राज्य सरकारांना मांडीवर घेतलं का?

एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं
संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.

अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
ऑफिसची केलेली तोडफोड कायदेशीर असते. सीबीआय सकाळी सातला देशमुखांच्या घरी जाते ते चुकीचे आणि तुम्ही अर्णब रात्री अकरा वाजता अटक करायला जाता हे बरोबर. बडवे सुप्रीम कोर्टाने केंद्राची लाज काढली असे सांगत आहेत. मग राज्यांना काय मांडीवर घेतले काय? कि राज्य सरकारांवर फुले उधळली?
वास्तवात सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे केवळ आकडेवारी मागितली आहे. आणि राज्य सरकारांची लाज काढली आहे.

मुळात कोणी कोणाची लाज काढली यात कोणालाच स्वारस्य नाही. धारावीत संघाच्या कार्यकर्त्यांनी जी कामगिरी केली त्याचे कौतुक कोणालाच नाही. आणि खळखट्याक करणारे, आपल्या स्टाईलमध्ये उत्तर
देण्याची वल्गना करणारे, साहेबांची शेपूट उचलून धरणारे काय करतात हे कुणाला सांगता येत नाही. दिल्ली, महाराष्ट्रासारख्या राज्यातील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. आणि नेते केवळ विधाने करण्यात मश्गुल आहेत. महाराष्ट्र सरकारने दहा हजारांची पोलीस भरती जाहीर केली होती झाली का?
महाराष्ट्र सरकारने १७ हजार वैद्यकीय जागा भरण्याची घोषणा केली होती. भरल्या का? करायचे काहीच नाही. फक्त घोषणा द्यायच्या. मथळे छापून आणायचे एवढेच यांचे काम?

मोदी एका क्षणात देश बंद करण्याची घोषणा करतात. संपूर्ण देश स्वतःला घरात बंदिस्त करतो. आणि या सरकारला लॉकडाऊनची घोषणा
करण्यासाठी जनतेसमोर येता येत नाही. टीव्हीमधील बातम्यांमधून ते जनतेला कळते. अजित पवार म्हणतात, "जनता नियम पाळत नाही." कशी पाळणार. त्यासाठी जनतेच्या मनात नेत्यांविषयी आदर असावा लागतो. शनिवार रविवार, बंद ठेवून झाले. रात्रीची संचारबंदी लावून झाले. लॉक डाऊन केले. पण महाराष्ट्रातील
कोरोना काही आटोक्यात येत नाही. आणि तरीही महाराष्ट्र सरकार कार्यक्षम बरं का? आज ना उद्या महाराष्ट कोरोना मुक्त होईलच तेव्हा मात्र, "आम्हीच करून दाखवले. " असं हे सरकार म्हणणार आहे. पण पुलाखालून किती पाणी गेलं हे लक्षात घेणार नाही.

#ये_पब्लिक_है_ये_सब_जानती_हैं

#वाचलेलं

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Jayant Rokade

Jayant Rokade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayant_rokade

27 Apr
तुम्हांला आवडो की ना आवडो;पटो की न पटो... खालील माहिती ही सत्य आहे आणि हे सत्य सार्वजनिक आहे...
.
नशीब समजा आता मौनी बाबांचे सरकार नाहीये, नाहीतर बोलले असते... कोरोना बेडवर आणि आयसीयू मध्ये पाहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.

0) ३ महिन्यांपूर्वी दिल्ली बॉर्डर वर लक्झरी बेड, तंबू,
मसाज, दारू, कोंबडीचे लंगर, ड्राय फ्रुट आणि पिझाचे लंगर,हजारो ट्रॅक्टर, कोट्यवधी परदेशी पैशांच्या जोरावर आंदोलन करणारे भुरटे देशद्रोही विचारत आहेत कुठे आहेत बेड /ऑक्सिजन?

१) मुल्ला मुलायम जेव्हा सैफईमध्ये बायांना नाचवून मुजरा करत होता, तेव्हा कोणी म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा
२) दलितांची तारणहार म्हणवून घेणारी मायावती पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये हत्तीचे पुतळे उभारत होती, स्वतःचे पुतळे उभारत होती (आणि आग्रा कॉरिडॉर भ्रष्टाचार चालला होता)
तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा.

3) केजरीवाल दिल्ली मध्ये मौलवींना पगार, भत्ते, पेन्शन वाटत होता तेव्हा
Read 12 tweets
21 Feb
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक
महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रेच्या हाताखाली संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या
Read 9 tweets
28 Jan
आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला
शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
येऊन दुसरं औषध टाकून गेला.. आधीचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे म्हणाला. आम्ही पुन्हा माना डोलवल्या.. काही दिवसांतच पु्हा काही किडे तडफडत बाहेर आले.. काही अर्धमेले झाले.. काही मरून गेले.. तरीपण घरच्या मंडळींचे समाधान होईना.. पेस्टकंट्रोलवाला बदलूया असं काही किरकिरी मंडळी बोलू लागली.
Read 7 tweets
25 Jan
समाजाकडून सांगितले जाणारे सर्वात मोठे असत्य

दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी.

चुक! अतिशय चूक !

स्थळ : कोल्हापूर

वेळ :- दुपारी २

वैशाखातली रणरणती दुपार ! ऊन मी म्हणत होतं.
उन्हाकडे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं. वैतागून गेलेले लोक उगाचच एकमेकांवर खेकसत होते. डांबरी रस्त्यावरून उठणाऱ्या पारदर्शक झळा जीवाची तगमग वाढवत होत्या.

भिकारी !

सिग्नल वर त्यांचा कसा अपवाद असणार ? लंगडे, लुळे, धडधाकट यांच्यासोबत रडणारी लहान मुलं काखोटीला मारून लोकांच्या
लोकांच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या. अशीच एक भिकारीण एक कळवळून रडणारं मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना आर्जवं करत होती.

विषय नेहमीचाच. मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत.

माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीशी बोलायला
Read 10 tweets
5 Jan
रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻

दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ
झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
अटेंडंटकडे द्या व आमच्या मागून या.

मुलीला सामानासह तिच्या जागेवर बसवून तो तिला म्हणाला की तुम्ही या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर असल्याने मला तुमच्या डब्यातून नाशिकपर्यंत येण्याची ड्यूटी लागली आहे. असे म्हणून तो सुरक्षा रक्षक थोडं पुढे जाऊन दरवाजाजवळच्या सीटवर बसला.
Read 6 tweets
4 Jan
Read it properly.

You may be surprised to know what a Finance Officer of Govt. Pension Office replied, when asked, how do u give pension to 4 wives of a muslim if he dies?

Here is what he replied.

We see nomination first.
If it has defined some ratio then we share it among
4 wives.
Means 25% of total family pension to each.
If first wife dies then 33.3% to remaing three.
If 2nd also dies then 50% to each.
If 3rd also dies then 100% to the 4th one.

Now imagine the first wife is of 60 yrs age, 2nd 50 yrs, 3rd 40 yrs and 4th 30 yr & each survives for
70 yrs then the last one will enjoy pension till 40 yrs as compared to a single wife of hindu just for 10 yrs.

Means they are getting more benefits even after deaths and Foolish hindus keep paying taxes.

I came across a person, 90 years old from same religion, got married
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!