सुवेन्धु अधिकारी ह्यांनी काल TMC चा राजीनामा दिला आहे!अधिकारी हे ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जात ! आपल्याला कल्पना असेल भाजपाने लोकसभेत बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या त्याला विधानसभेत कन्व्हर्ट केले तर भाजपा 126 जागा सहज जिंकू शकते! म्हणजे भाजपला बहुमतासाठी अधिकच्या #थ्रेड
22 जागा जिंकाव्या लागतील !
अधिकारी ह्यांचा मध्य आणि दक्षिण बंगाल मध्ये दबदबा असून (लाल ठिपके असलेले जिल्हे) तेथून ते किमान 30-35 आमदार निवडून आणू शकतात असे बोलले जाते!(सोर्स-क्रक्स)
आता असा ताकदवर नेता जर भाजपात आला तर भाजपा सहजतेने 200 जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तवला जातो !
पण आता जर ह्या बड्या नेत्याने वेगळा पोलिटिकल विचार केला तर TMC च्या मतांचे विभाजन होऊ शकते ! ज्याचा सरळ फायदा भाजपाला झाल्या शिवाय राहणार नाही ! म्हणजेच अधिकारीनच्या राजीनाम्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहेच भले मग ते भाजपात येवोत अथवा न येवोत !
पण अधिकारींच्या अश्या जाण्याने ममता दिदींना फायदा देखील होऊ शकतो! बहुतांश TMC नेते दिदीच्या अरेरावी कारभारावर नाराज आहे ! सतत बदलत असलेल्या पार्टी धोरणामुळे पार्टीत गोंधळाची स्थिती आहे ! फक्त जनतेलाच नाही तरी पार्टी कार्यकर्ते आणि नेत्यांनाही दिदींची हुकूमशाही सहन होत नाही आहे !
मग अश्यात अधिकारींचा राजीनामा दिंदीला वरदान सिद्ध होऊ शकतो ! कारण इतक्या मोठ्या नेत्याच्या राजीनाम्याने पार्टीतील विरोधकांचे आवाज संपुष्टात येतील ! पार्टीत राहून दीदी विरुद्ध गट करण्याचे धाडस आता कोणात राहणार नाही ! ह्यामुळे फक्त विश्वासू लोकच दीदी सोबत राहतील ! दीदी ह्या
गोष्टीचा पुरेपूर राजकीय वापर करून घेतील ! आणि अश्या एकट्या पडलेल्या दीदी जनतेला भावनिक साद घालतील ! "दीदी विरुद्ध सगळे" असे चित्र उभे राहिल ! ज्यामुळे बंगाल मध्ये ज्याचा कोणाचा विजय होईल त्याला स्पष्ट बहुमतच मिळेल , "Fractured Mandate" मिळणार नाही ! थोडक्यात आर-पारची लढाई दिसेल
आता अजून एक मुद्दा लक्षात घ्या , दीदी विरुद्ध भाजपने अजूनही कोणता उमेदवार घोषित केलेला नाही ! मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपा घोषित करण्याची शक्यता देखील नाही ! कारण दिदी म्हणजे हुकूमशहा असे चित्र तयार झालेले आहे ! आणि ह्या हुकूमशाहीला भाजपा लोकशाही ने उत्तर देवू इच्छिते ! आणि
लोकशाही म्हणजेच कोणता "एक" प्रमुख चेहरा प्रचारत नसणार आहे ! त्या उलट दिदी विरुद्ध सर्वसमावेशक हिंदुत्वाची विचारधारा लढेल आणि ती दिदीला धूळ देखील चारेल ! हाच प्रयोग भाजपाने उत्तरप्रदेशात केला होता जेव्हा अखिलेश यादव विरुद्ध कोणताच चेहरा नव्हता होती ती फक्त विचारधारा !
