म्हंटले आहे कि एखाद्या सदस्यच्या भूमिकेवरून-कृत्यावरून त्याने पक्ष सोडला आहे का याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
थोडक्यात सभागृहाबाहेर केलेल्या पक्षविरोधी कृत्याचा अर्थ त्या सदस्याने पक्ष सोडला आहे असा काढला जाऊ शकतो.
2010 मधे तत्कालीन कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री येदीयूरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.
यावर निर्णयाला आमदारांनी कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टात आमदारांनी भूमिका मांडली की..
इथे दोन मुद्दे होते ते म्हणजे आमदारांना त्यांची बाजू...
दुसरा मुद्दा असा कि मूळ पक्षाने पक्षविरोधी कृत्याचा फक्त आरोप केला तर..
सचिन पायलट देखील हीच भूमिका घेऊ शकतात कि आमचा विरोध फक्त गेहलोत याना होता, आम्ही पक्षविरोधी नाही..
एकूणच हे सगळं प्रकरण गेहलोत यांच्याकडे पायलट यांच्या विरुद्ध..
डिस्क्वालिफिकेशन प्रक्रियेला स्थगिती मिळल्यास पायलट यांना त्यांचे पॉलिटिकल ऑप्शन चेक करण्यास अवधी मिळेल !!