कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती.प्रत्येक पुरुषाला खंभीर पणे साथ देण्यासाठी एक स्त्री असते त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे भाऊराव यांच्या पत्नी लक्ष्मीबाई.कर्मवीर भाउराव पाटलांनी लावलेलं रोपटे मोठ करण्याच्या जडण घडणीत त्यांच्या पत्नी लक्ष्मी बाई यांचा मोलाचा वाटा आहे. #म #मराठी
सन १९३० च्या मकर संक्रातीच्या सणाच्या वेळी वसतिगृहात फारच बिकट परिस्थ्िाती निर्माण झाली. वसतिगृहातील सर्व धान्य संपले होते. पैसाही शिल्लक नव्हता. पूर्वीची उधारी राहिल्यामुळे व्यापारी उधार धान्य देण्यास तयार नव्हता. भाऊराव देणग्या जमा करण्यासाठी बाहेरगावी गेले होते.
वसतिगृहातील सेक्रेटरीने लक्ष्मीबाईना ही हकिगत सांगितली . अशा वेळी काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. आतापर्यंत वसतिगृहाच्या अडीअडचणीला लक्ष्मीबाईच्या अंगावरील जवळपास ६० तोळ्यांचे सोन्याचे दागिने विकले गेले हाते. आता विकण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते #मराठी
त्याच वेळी त्यांचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्राकडे गेले . क्षणभर मनाची घालमेल झाली . लगेच आपल्या सौभाग्याचे लेणें असलेले मंगळसूत्र काढून त्याला ते गहाण ठेवुन पैसे आणण्यास सांगितले अशा प्रकारे वसतिगृहातील मुलांची खाण्यापिण्याची अडचण त्यांनी दुर केली #मराठी #सातारा
ते गहाण ठेवलेले मंगळसूत्र नंतर सोडविता न आल्यामुळे विकून टाकावे लागले.
लक्ष्मीबाईनी रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत तनमनधन अर्पण केले. म्हणून त्यांच्या परिसस्पर्शाने रयत शिक्षण संस्थेचे सोने झाले. #कर्मवीर_भाऊराव_पाटील #कर्मवीरभाऊरावपाटील
इ स.१९३० साली लक्ष्मीबाईचे निधन झाले पण त्यांनी मरणोत्तर आपली व्यक्त केलेली इच्छा ती म्हणजे बोर्डींगमध्ये सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश असावा व दुसऱ्या दिवशी पाडव्याचे जेवण सर्वांनी घ्यावे . #कर्मवीर_भाऊराव_पाटील #कर्मवीरभाऊरावपाटील
लक्ष्मीबाईंचा आदर्श व कृती ही भारतीय स्त्रिायांना आजही प्रेरणा देणारी घटना आहे
सन १९४८ मध्ये एका समारंभात भाऊराव म्हणाले होते. ‘मी सर्वाच ऋण फेडीत आलो परंतु माझ्या पत्नीचे ऋण मला आजतागायत फेडीत आलेले नाही. #कर्मवीरभाऊरावपाटील #कर्मवीर_भाऊराव_पाटील
चिन्मय-तन्मय यांनी सकाळचा नाष्टा केला आहे.पोहे खाताना त्यांनी शेंगदाणे बाजूला काढले आहेत.वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांना नेहमीसारख ऑफिस च्या सो-कॉल्ड क्युबीकल मध्ये बसून राजकारणाचा केंद्रबिंदु असलेल्या घरणाऱ्यावर टीका करता येत नाहीत.मग चिन्मय-तन्मय आता काय करतात..
लॅपटॉप ओपण करतात घरच्यांना दाखवाय टाईम्स ऑफ इंडिया वाचतात पण त्यांना त्यातील घंटा काय काळत नाही म्हणून परत पुढारी लोकमत पेपर वाचतात.पवार साहेबांनी केलेल्या सोलापूर दौरा याच्या बातम्या आलेल्या असतात आणि त्यात अजितदादा यांचा वाढदिवस.
