नेहरू वारले, तेव्हा आपल्या अन्नधान्यात पुष्कळशी वाढ झाली होती. १९६८ नंतर आपण १०० दशलक्ष टनांपेक्षा जास्त धान्याचं उत्पादन करु लागलो. लोकसंख्या दुप्पट होण्याच्या आधी आपण अन्नधान्याचं उत्पादन दुप्पट करु शकल्यामुळे +👇
आधुनिकीकरण ही एक चमत्कारिक बाब असते. 👇
पाकिस्तान विरुद्ध शास्त्री लढले, इंदिरा गांधी लढल्या, पण या देशात रणगाड्यांचे कारखाने, विमानाचे कारखाने १९५३ साली सुरु झाले. 👇
🙏