🇮🇳
74 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. 👇

मात्र ज्या वेगाने देश प्रगती करतोय त्याच्या दुप्पट वेगाने तो विविध समस्यांनी वेढला जात आहे , सामाजिक,राजकीय, आर्थिक विषमता , भ्रष्टाचार , दहशतवाद 👇
"भारत" आणि 'इंडिया ' मधील विषमतेची दरी वाढत चाललीय , अनेकांना आजही त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय ,
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
जय हिंद.
🇮🇳🇮🇳
#साभार
