(खरेतर मागे बसलेल्या प्रवाश्यांमध्ये उत्कृष्ट ड्रायव्हर असतात.)
मुलगा गोंधळतो कारण त्याला जायचे कुठे हेच माहित नसते.
#CWCMeet
#CongressPresident
आता प्रवास चालू होतो. अन अत्यंत खडतर रस्ता चालू होतो.
#CWCMeet
तेव्हा त्याला विरोधक ठरवले जाते.मग त्यालाही गाडीतून बाहेर हाकलण्याची भिती वाटते अन तोआपल्याच थोबाडीत मारून घेत मॅडमच्या ड्रायव्हिंगचे निमुटपणे कौतुक करतो.
#CWCMeet