"भारताच्या फळणीविरोधी आंदोलनात मी आघाडीवर होतो. परंतु शेवटी १९४७ मध्ये आपल्या मातृभूमीचे दोन तुकडे झाले. अशा प्रकारे पाकिस्तान अस्तित्वात आले तरी ती हानी भरून निघावी अशी घटना घडली, ती म्हणजे परकीय दास्यातून हिंदुस्थानचा फार मोठा भाग मुक्त करण्यात आपणाला यश मिळाले.
(१/६)
#AkhandBharat
(२/६)
हाच उद्देश पुढे ठेऊन #स्वातंत्र्यवीरसावरकर यांनी जनमतावर असे बिंबविण्याचा प्रयत्न केला की, "कोणताही पक्ष सत्ताधीश असला तरी आपण केंद्र शासन समर्थ केले पाहिजे.
(४/६)
(५/६)
-- #स्वातंत्र्यवीरसावरकर
(अभियोजक साक्ष पुष्ठ ३२०)
#वंदेमातरम् 🇮🇳
#AkhandBharat
(६/६)