हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या आणि अजूनही हिंदुत्व न सोडलेल्या उरल्या सुरल्या शिवसैनिकांनो एक लक्षात घ्या...
मरिअम मोहसीन अख्तर मीर ही CAA-NRC विरोधक आहे. आणि पुण्यात हिच्या CAA-NRC विरोधाच्या जाहिर सभेत घुसून #हिंदुतेजसुर्य धनंजयभाई देसाई यांच्या हिंदुराष्ट्र सेनेच्या हिंदुराष्ट्र वीरांनी विरोध केला होता. त्यात त्यांना अटकही झाली होती..
एकूण काय? तर तुमच्या पक्षात एक #CAA_NRC विरोधक आलीये हे कायम लक्षात असू द्या..
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#लव_जिहाद म्हणजे तुम्ही समजताय तसा आंतरधर्मीय विवाह अर्थात लव्ह मॅरेज नव्हे..!! जेव्हा मुलगा मुलगी तरुण वयात एकमेकांच्या 'खऱ्या' प्रेमात पडतात तेव्हा लग्नाआधी संस्कारित मुलगा व मुलगी दोघेही एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत.
लव्ह जिहाद मध्ये मात्र मुलगा मुली पासून त्याचे नाव, त्याचा धर्म, त्याची सर्वच आयडेंटिटी लपवतो. खोटे नाव सांगतो. तो अहिंदू आहे हे लपवतो. आणि लग्न झाल्यानंतर मात्र तिला लगेच स्वतःची खरी ओळख दाखवतो. इतकंच नव्हे तर मुलीला धर्म बदलायला संगतो.
अश्यावेळेस घरून पळून गेलेल्या मुलींना धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय अनेक प्रकरणात अश्या लव्ह जिहादला बळी पडणारी हिंदू मुलगी त्या मुलाची दुसरी - तिसरी पत्नी असू शकते..
आज नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामाच्या मदतीने अनन्वित अत्याचार करणाऱ्या नरकासुराचा वध केला, तो दिवस...
नरकासुराने आपल्या बंदीखान्यात हजारो स्त्री- पुरुष व बालकांना बंदिस्त करून ठेवले होते. असुरांतर्फे या सर्व लोकांवर प्रचंड अत्याचार सुरू होते. स्त्रियांचे शील भक्षण या असुरांमार्फत होत होते. त्यामुळे नरकासुराचा अत्याचार पाहून भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करण्याचे ठरवले.
पण त्याचा मृत्यू केवळ स्त्रीच्या हातानेच होऊ शकेल, अन्य कोणत्याही कारणास्तव त्याचा मृत्यू होणार नाही, असे वरदानही त्यास प्राप्त होते. म्हणून श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा हिला आपल्या रथाची सारथी बनवून तिच्या हस्ते नारकासुराचा वध करविला.
तमालपत्रचे अनेक उपयोग आहेत पण सर्वात जास्त उपयोग हा स्वयंपाक घरातच व आरोग्यासाठी देखील आहेत. तमालपत्र हे तणाव दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. जर तुम्ही रोज तमालपत्राचे एखादे पान जरी जाळले तर तुम्हाला त्यांचे अनेक फायदे दिसून येतील.
1) रूम फ्रेशनर म्हणून उपयुक्त - घरात चांगला सुगंध यावा म्हणून आपण अनेक महागडे रूम फ्रेशनर्स वापरतो. रूम फ्रेशनसर्समुळे काही काळ छान देखील वाटते पण त्यांचा सुगंध खूप काळ ठिकणारा नसतो. जर आपण स्वयंपाक घरातीलच एखादी वस्तू रूम फ्रेशनर्स म्हणून वापरू शकलो तर किती भारी होईल ना?
तर तुम्ही तमालपत्रास रूम फ्रेशनर्स म्हणून वापरू शकता. आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना तुम्ही या विषयी विचारू शकता. अनेकदा काही लोकांना रूम फ्रेशनर्सच्या वासाची देखील ऍलर्जी असते ,त्यामुळे अशा लोकासांठी घरगुती उपाय खूप योग्य ठरतात.
