खुप विचित्र वातावरण आहे.पण काही सकारात्मक गोष्टी शोधल्या पाहिजे.
येणारी २०-२५ वर्ष हिंदूंसाठी तसेच एक राष्ट्र म्हणुन फार महत्वाची ठरतील.फक्त आर्थिक,राजकीयच नाही तर सांस्कृतिक परिवर्तन घडेल.या परिवर्तनानंतर तयार झालेला ‘हिंदोस्थान’ बघणे नशिबाची गोष्ट असेल. #मराठी#हिंदूनववर्ष १/n
आज जम्मु काश्मिरमध्ये अनेक दशक बंद असलेली मंदिर उघडली जात आहेत,अयोध्येत राम मंदिर उभ रहात आहे,काशी विश्वेश्वराची लढाई वेग घेत आहे,दक्षिणेत मंदिराच्या स्वातंत्र्यासाठी मागणी होत आहे,ही मागणी लवकरच देशात इतर भागात जोर धरेल.सर्वात महत्वाच म्हणजे..+ #मराठी#हिंदूनववर्ष २/n
जनमानसात अशा व इतर अनेक पडद्याआड घडणाऱ्या घटनांचा सकारात्मक प्रभाव पडत आहे.भगवी त्सुनामी येत आहे.आज चक्क राजकीय सभांमधुन डाव्या विचारसारणीच्या प्रभावाखाली राहिलेली जनता ‘जय श्रीराम’ घोषणा देत आहे.
सर्ववयोगटातील #हिंदू आज स्वाभिमानासाठी जागा होत आहे. #मराठी#हिंदूनववर्ष ३/n
आज अनेक फुरोगामी यामुळे चक्क भयभीत आहेत.
ये डर अच्छा है।
गरज आहे आज झालेली एकी टिकण्याची,उरलेले #हिंदू जोडण्याची.भाषा,जातपात विसरुन एक होण्याची.अनेक संघटना,साधुसंत,विचारवंत यासाठी काम करत आहे.विश्वास आहे नक्की हे प्रत्यक्षात येईल.
येणारा काळ नक्की आपला आहे.नक्कीच!
🚩जय श्रीराम🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सीमेलगत आवश्यक रस्ते बांधण टाळता,
गुप्त करार करणार,
२६/११नंतर हिंदूना दहशतवाद ठरवण्याचा शत्रुच्या सुरात सुर मिळवतात,चोख उत्तर देण्यापासुन पळ काढतात,
रॅफेलसाठी पैसे नाही पण स्वत:साठी हेलिकाॅप्टर खरेदी करता,त्यात पण घोटाळे करणार,
रॅफेलची माहिती शत्रुला कळावी म्हणुन अटापिटा करतात+
सैन्याने सर्जिकल-एअर स्ट्राईक केला तर पुरावे मागता,
देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना समर्थन देता,
CAA ला,कलम ३७०-तिहेरी तलाक रद्द करण्याला,#FarmersBill2020 ला विरोध करता, दंगलीसाठी प्रवृत्त करणार, #GupkarGang मध्ये सामिल होता,
केवळ सत्तेसाठी चीन-पापिस्थानची मदत मागता,
+
जनतेने नाकारल दहशतवादी-नक्षलांचा वापर करुन त्यांचे जीव घेता,राजकीय समर्थन मिळेना म्हणुन अफवा पसरुन पैशाच्या जोरावर जनतेची माथी भडकवता,
आंतरराष्ट्रीय स्थरावर सत्ताधाऱ्यांचे कौतुक होत आहे तर सपशेल खोट बोलून देशाची बदनामी करता?
भ्रष्टाचार करुन पोट नाही भरल मग काय देशाचे तुकडे हवे?+
आज ड्रग्ज वर टीका होत आहे.पण खरच गेल्या काही वर्षात व्यसनांना एक ‘ग्लॅमर’ मिळाल.एक ‘स्टेटस सिब्माॅल’ मिळाला.आनंद व्यक्त करण्याचे ते साधन झाले.
घेतो-घेतोय याच्या प्रदर्शनाला महत्व आले.
पार्टी म्हणजे ‘सोय हवी च’हे रुढ झाले.
आधी ‘घेणारा’ लाजायचा,
आता न ‘घेणाऱ्याला' लाजवले जाते.
१/n
आज मुलाला मित्र म्हणुन वागवायचे असेल तर फक्त चर्चा उपयोगी वाटत नाही.सोबत ‘घ्यावी’ लागते असे मत झाले आहे.
आणि स्त्री पुरुष समनता तर आपण स्वीकारलीच आहे,तर त्यांनी तरी मागे का रहाव.
पुर्वीची खोड कधी जाऊन ‘टाकून’ येयचे कळायचे नाही.आजकाल अभिमानाने मिरवल जाते. #मराठी
२/n
८वी-१०वीमध्ये सुरु झालेला हा प्रवास जाॅब लागल्यावर हातात येणारा पैसा अधिक वेगवान करतो.’विकएन्ड’ला हवेच.मग आठवड्यात एखादी चिल्ड.
