ज्याप्रकारे मुंबई पोलीसांनी रिपब्लीक चॅनलचे पत्रकार प्रदीप भंडारी यांना बेकायदेशीरपणे ९ तास अटक करुन पोलीस स्टेशनमधे ठेवलं होतं, त्यांच्याकडील तीन फोन्स जप्त केले आणि त्यांना त्यांच्या आईशी देखील बोलू दिलं नाही की खायला-पाणी प्यायला देखील दिलं नाही. +
कारण काय तर त्यांनी कंगना राणौतच्या घराबाहेर उभे राहून रिपोर्टींग केलं. पण तसं रिपोर्टींगतर बर्याच इलेक्ट्रॉनीक वाहीन्यांनी केलेलं होतं. मग फक्त प्रदीप भंडारी यांनाच चौकशीला बोलावून बेकायदेशीर अटक आणि धक्काबुक्की करण्याचं काय कारण? ++
काही लिबटार्ड्स जे फ्रीडम ऑफ स्पीच विषयी रडत असतात त्यांना आता यात फ्रिडम ऑफ स्पीच वर घाला घातलाय असं आजीबात वाटत नाहीये. हे तर काहीच नाही पण एकही इलेक्ट्रॉनीक चॅनल याविषयी एक अक्षर काढत नाहीये. याचाच अर्थ इतर च्यानल एकतर विकले गेले आहेत किंवा त्यांच्यात दहशत पसरली आहे.
याचाच अर्थ असाही होतोय की महाराष्ट्र सरकार कडुन मुंबई पोलीसांच्या माध्यमातून पत्रकारांची गळचेपी केली जाते आहे. हेच महाराष्ट्रात चालू झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीचे द्योतक आहे.

++
रिपब्लिकवर एका इंटॅलीजन्स मधील सिनीअर ऑफीसरच्या हवाल्याने खुलासा केला गेला की केवळ रिपब्लीक च्यानलला आणि अर्णब गोस्वामीला संपवन्यासाठी दाऊद कडुन ५० मिलीयन डॉलर्स ओतले गेले आहेत. यानुसार ही फक्त सुरूवात आहे.
++
हळूहळू अर्णब आणि त्याचे सहकारी तसेच रिपब्लीकचे कार्यालय, स्टुडीओ यांवर हल्ले होतील, त्यांची बॅंक खाती गोठवण्याचे प्रयत्न होतील, त्यांना फायनान्स करणार्या संस्थांना घाबरवलं जाईल आणि रिपब्लीकचं फंडींग थांबवलं जाईल...........नक्की काय चालू आहे?

++
मा. गृहमंत्री श्री अमित शहा यांना विनंती आहे की महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था नक्की कुठे काम करते आहे आणि कोणाच्या इशार्यांवर/ आदेशांवर काम करते आहे याची चौकशी करावी आणि योग्य ती पावले उचलावीत.

@AmitShah @Dev_Fadnavis #Fadnavis_for_Maharashtra

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with नितीन | नि-3

नितीन | नि-3 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Nitin_vn46

18 Oct
#केदारनाथ_मंदिर
एक न उलगडलेल कोडं !

(जरा विचार करा)

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. 1/n Image
केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर,
2/n
दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.
ह्या क्षेत्रात फक्त मंदाकिनी नदीच राज्य आहे .
3/n Image
Read 22 tweets
11 Oct
#थ्रेड

प्रतापचंद्रजी सारंगी 🙏

आमदार, खासदार, नेते म्हणलं कि डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, महागड्या गाड्या, बंगला, कार्यकर्त्यांचा गराडा. पण या सर्वांपासून कोसो दूर एक असा नेता आहे जो आज सुध्दा अनेक वेळा सायकल वर फिरताना दिसेल, गवताच्या काड्या आणी बांबूंच्या घरात राहतो.
👇
घरासमोरील सरकारी नळावर स्नान करून दिनक्रमाला सुरुवात, सायकल वरून निवडणूक प्रचार, आजही सायकल चा वापर,एक ही स्वतःची कार किंवा बंगला नाही.
ते म्हणजे

प्रतापचंद्रजी सारंगी.

त्यांचा जन्म 4 जानेवारी 1955 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला.

👇
निलगिरी येथून त्यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण करून लहानपणापासून असलेली इच्छा म्हणजे संन्यासी होण्यासाठी ते कलकत्ता येथील रामकृष्ण मठात गेले. पण आई एकटी असल्यामुळे त्यांना आईचा सांभाळ करण्याचा सल्ला देऊन परत पाठवले गेले. इथून त्यांनी समाजसेवेची सुरुवात केली.
👇
Read 9 tweets
25 Jul
कारगिल विजय.
कृष्णकांत- the unsung hero of kargil.
कृष्णकांत चंद्रकांत धाराशिवकर.(माझे काका )
कृष्णजन्माष्टमी दिवशी झालेला जन्म उदगीर -लातूर ) म्हणून आई ललिता यांनी कृष्णा हे नाव सुचविले.
अत्यंत लहान वयात एनडीए पुणे, येथून सैन्य भर्ती शिक्षण पूर्ण करून आर्मी जॉईन केल्यानंतर👇
पहिली जॉइनिंग मिळाली ती डेहराडून येथे.
1999 मध्ये कृष्णा ची नियुक्ती "घातक" या अत्यंत महत्वाच्या सैन्य पथकात झाली.ती ही बढती सह. लेफ्टनंट पदावर. जानेवारी मध्ये सुट्टी निमित्त गावी आलेला. देशावर युद्धाचं सावट, आई ललिता आणी वडील चंद्रकांत यांनी कृष्णा ला खूप समजावलं कि सुट्टी 👇
पूर्ण करून जा. पण देशसेवेवेळी भावना बाजूला सारून तो निघाला. कारगिल येथे कुपवाडा सेक्टर 8 मध्ये तो रुजू झाला. 3 एप्रिल चा तो दिवस. घातक पथकाच्या गस्ती दरम्यान 14 पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला चढवला. यात 6 जणांच्या या अतिशय घातक अश्या पथकाने त्या 14 जणांना यमसदनी धाडले.👇
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!