श्री. गणेश बर्गे यांच्या #शिरसवाडी पुस्तकाचा बोलबाला सध्या महाराष्ट्रात आहे.
पुस्तक एकदा विकत घेऊन वाचाच. आपली प्रत मिळवण्यासाठी 9702389101 या क्रमांकावर व्हाट्सएप द्वारे संपर्क करा.
मराठी भाषेच्या लढ्यातील एक भाग " उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहन देणे " हा सुद्धा आहे.
ग्रामीण महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात खास माणदेशी माणसं आपल्याला भेटायला आले आहेत . काही प्रसंग भावनिक अगदी डोळ्यात पाणी आणणारे आहेत तर काही अगदी हलकेफुलके हसायला लावणारेही आहेत.
ग्रामीण माणदेशी भाषेतील गोडवा जाणवुन देणारे शब्दसौंदर्य तर अप्रतिमच. तुमच्या माझ्या गावात असतंय तसं गावातील लोकांचं प्रेम, अपुलकी, माणुसकी, एकजूट तसेच हेवेदावे, भांडणंही तंतोतंत मांडले आहेत. व्यक्तिरेखा तर एवढ्या रंगतदार आहेत की विसरु म्हटलं तरी विसरता येणार नाही.
श्री. गणेश बर्गे यांना पुढील पुस्तकांसाठी खुप खुप शुभेच्छा..💐🙏
पुस्तकाची किंमत 200 रुपये घरपोच अशी आहे.
लेखकाने " मी जर प्रोत्साहन दिले, तर उर्वरित सर्व प्रति लवकरच संपून जातील " असा विश्वास दाखवला आहे.
आपण जर वाचनप्रेमी असाल तर नक्कीच मागवा - आपलाच फैजल 😅❤️🙏
आपली प्रत वाचून अभिप्राय या थ्रेडमध्ये कळवावा.! ❤️🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
६ जून १६७४ हा दिवस खुप महत्त्वाचा आहे, हा दिवस महाराष्ट्राच्या भाग्यात सहजासहजी आला नव्हता, त्यामागे जवळपास ३० वर्षाचे अविश्रांत घेतलेले कष्ट होते, #Shivrajyabhishek#शिवराज्याभिषेक
महाराज अमाप वैभवाचे, गडकोटांचे, जलदुर्गांचे तसेच लाखभर सैन्याचे स्वामी होते, त्यांचे पायदळ, घोडदळ,नौदल ही होते, चार पातशहांना तडाखा देऊन सलग मोठा प्रदेश त्यांनी काबीज केला होता, असे असूनही त्या प्रदेशाला स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणता येत नव्हते, #Shivrajyabhishek#शिवराज्याभिषेक
कारण या राज्याला अभिषिक्त असा राजा नव्हता, राज्याला विशिष्ट घटना नव्हती,
मूळ सत्तेपासून बंड पुकारलेले एक बंडखोर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते, उदा. जावळीचे मोरे स्वतःला राजे मानत पण शिवाजी महाराजांना राजे मानायला ते तयार नव्हते, #Shivrajyabhishek#शिवराज्याभिषेक
आज पासून सहा एक महिने आधी भाजप सोबत ट्रोलिंग किंवा ट्रेंडिंग मध्ये झुंज देणं म्हणजे " उंटाच्या डांगीचा मुका " घेण्यासारखा प्रकार होता. (1/5)
ते अमित शाह यांनी एका सभेत सांगितलेले लाखो व्हाट्सएप ग्रुप, पेड टीम, ग्राफिक डिझायनर्स, स्टुडिओ लेव्हलचे व्हिडीओ एडिटर... (2/5)
प्रचंड पैसा.. म्हणजे फक्त अधिकृत अकाउंट वरून वर्षभरात 4 करोड 51लाख पेक्षा जास्त पैसे स्पॉन्सर्ड पोस्ट आणि व्हिडिओ साठी लावला गेला.. अनधिकृत तर विचारायलाच नको.. (3/5)
आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि कटकारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीचा दिवस अन रात्र निकराची झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. #Swarajyaveer_Sambhajiraje
पाच लाखांचे खड़े सैन्य घेऊन आलेल्या आलमगीर औरंगजेबाला नऊ वर्षे झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज. #Swarajyaveer_Sambhajiraje
आयुष्याची अखेर होत असताना ही स्वाभिमान न सोडता स्वराज्यासाठी बलिदान देत येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा कर्तुत्ववान राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. #Swarajyaveer_Sambhajiraje
उत्तर प्रदेशात जाणाऱ्या लाखो मजुरांचा प्रश्न बिकट बनला / विना तपासणी घेण्यास नकार..! @kkatul / लोकमत #Thread#मराठीभैय्ये
मुंबई : एकट्या उत्तर प्रदेशातील किमान २५ लाख मजूर महाराष्ट्रात आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात जायचे आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकार एवढ्या लोकांना बिना तपासणीचे घेण्यास तयार नाही, आणि एवढ्या लोकांची तपासणी कमीत कमी वेळात करणे महाराष्ट्राला शक्य नाही,
यामुळे उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मजुरांचा प्रश्न बिकट बनला आहे.
मजुरांना आणि वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी केंद्र सरकारने एक पद्धती तयार करून दिली आहे. त्यानुसार जाणाऱ्या लोकांची यादी तयार केली जाईल,
प्रथमदर्शनी कार्टून पाहिले तर नोबिता एक आळशी आणि निर्बुद्ध मुलगा दिसतो आणि डोरेमॉन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा देवाचा अवतारच दाखवला आहे. (1/5)
डोरेमॉन आयुष्यात आल्यावर नोबिताला वाटते की मागचे कित्येक वर्षे त्याच्या घरच्यांनी काहीच केलं नाही, जे काही केलं ते डोरेमॉनच करतोय, आणि तोच करू शकतो, त्याला पर्यायच नाही. (2/5)
पण सत्य परिस्थिती ही आहे की आपल्या मनाला येईल तसे गॅजेट खपवण्याची दुकानदारी चालू ठेवण्यासाठी डोरेमॉन नोबिताला गरजेपेक्षा जास्त हुशार होऊ देत नाही. (3/5)