उर्मिला आज सेनेत प्रवेश करणार , उर्मिला उद्या सेनेत प्रवेश करणार , अश्या बातम्या दररोज येत आहेत !
पण लक्षात घ्या जो परेंत राज्यपाल ऊर्मिलाला नॉमीनेटेड आमदार करत नाहीत तो परेंत ती पक्ष प्रवेश करत नाही ! कारण अँटी डिफेक्शन कायद्याने तिला आमदार झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात #थ्रेड
पक्षप्रवेश करावा लागेल ! त्यानंतर जर पक्षप्रवेश केला तर तीची आमदारकी रद्द होईल ! मग मराठी मीडिया उगाच बातम्या का दाखवत आहे??
तर त्याचे कारण स्पष्ट आहे , भकास आघाडी मीडिया मार्फत राज्यपालांनवर दबाव आणत आहे , ज्यामुळे त्यांनी लवकरात लवकर 12 नॉमीनेटेड आमदारांची घोषणा करावी !
पण गेल्या 20 दिवसांपासून राज्यपालांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही आहे ! मुख्यमंत्र्यांनी परवाच सामनातील मुलाखतीतून ह्याबद्दलचा रोष प्रगट केला आहे ! इतकेच नाही तर कोर्टात जायची भाषा देखील केली गेली आहे ! पण तूर्तास राज्यपालांनी मामुना भीक घातलेली नाही !
राज्यपाल भाजपचे माजी मुख्यमंत्री आहेत , RSS चे कार्यकर्ते राहिलेले आहेत त्यामुळे "नियमानुसार वागणे" त्यांच्या रक्तात आहे ! मंत्रीमंडळाने पाठवलेल्या यादीतील लोकांची नियमांच्या कसोटीवर तुलना केल्याशिवाय ते आमदारकी जाहीर करणार नाहीतच, आणि हेच भकास आघाडीचा पोटशूळ उठण्याचे कारण आहे !
घटनेने राज्यपालना काही स्वायत्त अधिकार दिले आहेत ! 42 व्या घटना दुरुस्ती नंतर राष्ट्रपतींवर कॅबिनेट चे निर्णय बंधनकारक केलेत पण असा कोणताही नियम राज्यपालांसाठी नाही ! आणि विशेष म्हणजे कोणता अधिकार हा राज्यपालांचा स्वायत्त अधिकार आहे हे ठरवण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे ! त्यामुळे
उद्या राज्यपालांनी काही नावावर आक्षेप घेतला आणि त्या विरुद्ध कोर्टात लढाई गेली तरी नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागेल ह्याची शाश्वती नाही !
मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवर Executive मॅटर मध्ये बंधनकारक आहे ,पण नॉमिनेशन हे executive मॅटर मध्ये येत नाही ! त्यामुळे
कोण आमदार होणार ,कोणाचे तिकीट कटनार ह्यावरून सट्टा बाजारात ,दावे लागले (आणि ते लागले असतीलच) तर आश्चर्य वाटून घेऊ नका !!
😇✌️
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काय बोलले आत्ता योगी आदित्यनाथ माहिती का ?
तर ते
-आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ते बांधत आहेत
-त्या विमानतळा पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर 1000 एकर परिसरात नवीन फिल्मसिटी बांधत आहेत
-ह्या फिल्म सिटी मध्ये "वर्ल्ड क्लास" सुविधा देण्यात येणार आहेत !
-जिथे आर्थिक सामाजिक
सुरक्षा पुरवली जाणार आहे ,
-इथून 1 तासावर आग्रा येथील ताजमहाल असणार आहे
-अर्ध्या तासात लखनऊला जाता येईल अशी व्यवस्था असणार आहे
-मोठ्या मोठ्या एक्सप्रेस वे ची सुविधा असणार आहे
-शेजारीच डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहे जिथे अडाणी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स सारख्या मोठ्या
कंपन्या गुंतवणूक करत आहेत
-24 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात फक्त मनेरगा सारखे कमी दर्जाची कामे निर्माण करायची नसून उलट प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार उच्च दर्जाची कामे मिळावीत ह्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत , आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी
काल बिहार मध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले , आणि आज पंजाब मध्ये सुद्धा सर्वच्या सर्व म्हणजे 117 जागा भाजपा स्वबळावर लढणार असे जाहीर झाले आहे , ही घोषणा साधी नसून एक प्रचंड मोठी शक्यता निर्माण करणारी आहे ! त्याचाच उहापोह करणार हा शॉर्ट #थ्रेड
मोदी-शहांच्या नेतृत्वात भाजपा प्रचंड घौडदौड करत आहे , 2023 मध्ये वरील चित्रातील शक्यता पूर्ण होऊ शकते ! आणि त्यासाठी भाजपाला अधिकच्या फक्त 114 विधानसभेच्या जागा जिंकायच्या आहेत !
सुरवात करूयात जम्मू-कश्मीर आणि लडाख पासून !
