तुम्हांला आवडो की ना आवडो;पटो की न पटो... खालील माहिती ही सत्य आहे आणि हे सत्य सार्वजनिक आहे...
.
नशीब समजा आता मौनी बाबांचे सरकार नाहीये, नाहीतर बोलले असते... कोरोना बेडवर आणि आयसीयू मध्ये पाहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.
0) ३ महिन्यांपूर्वी दिल्ली बॉर्डर वर लक्झरी बेड, तंबू,
मसाज, दारू, कोंबडीचे लंगर, ड्राय फ्रुट आणि पिझाचे लंगर,हजारो ट्रॅक्टर, कोट्यवधी परदेशी पैशांच्या जोरावर आंदोलन करणारे भुरटे देशद्रोही विचारत आहेत कुठे आहेत बेड /ऑक्सिजन?
१) मुल्ला मुलायम जेव्हा सैफईमध्ये बायांना नाचवून मुजरा करत होता, तेव्हा कोणी म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा
२) दलितांची तारणहार म्हणवून घेणारी मायावती पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये हत्तीचे पुतळे उभारत होती, स्वतःचे पुतळे उभारत होती (आणि आग्रा कॉरिडॉर भ्रष्टाचार चालला होता)
तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा.
3) केजरीवाल दिल्ली मध्ये मौलवींना पगार, भत्ते, पेन्शन वाटत होता तेव्हा
कोणी ही म्हणाले नाही की हॉस्पिटल बांधा.
४) उध्दव ठाकरे तर भर कोरोना महामारिच्या काळात, बापासाठी ४०० कोटींच स्मारक उभारत होता, तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की जनते साठी हॉस्पिटल बांधा.
५) अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सैनिकांची घरे बळकावत होता 'आदर्श' मध्ये, तेव्हा कोणी ही
म्हणाले नाही की हॉस्पिटल बांधा.
६) अजित पवार गोरगरीब शेतकर्यांचे हक्काचे पाणी अडवून व कागदावर धरणे बांधून भ्रष्टाचार करत असताना,
सहकारी कारखाने बुडीत काढुन, पुन्हा खाजगीत विकत घेताना, तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की हॉस्पिटल बांधा.
७) गेल्या पंधरा वर्षांत सोनिया गांधींच्या
(एकटीच्या) आजारावर केंद्र सरकारने १८०० कोटी रुपये खर्च केले? तेव्हा कोणीही म्हणाले नाही की हॉस्पिटल बांधा.
८) तेलगी ने हजारो कोटींचा स्टॅम्प घोटाळा करून,
(न्यायालयात अधिकृत मानल्या जाणाऱ्या नार्को टेस्ट मध्ये)
त्यात शरद पवारांच नाव घेतलं? पण त्यावेळी ही कोणीही विचारलं नाही की,
एवढ्या पैश्यांचं काय केलं व हॉस्पिटल बांधा म्हणून.
९) लवासा बांधताना, हज हाऊस बनविताना पवारांना कुणी विचारलं नाही की दवाखाने बांधा...
१०) पंजाब मध्ये जगातील चौथ्या क्रमांकाची चर्च बांधल्या जात आहे, (मागच्या दोन दशकात २०,००० नव्या मशिदी उभ्या राहिल्या), पण त्यांनाही कोणी विचारलं
नाही की चर्च च्या जागी हॉस्पिटल बांधा,
यांची आई फक्त राम मंदिराच नाव ऐकली की तेव्हाच विधवा होते.
यांना पोटदुखी फक्त आणि फक्त मोदींची आहे, त्याला कारण ही तसच आहे 'ना खाउंगा ना खाने दुंगा', आणि ह्यांची राजकरणातील सत्तर वर्षांची 'घराणेशाही' जवळ जवळ संपवत चालवलेली आहे..
म्हणून तर
हे सगळे चोर एकत्र येऊन विधवा विलाप करत आहेत, परंतु सत्तर वर्ष त्यांनी काय उपटली ते नाही सांगणार..
कालपर्यंत जी बांडगुळ...
लस बनावट असल्याचे सांगत होते,
ती लस भाजपची आहे म्हणून बुडातून धूर निघे पर्यंत बोंबलत होते...
ते आज प्रश्न विचारत आहेत की मोदींनी लस परदेशात का विकली??
😂
आताही ऑक्सिजन पुरवठा, लशींचा पुरवठा, वैद्यकीय सेवे संबंधातील निर्णय ह्या सर्वच बाबतीत केंद्र सरकार जवळपास सर्वच राज्य सरकारांच्या पेक्षा उजवे आहे, वेगवान आहे...
मर्यादांबद्दल तक्रार न करता, उपलब्ध सामग्रीचा आणि उपलब्ध मनुष्यबळाचा सर्वाधिक कार्यक्षमतेने (most efficient way) उपयोग
करून घेत, समस्येवर उपाय योजना करीत आहे.
60 वर्षानंतर, ज्या देशात सरकार बदलल्या नंतर त्या देशातील पंतप्रधानांना सर्वप्रथम शौचालय बांधावे लागले,
आता त्यातील काही किडे त्याच पंतप्रधानांना विचारत आहेत की हॉस्पिटल का नाही बांधले म्हणून...
🤦
एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं
संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.
अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
ऑफिसची केलेली तोडफोड कायदेशीर असते. सीबीआय सकाळी सातला देशमुखांच्या घरी जाते ते चुकीचे आणि तुम्ही अर्णब रात्री अकरा वाजता अटक करायला जाता हे बरोबर. बडवे सुप्रीम कोर्टाने केंद्राची लाज काढली असे सांगत आहेत. मग राज्यांना काय मांडीवर घेतले काय? कि राज्य सरकारांवर फुले उधळली?
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक
महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रेच्या हाताखाली संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या
आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला
शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
येऊन दुसरं औषध टाकून गेला.. आधीचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे म्हणाला. आम्ही पुन्हा माना डोलवल्या.. काही दिवसांतच पु्हा काही किडे तडफडत बाहेर आले.. काही अर्धमेले झाले.. काही मरून गेले.. तरीपण घरच्या मंडळींचे समाधान होईना.. पेस्टकंट्रोलवाला बदलूया असं काही किरकिरी मंडळी बोलू लागली.
रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻
दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ
झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
अटेंडंटकडे द्या व आमच्या मागून या.
मुलीला सामानासह तिच्या जागेवर बसवून तो तिला म्हणाला की तुम्ही या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर असल्याने मला तुमच्या डब्यातून नाशिकपर्यंत येण्याची ड्यूटी लागली आहे. असे म्हणून तो सुरक्षा रक्षक थोडं पुढे जाऊन दरवाजाजवळच्या सीटवर बसला.
You may be surprised to know what a Finance Officer of Govt. Pension Office replied, when asked, how do u give pension to 4 wives of a muslim if he dies?
Here is what he replied.
We see nomination first.
If it has defined some ratio then we share it among
4 wives.
Means 25% of total family pension to each.
If first wife dies then 33.3% to remaing three.
If 2nd also dies then 50% to each.
If 3rd also dies then 100% to the 4th one.
Now imagine the first wife is of 60 yrs age, 2nd 50 yrs, 3rd 40 yrs and 4th 30 yr & each survives for
70 yrs then the last one will enjoy pension till 40 yrs as compared to a single wife of hindu just for 10 yrs.
Means they are getting more benefits even after deaths and Foolish hindus keep paying taxes.
I came across a person, 90 years old from same religion, got married