जेंव्हा "मी टू चळवळ" जोरात होती तेंव्हा ही प्रतिमा मलीन झाली नाही..
जेंव्हा अंडरवर्ल्ड सरळ सरळ बॉलिवूड चालवत होतं तेंव्हा ही मलीन नाही झाली..
जेंव्हा हरामखोर देशद्रोही संजय दत्त अटकेत गेला तेंव्हा त्याच्या अंडरपँटच्या रंगापासून ते बदललेल्या दाढीची +
वार्तांकन चवीने चघळली जात होती तेंव्हा त्याचे फलक हातात घेणाऱयांनी ही मलीन केली नाही..
सलमानच्यावेळी पण तेच..
पानमसल्याच्या आड गुटख्याच्या जाहिराती आणि म्युजीक सिडी वा सोड्याच्या आड व्हिस्की/बिअर ची ऍड करताना ही मलीन होत नाही..
कायदा नं वाचता आंदोलन करताना ही मलीन होत नाही.. +
देशविरोधी वा हिंदूविरोधी स्टॅन्ड घेताना ही मलीन होत नाही..
ही असली प्रतिमा मिळते तरी कुठे?
कोई तो धुंढ के लाओ..
ही मंडळी बॉलिवूडमधल्या वाईट गोष्टींच्या विरोधात काही जणांनी स्टॅन्ड घेतला की का नसलेल्या बांगड्या फोडायला येतात? ह्यापैकी कितीजणांनी ड्रग्जविरोधात, नेपोटीझमविरोधात+
बॉलिवूड-अंडरवर्ल्ड संबंध विरोधात, देशद्रोह्यांच्या विरोधात, दहशतवाद्यांच्या विरोधात फलक हातात घेतले?
ह्याची उत्तरं प्रत्येक सिनेरसिकांना माहित आहेत..
ह्यांच्या ह्या असल्या फुटकळ तक्रारी करून काही घंटा होत नाही किमान पंधरा - वीस केस लॉ देऊ शकतो जिथे सर्वोच्च न्यायालयाने +
१. मी बागुलबुवा नाही.. (मी तर घाबरट)
२. मी आपल्या हितासाठी संवाद साधत असतो.. (कि करमणुकीसाठी?)
३. कोरोना हा पाहुणा आहे. (शत्रू कि पाहुणा?)
५. आदित्यने मेट्रोसाठी अहोरात्र मेहनत घेतली.. (आदित्यने मेहनत घेतली.. कुणी नाही पाहिली) +
६. खोटी झाडं मी लावू नाही शकत. (खोटी सहानुभूती देऊ शकतो)
७. कोकणात आपण नुकसानभरपाई दिली, विदर्भात देतो आहोत. (लोकांनीच घेतली नसेल..)
८. कापूस येतोय येऊ द्या..(निःशब्द)
९. दोन कोटी दोन लाख थाळ्या.. (टाळ्या)
१०. पाहुण्याला दिली ओसरी.. पाहुणा हातपाय पसरी.. (आरोग्य लाजलं) +
११. तुम्ही कोणी घाबरू नका.. (तो ठेका मी घेतलाय)
१२. दीडशे वर्षाच्या इंग्रजांना आपण घालवू शकलो. कोरोनाला नाही घालवू शकणार? (पुन्हा एकदा निःशब्द)
१३. मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट. (राज ठाकरे ब्लॅकबेल्ट धारक नाहीत तर..ओके नोटेड.. थँक्स) +
आज मुंबईच्या पोलीस कमिशनरांनी खास पत्रकार परिषद घेऊन तीन चॅनेल्स पैसे देऊन टीआरपी वाढवून घेत असल्याचा आरोप केला..
ती तीन चॅनेल्स म्हणजे फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि अर्थात रिपब्लिकसुद्धा..
बाकीच्या दोन चॅनेल्सचं नाव कधी ऐकण्यातपण नव्हतं. +
रिपब्लिकनं चालवलेले ट्रेंड सोशल मीडियावर कसे काय एवढे जोरात चालतात आणि युट्युबवरसुद्धा एवढा जबर प्रतिसाद मग कसा मिळतो ह्याचीही चौकशी व्हावी ह्या मताचा मी आहे
रिपब्लिकनं जर तसं काही केलं असेल तर त्यांचं लायसन रद्द व्हावं..
अफरातफरीच्या संशयाने जेंव्हा धाडी पडल्या तेंव्हा अभिव्यक्तीच्या नावे बांगड्या फोडणारे आता शांत बसतील किंवा पार्ट्या झोडतील कारण रिपब्लिक त्यांच्या कंपूतला नाही..