राजस्थानात एका पुजाऱ्याला जिवंत जाळलंय हो..!!! जिवंत..
पण सर्वच कसे शांत आहेत..
घटना "त्यांचे" सरकार असलेल्या राज्यात घडलीये ना. मग? राहुल चूप, सतरंजी कार्यकर्ते चूप. महाराष्ट्रात हाथरस वरून योगीजींना नको नको ते बोलणारे पोपट चूप.
आणि NDTV, ABP माझाचा तर प्रश्नच नाही बोलण्याचा.. अर्णव काही बोलला तर त्याच्या विरोधात वॉरंट काढू.. त्याच्या पत्रकारांना चोप देऊ. पोलीस आहेतच!! नाही का???
ना बातमी, ना खबर, ना कव्हरेज, ना ब्रेकिंग न्यूज, ना चर्चा, ना हॅशटॅग, ना नौटंकी..
एक हिंदू मेलाय हो.. त्याला थोडी कुटुंब असते. त्याला थोडी जीव असतो. त्यात तो पुजारी. म्हणजे बामनच असणार. मेला तर मेला.
काय? हाथरस?
काय? योगीजींनी राजीनामा द्यायला पाहिजे?
काय? यूपीत राष्ट्रापती शासन लागू केले पाहिजे?
हो ना,
ज्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजीं बद्दल विशेष माहिती नाही त्यांच्यासाठी.
२००५ साली साली मुलायम सिंग मुख्यमंत्री असताना यूपीत धार्मिक दंगली नेहमीच होत असत. मुख्तार अन्सारी ह्या कुख्यात माफिया (कौमी एकता दलचा अध्यक्ष) कडून मऊ जिल्ह्यात दंगलीचं नेतृत्व केलं जाई.
एकदा ३ दिवस चाललेल्या एका दंगलीत प्रदेश राज्य सरकारने हात वर केले कारण अन्सारीचे राजकीय वजन.
"मला कोणीच रोखू शकत नाही. मीच इथला राजा" अश्या घोषणा तो मुद्दाम योगीजींना उद्देशून करत असे.
मुलायम सरकारच्या भूमिकेने अस्वस्थ झालेल्या योगींनी अन्सारीचे आव्हान स्वीकारलं आणि निघाले मऊला.
गोरखपूर ते मऊ निघताना फक्त ३ गाड्या सोबत होत्या पण योगीजी मऊला पोहचेपर्यंत वाटेत १५०+ गाड्यांचा ताफा झाला होता.
या आधी अन्सारीने योगीजींना जीवे मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता आणि आता योगीजी आव्हान स्वीकारून स्वतःहून मऊला निघाले होते आणि योगीजींवर अन्सारीचा हल्ला होणारच -
Complaint, FIR सगळं काही (राजदीपच्या) INDIA TODAY च्या नावे; आणि पत्रकार परिषदेत TRP साठी घरोघरी 400-500 वाटल्याचे सूतोवाच मात्र (अर्णवच्या) @Republic_Bharat च्या नावाने...
खरे म्हणजे, पोलिस आयुक्त सारख्या पदावर बसलेल्या एका उच्च अधिकाऱ्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत अनेक महत्वपूर्ण प्रकरण आणि मुद्दे असतांना एखाद्या चॅनल ने त्याची TRP कशी वाढवली खास ह्यासाठी पत्रकार परिषद घेणे हे खरेच विलक्षण आहे. ह्याला काय म्हणावे?
सत्तेत बसलेल्या राजकारण्यांच्या तालावर (त्यांचे समर्थक अथवा विरोधक ह्या निकषावर) जीव ओतून काम करणे? अथवा त्यांना खुश ठेवतांना आपण आपल्या कर्तव्या सोबत केलेल्या अप्रामाणिक कृत्यास जनतेसमोर आणले म्हणून ते आणणाऱ्याच्या विरोधात बुद्धीत द्वेषभाव ठेवून सूड उगवण्याचा प्रयत्न करणे?