सर्व सुरळीत झाले तर येत्या 5 महिन्यात बंगाल मध्ये निवडणुका होऊन निकाल लागतील ! आजच निवडणूक आयोग बंगाल दौऱ्यावर आहे ,भाजपाची तयारी पूर्ण झालेली आहे , आता केव्हाही निवडणूक लावली तरी भाजपाची हरकत नाही ! असे जरी असले तरी शेवटच्या दिवसा परेंत निवडणूक अत्यन्त अटीतटीची होणार आहे
भगवामय भारत होण्यासाठी भाजपाला निवडणूक जिंकणे क्रमप्राप्त असून तसे न झाल्यास व दीदी जिंकल्यास मोदी विरोधकांच्या दीदी ह्याच प्रमुख नेत्या बनतील ह्यात शंका नाही ! (काका कायम भावीच राहणार😉😝)
त्यामुळे देश विघातक शक्तींचे केंद्रबिंदू बनलेल्या बंगालला पुन्हा सुजलाम-सुफलाम बनवण्यासाठी भाजपचा विजय अत्यन्त आवश्यक आहे , आणि राजकीय वारे बघता मोटाभाई विजयश्री आरामात खेचून आणेने ह्यात तिळमात्र शंका नाही !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आपल्याला कल्पना आहे की दिल्लीच्या सीमांवर किसान आंदोलन सुरू आहे , इतक्या थंडीत देखील आंदोलन अजून गर्दी टिकवून आहे आणि त्याचे सर्वात मोठे (एकमेव म्हणायला हवे) कारण म्हणजे आंदोलकांना दररोज खायला मिळणारे नवीन नवीन खाद्यपदार्थ , आंदोलनातील विविध पदार्थांचा हा #थ्रेड
पहाटे 3 वाजताच लंगरची तयारी सुरू होते
पंजाब मध्ये चहा सोबत पकोडे खायची पद्धत आहे !
त्यानुसार सकाळी सर्वात आधी न्याहारीला गरम गरम पकोडे तळले जातात
सोबतीला मग भरून चहा दिला जातो !
होय तिकडे नुसत्या दुधाचा चहा असतो आणि लोक कपभर घेत नाहीत , अख्खा मग रिचवतात !
हे पहा ! किसान आंदोलनात "सिंटेक्स"च्या टाक्या भरून भरून लस्सी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे !
म्हणजे किमान 15 हजारांची लस्सीचे एकावेळेस वाटप ! आता "गरीब किसान" एकवेळेस एवढा खर्च करू शकतो काय ??
एवढेच नाही तर मोबाईल साठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे !
आता ह्या चार्जिंग साठी लागणाऱ्या विजेचे पैशे कोण भरत आहे ??
साध्या लग्नात जेवणाच्या वेळेस गोंधळ उडतो पण इथे एकदम शिस्तीत अगदी ठराविक वेळेस जेवणाची व्यवस्था होते ! सकाळचा चहा -बिस्कीट, त्यानंतर दुपारी पुरी-भाजी आणि रात्री गाजर हलवा, रोटी ,दाल अगदी सुग्रास सोय होत आहे !
तुम्हाला कुठेच कोणताच गोंधळ उडालेला दिसणार नाही ह्याचा अर्थ आंदोलनाचे एकहाती मॅनेजमेंट आहे ! बर आता ह्या आंदोलनाला "चेहरा" नाही ! कोण आहे ह्या आंदोलनाचा नेता ? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही ! कारण नेता दिल्यास "जनता विरुद्ध मोदी" असे चित्र उभे
काय बोलले आत्ता योगी आदित्यनाथ माहिती का ?
तर ते
-आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ते बांधत आहेत
-त्या विमानतळा पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर 1000 एकर परिसरात नवीन फिल्मसिटी बांधत आहेत
-ह्या फिल्म सिटी मध्ये "वर्ल्ड क्लास" सुविधा देण्यात येणार आहेत !
-जिथे आर्थिक सामाजिक
सुरक्षा पुरवली जाणार आहे ,
-इथून 1 तासावर आग्रा येथील ताजमहाल असणार आहे
-अर्ध्या तासात लखनऊला जाता येईल अशी व्यवस्था असणार आहे
-मोठ्या मोठ्या एक्सप्रेस वे ची सुविधा असणार आहे
-शेजारीच डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहे जिथे अडाणी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स सारख्या मोठ्या
कंपन्या गुंतवणूक करत आहेत
-24 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात फक्त मनेरगा सारखे कमी दर्जाची कामे निर्माण करायची नसून उलट प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार उच्च दर्जाची कामे मिळावीत ह्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत , आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी
उर्मिला आज सेनेत प्रवेश करणार , उर्मिला उद्या सेनेत प्रवेश करणार , अश्या बातम्या दररोज येत आहेत !
