७५. सालई :-
फळ खाणारे १)तुईया २. कीर पोपट
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)छोटा निखार २) शेंडीपाकोळी, ३) कुहुवा, ४) सातभाई, ५) रानखाटीक.
घरट्यासाठी -१)ढोल्यांमधून डिंक बाहेर येत नसेल तर डूडूळासारख्या छोट्या घुबडांच्या ( Owlets ) काही जाती घरटी करतात .
(5)
मधमाशा नष्ट झाल्यावर केवळ चार वर्षांत मानवसृष्टीच नष्ट होईल
---थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन
जैवविविधता ठिकवन्यात मधमाश्यांना वरचे स्थान मिळते मधमाश्या ह्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे परागीभवन करतात फुलझाडे,फळझाडे,भाजीपाला, पिके यांचे परागीभवन मधमाश्याच करत असतात
(1)
मधमाश्याच नष्ट झाल्या तर मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध अन्नपदार्थातील आवश्यक असणारी वनस्पतीच्या कित्येक प्रजाती नष्ट होऊन,अन्नधान्याचा दूष्काळ होईल व भूकबळीने प्रचंड लोक अन्नावाचुन मरतील हे शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी संशोधनांती नमुद केले आहे.
मधमाश्या केवळ (2)
मधासाठीच पाळतात हा विचार खोडून, मधमाश्यांचाच वापर परागीभवनाच्या माध्यमातून शेतीउत्पादन वाढवण्यासाठी करता येतो.परागीभवनासाठी पोळ्यात दोन प्रकारच्या माशा आसाव्या लागतात एक राणी माशी व दूसरी कामकरी माशी.कामकरी माशीचे आणखी ४ उपप्रकार पडतात. ते म्हणजे दाई माशी, संरक्षक माशी
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-4
देशी_झाडे_व_त्यावर_येणारे_पक्षी
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
भाग-3 (1)
परळ :-
फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.
लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.
कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.
हळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.1
कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. लॉक डाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या.
2
१. अंजनी:-
फळ खाणारे पक्षी - १) हळदी बुलबुल, २) शिपाई बुलबुल किंवा नारद बुलबुल, ३) कुरटुक, ४) कुटुगा.
घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सुरेल सातभाई, २) काळा बुलबुल, ३) रानकस्तूर, ४)रानभाई, ५) काळटोप कस्तूर.
२. आंबा :-
फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) कोकीळ, 3
#औषधीवनस्पती रूईचे मी यापुर्वीच छायाचित्रे व थोडक्यात माहितीसह पोष्ट केलेली आहे परंतु येथे तज्ञ लेखकाची सविस्तर माहिती आपले माहितीसाठी रूईचे दोन प्रकार
1)calotropis procera 2) calotropis gigantea
टिप-tag व धागा बनवन्याचा प्रयोग व वनस्पतीची सविस्तर माहिती देण्यासाठी
भविष्यात संकटकाळामध्ये आयूर्वेदीक औषधांचा प्रचंड तुटवडा असेल. त्यामुळे आताच औषधी वनस्पतींची लागवड करून ठेवायला पाहीजे. औषधी वनस्पतींची लागवड केल्यानंतर वापरण्यासारख्या होईस्तोर भरपूर वेळ लागतो.त्यामुळे #औषधीवनस्पती ची लागवड आताच करावी लागेल(१)
१. धागे बनवन्यासाठी उपयोग
‘रुईच्या झाडाच्या सालीचे तंतू काढून त्याचे दोर बनवतात. झाडे कापून आणून त्यांना १ – २ वेळा ऊन द्यावे. असे केल्याने त्यांच्यावरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून स्वच्छ धुवावी. असे केल्याने ती पांढरी होते. नंतर तिचे बारीक बारीक धागे (3)