5 ऑगस्ट 2019 ला आर्टिकल 370 काढल्यानंतर , जम्मु-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाले आहेत ! तिथला कारभार तिथले उपराज्यपाल म्हणजेच अप्रत्यक्षपणे भाजपाचे केंद्र सरकार बघते !
त्यांनतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा येथे
बिडेन च्या विजयाने
भारताच्या
-अग्रेसिव्ह मिलिटरी डील होणार नाहीत
-भारताच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीक मूव्हवर दबाव आणला जाईल
-चीनचे मार्केट पुन्हा फोफावेल
-वॉशिंग्टन पोस्ट जगाचा मॉरल पोलीस होईल
-भारतात आतंकवाद वाढेल
-पाकिस्तान मधील सरकारची चांदी होईल
-भारताच्या आयटी सेक्टरला फायदा होईल पण भारतातले इंजिनियर अमेरिकेसाठी काम करतील !
(ब्रेन ड्रेन)
-ड्रग बिझनेसला फायदा होईल (खुद्द बिडेन ड्रग घेतात असा आरोप ट्रम्प ह्यांनी केला होता)
-पॅरिस करार अमेरिका पुन्हा जॉईन करेल त्याने पर्यावरणाचे भले होईल
-WHOला अमेरिका पुन्हा फंड देईल
-थोडक्यात बिडेनच्या येण्याने "जहाल मतवादी" धोरणांना आळा घातला जाईल
मवाळ धोरण असेल तर काम होऊन जाईल
पण आपला मुख्य मुद्दा असा आहे की भारत हा सार्वभौम देश आहे ह्याची जाण आपल्याला पाहिजे !
भारतीयांची जमेची बाजू म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांची मते मिळवण्यासाठी "कमला ह्यारिस"
दैनिक सामना मध्ये आज सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर "एक सुशांत,बाकी अशांत" अश्या नावाचा अग्रलेख लिहला आहे
त्याचा ऊहापोह करणारा हा #Thread
मुळात लेखाच्या टायटल वरूनच लेखकाची दिशा दिसून येते ! कारण लेखकाने सुशांत च्या मृत्यूला आधीच "आत्महत्त्या" घोषित केलेले आहे !
लेखात सुशांत प्रकरणाला "भाजपा विरूद्ध सेना" असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे !
पण ते तसे नसून "जनता विरुद्ध ठाकरे सरकार" असे ते प्रकरण आहे !
24 तासात कोणती मागणी राऊत ? मुंबई पोलिसांनी 50 दिवस निष्क्रियता दाखवली आणि त्यावरून कोर्टानेपण मुंबईला पोलिसांना फटकारले आहे ! पण हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर विसरा !
28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याला आज 8 महिने पूर्ण झाले आहेत !
त्यानिमित्ताने महाविकास आघाडी ने आज परेंत कसे फक्त खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे ह्यावर हा #Thread
आर्थिक पॅकेज ला आधी मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता , पण स्टीयरिंग हातात असलेल्या दादांनी "आर्थिक पॅकेज" देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही असले कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही !
सात बारा कोरा नाही केला तर पवार नाव लावणार नाही अश्या गोष्टी केलेल्या दादांनी
आणि शेतकऱ्यांना बांधावरून 25 हजार प्रति हेक्टरी मदत करणाऱ्या उद्धव साहेबानी फक्त 2 लाख परेंतची कर्जमाफी तेही 3 महिन्यात देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही संपूर्ण कर्जमाफी झालेली नाही !!
मोदींजींची एक खासियत म्हणजे ते उगाच काही बोलायचे म्हणून बोलत नाहीत !
त्यांच्या प्रत्येक शब्दामागे गूढ अर्थ दडलेला असतो ! जो लगेच कळत नाही पण कालांतराने सगळ्यांना कळून येतो ! आजही असेच काहीसे वाटायला छोटे पण असायला मोठे वाक्य ते बोलून गेलेत !! #Thread
त्या आधी आपण थोडे मागे जाऊ ! मोदी 2014 इलेक्शन च्या वेळेस अनेकदा काळ्या पैशा बद्दल बोलले ! त्यानंतर सरकार आल्यावर त्यांनी स्कीम लॉन्च केलीं की काळे धन जमा करा 50% टॅक्स भरा उरलेला पैसे हळूहळू घेऊन जा ! अनेकांनी सिरियसली घेतले नाही आणि 8 नोव्हेंबर 2016 ला मोदींनी नोटबंदी केली !!!
त्यानंतर या फेब्रुवारी 2019 ला जेव्हा पुलवामा अटॅक झाला होता तेव्हा मोदजीं जाहीर सभेत "हम घर मै घुस के मारेंगे" असे वाक्य बोलले ! लोकांनी लाईटली घेतले पण पुलवामा हल्ल्याच्या बरोबर 13 व्या दिवशी "बालाकोट एयर स्ट्राईक" झाली !!