नंतर ‘किक’ पहिल्यासारखी बसत नाही किंवा थ्रिल म्हणुन नविन ‘पर्याय’शोधले जातात.
आज जे बातम्यांमध्ये पहातोय,टीका करतोय ते आपल्या आजुबाजुला नाही? #मराठी ३/n
दरवर्षी कांदा-टोमॅटोचे भाव पडले,
डाळिंब-द्राक्षांचे नुकसान,
कापुस-गुळ उत्पादक हैराण,
बळीराजा हवालदिल,
शेतात गुर सोडली,
कुऱ्हाडीने बाग तोडली वगैरे बातम्या येतात.
दरवर्षी त्याच समस्या ऐकुन ही ज्यांना ‘शेती कळते’ यांनी यावर सत्ता ताब्यात असुनही कायमस्वरुपी तोडगा का काढला नाही?
१/n
दरवर्षी तेच रोडवर दुध सोडणे,
पिक असतील तर गुरांना खाऊ घालणे,
ट्रॅक्टरचे टायर फोड,
रास्तारोको,पुतळा जाळ,टॅंकर फोड!
दरवर्षी?
यामधुन नेता तयार होणार पुढे तो वैयक्तीक स्वार्थापायी कारखानादारांसोबत हातमिळवणी करणार.
हे न समजण्या एवढे दुधखुळे आहोत?
किती पिढ्या हेच चालणार? #मराठी#म
२/n
नोकरी करणाऱ्याला माहित असते,६०व्या वर्षी उत्पन्न-सेव्हिंग किती असेल,त्याप्रमाणे तो नियोजन करतो,प्रगती करतो.
हे बळीराजाच्या आयुष्यात का नाही घडत?का त्याला पोरीच्या शिक्षणासाठी-लग्नासाठी टोकाच पाऊल उचलाव लागत?
शेती समजणारे सत्ता अनेक वर्ष बळकावुन इतके असंवेदनशील कसे?
३/n #मराठी#म
२७ जानेवारीला (आपल्यासारख्याच ?) देशाचा इतिहास वाचायला हरकत नसावी.
एखादा देश आपली खरी ओळख विसरला,
जगाच्या इतिहासापासुन शिकला नाही,
अंध-टोकाचा भाबडेपणा,सहानभुती किंवा शत्रुराष्ट्राचे डावपेच ओळखण्यात कमी पडला तर काय घडु शकतं हे समजण्यासाठी लेबनान हे उत्तम उदाहरण आहे.#Thread#मराठी
१९७०पर्यंत लेबनान हा "नंदनवन"-पूर्वेकडील पॅरीस म्हणून ओळखला जात असे.
लेबनानी ख्रिश्चन हे जगातील काही मोजक्या जुन्या मूळ ख्रिश्चन लोकांपैकी एक की ज्यांचे पूर्वज अर्मेनिया व इजिप्त मधून आलेले होते.
लेबनान एक प्रगत,सहिष्णु व विविध संस्कृतींनी नटलेला देश.
अगदी भारत जसा आहे तसाच.#म
लेबनानमध्ये मध्यपूर्वेतील उत्तमोत्तम विद्यापीठे होती,जिथे अरब देशांतून विद्यार्थी शिक्षण घेऊन कायमस्वरुपी स्थायिक होत.
लेबनान देशात तेलाचे साठे नसले तरीही तरीही अर्थव्यवस्था उत्तम होती.
प्रगत देश म्हणुन ओळख होती.यादेशाची प्रगती जुन्या हिंदी चित्रपटात देखिल पहावयास मिळेल.
#LoveJihad अशी नीच वृत्ती आहे,इतका गलिच्छ विचारही ‘आपण’ करु शकत नाही.आपले तसे संस्कारच नाहीत.
स्त्री-तीचा सन्मान सर्वोच्च मानला गेलेल्या धर्म संस्कृतीसोबत आपण नाते सांगतो,पण शत्रु अगदी विरुद्ध आहे.धर्म प्रसारासाठी कुठल्याही पातळीवर उतरायला तयार आहे.
म्हणुन जास्त सावध रहायला हवे
#LoveJihad बद्दल आधी बोलल जात होते,तेव्हा अनेकांना काल्पनिक वाटत होते.#हिंदू नंतर आता इतर ही हे ‘युद्ध’ आहे मानायला लागले आहेत.
तरीही काही लवकर मन मानणार नाही अशा गोष्टी..
१.M च्या मुली H मुली M मुलांच्या संपर्कात येतील,ओळख करुन देण्यात विशेष पुढाकार घेतात.
उद्देश साफ असतो.
यासाठी M Group कडून खास ‘Freshers Party’ दिली जाते.M सिनिअर मुलांची H ज्युनिअर मुलींची मैत्री व्हावी यासाठी M मुलींनी मदत करावी अशा सुचना दिल्या जातात.
हाॅस्टेलमध्ये सामुदायिक प्रार्थनेनंतर खास ‘या’ विषयावर ‘चर्चा’ केला जाते.
उद्देश-बाटवण्याची तयारी!
पटत नाही ना?
हमममम!