सुशिक्षित कोण आणि अशिक्षित कोण ? या प्रश्नाचा एक नवा वेध घेणे गरजेचे आहे. सध्याची सुशिक्षित लोकांची व्याख्या त्याच्या शिक्षण नावाच्या रचनेशी जोडलेली आहे. अर्थात जो शिकलाय तो सुशिक्षित आणि नाही शिकला तो अशिक्षित . इथे एक प्रश्न जाणीवपूर्वक उभा करायला हवा की,
खरोखरीच शिक्षण घेतलेले " सुशिक्षित " आहेत का ? शिक्षण म्हणजे नेमके काय ? चार पुस्तके आणि शाळा नावाची रचना मनुष्याला सुशिक्षित बनविण्यासाठी पुरेशी आहे का ? सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून या तीन प्रश्नांची उत्तरे शोधल्यास काही नकारार्थी उत्तर हाती येऊ शकतात. शिक्षण घेतलेल्या
बहुतांशी व्यक्तीचे सामाजिक वर्तन हे अत्यंत मागास दर्जाचे असते. याची उदाहरणे नुसते डोळे उघडून सर्वत्र फिरवले तरी ठायीठायी दिसतील. भ्रष्टाचार , व्यसनासक्त ,जातीयता अंधश्रध्दा अशा बरेच बाबतीत सुशिक्षित मंडळी मागे नाहीत तर पुढेच आहेत हे नाकारता येत नाही .
अन्याय विरोधात तुमच्या मनात विद्रोह पेरते ते शिक्षण होय. पण सर्वत्र अन्याय दिसत असूनही निमुटपणे जगणारी सुशिक्षित मंडळी लाखोनी दाखवता येतील.चार पुस्तके व शाळा नावाची रचना मनुष्याला फक्त पोटार्थी बनवते , माणूस नावाची रचना उभी करण्याची ताकद अजूनही या रचनेने फारशी कमवलेली नाही हे
कटूसत्य आहे. सुशिक्षित व अशिक्षित यातील फरक असा विरळाहून विरळ आहे. तेव्हा ....शिक्षण घेतलेलृ ते सुशिक्षित व न घेतलेले अशिक्षित असा भ्रम जरा तपासून पहायला हवाच.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
हिरोला गुंडांनी बेदम मारले आहे... तो जमिनीवर अगदी मरणोन्मुख होऊन पडला आहे.. व्हिलनला वाटते तो मेलाच... आणि अचानक कशाने तरी प्रेरित होऊन तो उभा राहतो आणि सगळ्या गुंडांना मारतो- हे पाहणे आपल्या भारतीयांना जाम आवडते. भारताने दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय यापेक्षा
1
काही वेगळा नव्हता. पण हा विजय केवळ क्रिकेटप्रेमींनी साजरा करावा असाच नाही, तर सगळ्यांनी काही लाईफ लेसन्स घेऊन जावे असा आहे..
त्याआधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ह्या जानेवारीमध्ये विरुष्काच्या प्रेमाला गोड फळ येणार हे आधीच डिक्लेअर झाले होते. जानेवारीतच भारत
2
महत्वाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही येणार होता. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर विराट पितृत्व रजेला जाणार त्यानंतर उपकप्तान अजिंक्य रहाणे कडे नेतृत्वाची धुरा जाणार हे आधी माहित होतेच. बहुतेकांनी याकडे थोडे नाक मुरडूनच पहिले. म्हणजे ठीक आहे की तो कसोटी संघाचा उपकप्तान आहे,
शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.
2014-15
1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.
4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
5. CIL (Coal India ltd.)
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
लॅटिन अमेरिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिका खंडातील, अर्जेंटीना या देशातील एक तरुण, १९५१ साली आपल्या मित्राबरोबर, मोटरसायकलीवर स्वार होऊन पॅसिफिक किनारपट्टीने, लॅटिन अमेरिकेच्या सफरीवर निघाला. ही सफर त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
लॅटिन अमेरिका खंड म्हणजे अनेक छोट्यामोठ्या देशांचा समूह. युरोपियन साम्राज्यवादाचे बळी असलेले, हे सर्व देश शोषण, दारिद्र्य, बेरोजगारी आदी समस्यांनी ग्रस्त. शेतकरी, खाण कामगार यांची पूंजीपती वर्गाने चालवलेली भयंकर पिळवणूक बघून तो तरुण कमालीचा अस्वस्थ झाला.
अत्यंत व्यथित मनाने तो सफरीवरुन परतला.
सफरीवरुन परल्यावर त्याने डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिग्रीही संपादन केली. परंतु लॅटिन अमेरिकन जनतेचं खुणावणारे दु:ख, दैन्य, शोषण त्याला स्वस्थ्य बसू देईना. त्यांच्या या अरिष्टाचं कारण साम्राज्यवाद व भांडवलशाही आहे,
चीनने दिल्लीतील मोदी यांचे सरकार 'छानछोकी'तच मश्गूल असतांना लडाख मधील अत्यंत मोक्याच्या भुभागाचा ताबा मिळवून त्या भागात पर्मनंट स्ट्रक्चर बनवून अत्याधुनिक क्षेपणास्त्रे,रडार, युध्दसज्ज वाहने सैनिक यांचे तळ ही उभारले.
1/15
दोन महिन्यांपासून सरकार बेसुध होते. काही
राष्ट्रप्रेमी सामायिक वार्ताहर,माजी लष्करी अधिकारी आणी विशेषतः मा राहूल गांधी यांनी जबरी टिका सुरू केल्यावर हे 'कुंभकर्ण' ऊठलेत म्हणे .बरं हे असे का झाले यांचे आणी आपला भुभाग परत ताब्यात करण्यासाठी मिळवण्याचे नियोजन करायच्या ऐवजी ही
2/15
पिलावळ राहूल गांधी वरच तुटून पडली आणी १९६२ च्या हरलेल्या युध्दाचे दाखले
देत यांनी 'बेशुधी'तच आत्ता घालवलेल्या भुभागाचे निर्लज्ज समर्थन करत वरून- राजकारण करू नका , सरकारला प्रश्र्न विचारू नका असा भडिमार बिनडोक नेते आणी गोदी मिडीयातून करू लागले आहेत.