बाकी ह्या पत्रकार परिषदेमागे कोणाचे डोके असेल हे मी वेगळे सांगायला नकोच.. +
संघाच्या तृतीय वर्ष शिबिराच्या वेळेसचा किस्सा आहे .. आवर्जून वाचा..
एका स्वयंसेवकाच्या आयुष्यात तृतीय वर्षाचे किती महत्व असते ते संघ माहीत असणाऱ्यांना वेगळे सांगायची गरज नाही. कट्टर स्वयंसेवकाची, प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी जीवन वेचायची, वृत्ती एव्हाना तयार +
झालेली असते. कोणाही तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकाकडे पाहिल्यास संघाची प्रतिकृती दिसल्यास नवल नाही.
तर.. तृतीय वर्ष शिबीर सुरु होते.. त्यादरम्यान, दोन स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं.. खरंतर स्वयंसेवकांमध्ये भांडण हा प्रकार तसा संघाला नवीन.. सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल +
म्हणून दुर्लक्ष केलं गेलं. पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं..
ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते.. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार" म्हणून.. दोघांनाही त्यात +
उत्तर प्रदेश मध्ये, ज्या नराधमांनी पाशवी बलात्कार करून, पीडित तरुणीला जीवे मारण्यात आलं, त्याबद्दल तुम्हाला एकट्यालाच नाही सर्वांनाच दुःख आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही.
पण, तुम्ही फिल्म सिटी न बनवता माता बहिणी सुरक्षित असल्या पाहिजेत अश्या उपाय योजना करा, असा उपदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहत.
साहेब दुःख व्यक्त राजकारण न करता देखील आपल्याला व्यक्त होता आलं असतं, पण नाही, आपणाला राजकीय टिपण्णी महत्वाची वाटली +
आणि तुम्ही ती केली.
असो, सर आपल्याला माहिती असेल, नसेल याबद्दल मला माहिती नाही. पण, मागील ६-७ महिन्यात आपल्या राज्यात घडलेल्या घटना तुमच्या निदर्शनास आणून देत आहे.
कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत, +
'२०१४ च्या विधानसभेच्यावेळी शिवसेनेची भाषा आणि त्याचा रागरंग, अपरिहार्यतेतून झालेली/केलेली युती' ह्या सर्व गोष्टी विसरून २०१७ च्या मुंबई मनपाच्या निवडणूकीत निसटत्या बहुमताने का होईना पण सेनेनं महापौरपद राखलं, तेंव्हा विरोधी पक्षनेतेपद +
भाजपाने नाकारलं होतं. का? तर राज्यात युती असताना मनपात कसं विरोधात कसं बसायचं? विरोधी पक्षनेतेपद कसं स्विकारायचं? मग ते विरोधी पक्षनेतेपद गेलं काँग्रेसकडं. हा असला विचार ही बाबरसेना युतीत असताना कधीच करत नव्हती. सतत खिशातल्या राजीनाम्याचे कवित्व रोज नवा आकार घेत होतं. +
किंबहुना सत्तेत असताना विरोधाचं शेण कसं खायचं ह्याचा अध्याय महाराष्ट्र रोज अनुभवत होता, ह्याच सेनेकडून.
हे सारं असताना सुद्धा केवळ सद्गुणविकृतीपायी हातचं विरोधीपक्षनेतेपद भाजपनं घालवलं..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे डोळे उघडले आणि झालेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी +
मित्रांनो, हा लेख म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा आणलेला ऊत नाही तर एका निर्णयाचा समाजावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित करणारी घटना घडलीये, त्या अनुषंगाने जुन्या एका निर्णयाचा नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त करत आहे.. +
काही महत्वाची माहिती चीनला पुरवण्याच्या गंभीर गुन्ह्याखाली राजीव शर्मा नावाच्या पत्रकाराला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट च्या अंतर्गत अटक करण्यात आलीये. ह्या पत्रकाराने युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, सकाळ टाइम्स, चीनच्या ग्लोबल टाइम्स ह्या अश्या पोर्टलसाठी काम केलंय. +
ह्या माणसाकडे काही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिमहत्वाची अशी कागदपत्रे मिळाली आहेत. मुळात ह्या व्यक्तीचा लिखाणाचा कलसुद्धा साधारण अश्याच बाबीमध्ये होता.
तर...
२०१६ मध्ये चीनच्या गुप्तचर यंत्रणेकडून ह्या राजीवशी संपर्क साधण्यात आला. +