- व्हीप सभागृहाच्या बाहेर लागू होत नाही.
- सभागृहाबाहेर सदस्य व्हीप चे उल्लंघन करू शकतात, सभागृहाबाहेरच्या व्हीप वर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
- पक्षांतर्गत वादविवाद याचा अर्थ पक्ष सोडला असा होत नाही.
- पक्षांतर तेव्हा होत जेव्हा एक पार्टी सोडून दुसरी जॉईन केली जाते. एकाच पार्टीत राहुन विरोध केला तर..
- आमदाराच्या ग्रुप ने CM विरुद्ध आवाज उठवला तर तो डिसेंट आहे, डिफेक्शन नाही
- पक्षांतर्गत विरोधासाठी डिस्क्वालिफिकेशनची नोटीस देणे हे आमदारांच्या फ्रिडम ऑफ स्पीच विरोधात आहे
- पक्षविरोधी वक्तव्य करणे हे डिसेंटचा भाग आहे, जोपर्यंत दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी
- नेतृत्वाला विरोध केला म्हणून जर स्पिकर ने आमदारांवर कारवाई केली तर ते राईट टू डिसेंट विरोधातील कृत्य असेल.
- आजची हिअरिंग संपली. उद्या मुकुल रोहतगी आणि अजुन काही मंडळी बाजू मांडतील.