पण लक्षात घ्या जो परेंत राज्यपाल ऊर्मिलाला नॉमीनेटेड आमदार करत नाहीत तो परेंत ती पक्ष प्रवेश करत नाही ! कारण अँटी डिफेक्शन कायद्याने तिला आमदार झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात #थ्रेड
पक्षप्रवेश करावा लागेल ! त्यानंतर जर पक्षप्रवेश केला तर तीची आमदारकी रद्द होईल ! मग मराठी मीडिया उगाच बातम्या का दाखवत आहे??
तर त्याचे कारण स्पष्ट आहे , भकास आघाडी मीडिया मार्फत राज्यपालांनवर दबाव आणत आहे , ज्यामुळे त्यांनी लवकरात लवकर 12 नॉमीनेटेड आमदारांची घोषणा करावी !
पण गेल्या 20 दिवसांपासून राज्यपालांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही आहे ! मुख्यमंत्र्यांनी परवाच सामनातील मुलाखतीतून ह्याबद्दलचा रोष प्रगट केला आहे ! इतकेच नाही तर कोर्टात जायची भाषा देखील केली गेली आहे ! पण तूर्तास राज्यपालांनी मामुना भीक घातलेली नाही !
काल बिहार मध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले , आणि आज पंजाब मध्ये सुद्धा सर्वच्या सर्व म्हणजे 117 जागा भाजपा स्वबळावर लढणार असे जाहीर झाले आहे , ही घोषणा साधी नसून एक प्रचंड मोठी शक्यता निर्माण करणारी आहे ! त्याचाच उहापोह करणार हा शॉर्ट #थ्रेड
मोदी-शहांच्या नेतृत्वात भाजपा प्रचंड घौडदौड करत आहे , 2023 मध्ये वरील चित्रातील शक्यता पूर्ण होऊ शकते ! आणि त्यासाठी भाजपाला अधिकच्या फक्त 114 विधानसभेच्या जागा जिंकायच्या आहेत !
सुरवात करूयात जम्मू-कश्मीर आणि लडाख पासून !
5 ऑगस्ट 2019 ला आर्टिकल 370 काढल्यानंतर , जम्मु-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाले आहेत ! तिथला कारभार तिथले उपराज्यपाल म्हणजेच अप्रत्यक्षपणे भाजपाचे केंद्र सरकार बघते !
त्यांनतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा येथे
बिडेन च्या विजयाने
भारताच्या
-अग्रेसिव्ह मिलिटरी डील होणार नाहीत
-भारताच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीक मूव्हवर दबाव आणला जाईल
-चीनचे मार्केट पुन्हा फोफावेल
-वॉशिंग्टन पोस्ट जगाचा मॉरल पोलीस होईल
-भारतात आतंकवाद वाढेल
-पाकिस्तान मधील सरकारची चांदी होईल
-भारताच्या आयटी सेक्टरला फायदा होईल पण भारतातले इंजिनियर अमेरिकेसाठी काम करतील !
(ब्रेन ड्रेन)
-ड्रग बिझनेसला फायदा होईल (खुद्द बिडेन ड्रग घेतात असा आरोप ट्रम्प ह्यांनी केला होता)
-पॅरिस करार अमेरिका पुन्हा जॉईन करेल त्याने पर्यावरणाचे भले होईल
-WHOला अमेरिका पुन्हा फंड देईल
-थोडक्यात बिडेनच्या येण्याने "जहाल मतवादी" धोरणांना आळा घातला जाईल
मवाळ धोरण असेल तर काम होऊन जाईल
पण आपला मुख्य मुद्दा असा आहे की भारत हा सार्वभौम देश आहे ह्याची जाण आपल्याला पाहिजे !
भारतीयांची जमेची बाजू म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांची मते मिळवण्यासाठी "कमला ह्यारिस"