शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.
2014-15
1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.
4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
5. CIL (Coal India ltd.)
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
लॅटिन अमेरिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिका खंडातील, अर्जेंटीना या देशातील एक तरुण, १९५१ साली आपल्या मित्राबरोबर, मोटरसायकलीवर स्वार होऊन पॅसिफिक किनारपट्टीने, लॅटिन अमेरिकेच्या सफरीवर निघाला. ही सफर त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
लॅटिन अमेरिका खंड म्हणजे अनेक छोट्यामोठ्या देशांचा समूह. युरोपियन साम्राज्यवादाचे बळी असलेले, हे सर्व देश शोषण, दारिद्र्य, बेरोजगारी आदी समस्यांनी ग्रस्त. शेतकरी, खाण कामगार यांची पूंजीपती वर्गाने चालवलेली भयंकर पिळवणूक बघून तो तरुण कमालीचा अस्वस्थ झाला.
अत्यंत व्यथित मनाने तो सफरीवरुन परतला.
सफरीवरुन परल्यावर त्याने डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिग्रीही संपादन केली. परंतु लॅटिन अमेरिकन जनतेचं खुणावणारे दु:ख, दैन्य, शोषण त्याला स्वस्थ्य बसू देईना. त्यांच्या या अरिष्टाचं कारण साम्राज्यवाद व भांडवलशाही आहे,
चीनने दिल्लीतील मोदी यांचे सरकार 'छानछोकी'तच मश्गूल असतांना लडाख मधील अत्यंत मोक्याच्या भुभागाचा ताबा मिळवून त्या भागात पर्मनंट स्ट्रक्चर बनवून अत्याधुनिक क्षेपणास्त्रे,रडार, युध्दसज्ज वाहने सैनिक यांचे तळ ही उभारले.
1/15
दोन महिन्यांपासून सरकार बेसुध होते. काही
राष्ट्रप्रेमी सामायिक वार्ताहर,माजी लष्करी अधिकारी आणी विशेषतः मा राहूल गांधी यांनी जबरी टिका सुरू केल्यावर हे 'कुंभकर्ण' ऊठलेत म्हणे .बरं हे असे का झाले यांचे आणी आपला भुभाग परत ताब्यात करण्यासाठी मिळवण्याचे नियोजन करायच्या ऐवजी ही
2/15
पिलावळ राहूल गांधी वरच तुटून पडली आणी १९६२ च्या हरलेल्या युध्दाचे दाखले
देत यांनी 'बेशुधी'तच आत्ता घालवलेल्या भुभागाचे निर्लज्ज समर्थन करत वरून- राजकारण करू नका , सरकारला प्रश्र्न विचारू नका असा भडिमार बिनडोक नेते आणी गोदी मिडीयातून करू लागले आहेत.
गांधींनी दक्षिण अफ्रिकेतून आल्या आल्या अहमदाबाद येथील कोचरब इथे आश्रम स्थापन केला. त्या आश्रमात एक जोडपं अस्पृश्य जातीच होतं. म्हणून आश्रमातच नव्हे तर त्या संपूर्ण भागात खळबळ माजली. त्या जोडप्याला आश्रमात ठेवू नये, असा दबाव जेवढा आश्रमातून होता तेवढाच तो बाहेरुनही वाढला होता.
1/
त्या जोडप्याला आश्रमाबाहेर काढलं नाही, तर आश्रमासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाईल, अशी धमकीही आश्रमाला आर्थिक मदत करणाऱ्याने गांधीना दिली होती. त्या आश्रमातील त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा या मुद्द्यावर आश्रम सोडण्याची तयारी केली होती.
2
एवढेच नाही तर खुद्द कस्तुरबा देखील या दबावाला बळी पडल्या होत्या. त्याही जवळ जवळ आश्रम सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आल्या होत्या. गांधी मात्र या प्रखर विरोधानंतरही कोणालाच बधले नाहीत.त्यांनी सर्वांनाच ठणकावून सांगितलं की, ‘ज्यांना आश्रम सोडून जायचं त्यांनी आश्रम सोडून जावं,
गेले काही दिवस विरोधी पक्षाकडून सतत मुंबईतील कोरोनाच्यापरिस्थिती वरून महाराष्ट्र सरकारला सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.रोज भाजप नेत्यांकडून मुंबईतील कोरोना पेशंटची आकडेवारी समोर केली जाते. किरीट सोमय्या, राम कदम, आशिष शेलार किंवा राणे
1/16
भाजप नेत्यांकडून वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमातून प्रसारित करून मुंबईत परिस्थिती खूप भयानक आहे अश्या पद्धतीचे खोटं चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खरंतर मुंबईतील परिस्थिती खराब आहे हे दाखवून पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजप नेत्यांना
2/16
मुंबईतील सामान्य नागरिक आणि कोरोनाशी लढणाऱ्या सर्व डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस, सफाई कामगार आणि प्रशासन यावर कदाचित विश्वास नसावा, म्हणूनच सतत अश्या चुकीच्या पद्धतीने निगेटिव्ह गोष्टी प्रसारित केल्या जात असाव्यात. परंतु या मूळे कोरोनाशी लढणाऱ्या या योद्धयांचा आणि सामान्य
3/16