चिन्मय-तन्मय हे अस्वस्थ होतात आणि कोणत्या तरी पोस्ट वरचे स्क्रीन शॉट घेतात आणि फॉरवर्ड करायला सुरुवात करतात. आता स्क्रीन शॉट फॉरवर्ड करायला सुद्धा पैसे मिळतात चिन्मय-तन्मय ला हे समजलं. @faijalkhantroll@NCPspeaks
खर तर अशी गर्दी पहिली की भीती वाटते पण यांनी तरी काय करायचं. हा आहे कामगार आणि मजूर वर्ग. हातावर पोट असलेली ही लोक प्रत्येक क्षेत्रातील पायाभरणी करण्याचं काम करतात. जवळ जवळ दोन महिने घरात बसून काढले आणि जेवढे साठवलेले पैसे होते ते संपले.हातावरच पोट आहे. #म #मराठी @MarathiRT
घरात तरी किती दिवस बसून राहणार. काहीतरी कामधंदा करून दोन वेळ च जेवण झालं म्हणजे बस्स हाच त्यांचा निर्धार असतो. या कोरोना काळात सर्वात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर कामगार मजूर वर्गाचं आणि त्यात कोरोना आता झोपडपट्टी मध्ये शिरला आहे. #म #मराठी @pcmcindiagovin @PCMCLive
खर तर महानगरपालिकेने यांना संबोधित करणं गरजेचं आहे तरच कोरोना झोपडपट्टी मधून हद्दपार होईल आणि हा कामगार मजूर वर्ग दोन घास सुखाचे खाईल. आपलं काय वो आपण नोकरी करतोय वर्क फ्रॉम होम करतोय पगार येतोय त्यात घरचे आहेत पण यांचं काय? यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
4 दिवसापूर्वीची बातमीय."दिल्ली-मेरठ रॅपिड रेल प्रोजेक्ट" चा कॉन्ट्रॅक्ट एका चिनी कंपनीला देण्यात आलं.त्या कंपनीच नाव आहे,"शांघाई टनेल इंजिनिअरिंग.!"
हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या स्पर्धेत शेवटी दोन कंपन्या आघाडीवर होत्या.
पहिली - चिनी कंपनी - शांघाई टनेल इंजिनिअरिंग.
दुसरी - भारतीय कंपनी - लार्सन अँड टूब्रो,म्हणजेच एल&टी.
शांघाई टनेल ने - 1127 कोटी ची बोली लावलेली होती.तर
लार्सन अँड टूब्रो ने - 1170 कोटींची बोली लावली होती.
(म्हणजेच एका चिनी कंपनीपेक्षा फक्त 43 कोटी जास्त.)
काही दिवसांपूर्वीच मोदींनी देशाला "आत्मनिर्भर" बनण्याचा सल्ला दिला होता.उपदेश केला होता."लोकल फॉर व्होकल" चा राग आळवला होता. पण या सगळ्यांना शेठ आणि कंपनीने स्वतःच फाट्यावर मारत हे कॉन्ट्रॅक्ट एका भारतीय कंपनीला न देता एका चिनी कंपनीला दिल. @MHVaghadi@faijalkhantroll
सह्यगिरीच्या पर्वतराजींपासुन ते दख्खनेत जिंजी पर्यंत स्वराज्याची फळी तलवारीच्या जोरावर अबाधित ठेवणारे सरसेनापती.. #म #मराठी @UnrollHelper@MarathiRT
फंदफितुरीच्या राजकारणाला बळी न पडता थोरल्या महाराजांच्या स्वराज्याशी इमान राखणारे सरसेनापती..
अवघ्या दोन अडीच वर्षात मुघलांचे एकसे एक सिपाहसालार मातीत लोळवणारे सरसेनापती...
"तुम्ही तो आलमगिरास दहशत लाविली" असे ज्यांना रामचंद्रपंत अमात्य म्हणाले ते सरसेनापती... #म #मराठी
स्वामिनिष्ठेचे दुसरे नाव
"ममलकत मदार सरसेनापती संताजीराव घोरपडे" यांना लवुन त्रिवार मुजरा..
आज मराठा साम्राज्याचे सरसेनापती, रणधुरंदर संताजी घोरपडे यांचा #स्मृतिदिवस #मराठी #म
Nehru's first commitment was to make India a self-sufficient economy. As a result, he set up temples of modern learning and giant public sector industries that catered to the needs of a growing nation and its people. #Congress
His efforts to create a scientific temper can be seen from his zeal to establish higher centres of learning.
He was seen as a brave man, who fought chauvinists; as a selfless man, who had endured years in jail to win freedom; and above all as a visionary.
The present Prime Minister prefers to build statues.They have not built a major clinic in six years that will be helpful to the poor. No institute has been established where students can study.The Prime Minister is ruling the Nehru-built empire.BJP IT Cell are defaming Nehru
#राष्ट्रवादी चे नेते ट्विटर वर ही खुप सक्रिय आहेत. पन राष्ट्रवादी च्या एका ही नेत्यांनी त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला अजुन रिप्लाय दिला नाही आणि ट्वीट लाईक सुद्धा केल नाही. @MalharTakle@ivaibhavk तुमच्या नेत्यांपर्यंत न्यूज पोहचवा.नाराजगी आहे.
कार्यकर्ते मर मर मरतात आपल्या पक्षासाठी आणि तुमच दुर्लक्ष होत. कधी सभा असली, भेटयची इच्छाशक्ति असली तरी तुमचे ठराविक आणि ठरलेले कार्यकर्ते मागे पुढे असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी तरी भेटा @MalharTakle@ivaibhavk @chitrancp @supriya_sule@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
@MalharTakle@ivaibhavk तुम्हाला मेंशन करतोय कारण तुम्ही मुंबई मध्ये असता आणि तुम्हाला राष्ट्रवादी चे मातब्बर नेते ओळखतात. हा मेसेज दया सर्वसामान्य कार्यकरत्याचा आहे.