काल रात्री उशिरा बातमी आली की #HamasTerrorists ने ईजराइल वर रॉकेट हमला केला आहे. भयावह वीडियो येत होते. मी ईजराइलचा समर्थनात IDF ईजराइल डीफेंस फोर्स चा ट्वीट खाली कमेंट केली. 👇
माझा कमेंटला आलेल्या रिप्लाई पाहुन एक गोष्ट लक्षात आली ती अशी...
हमासचा समर्थकाना माझी कमेंट रुचली नाही, मान्य, पण त्यानी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी जे मुद्धे मांडले ते बघुन अक्षरशा वायीट वाटले. बहुतेक जण भारतात कोरोनाने कसा हाहाकार माजवलाय, औक्सीजन ची कमतरता कशी आहे,
👇
भारत कसा एक कमजोर देश आहे आणी मी कसा तोंडवर करुण ईजराइलचं समर्थन करतोय वगेरे वगेरे बोलत होते. मग एक गोष्ट लक्षात आली की भारतात जे चाललय ते कशा प्रकारे एका ऐजेंडयात जगा समोर वातावरण तयार केलं जातय. मागील काही दिवसात आपण पाहिलं असेल...
👇
दिल्लीत कशा प्रकारे जाणिवपूर्वक औक्सीजन चे बेकायदेशीर साठे नेत्यांचा घरात सापडले. ह्यावरून एक गोष्टींचा विचार येतो की हा औक्सीजन चा तुटवडा एका षडयंत्राचा भाग होता का ? आत्ता हे षडयंत्र इतक व्यवस्तीत रचलेल आहे की अंतरराष्ट्रीय मेडियाने हा मुद्धा पुर्ण जगात पोचवला...
👇
लसीकरणा बाबत तिच परिस्तिथी असणार अशी दाट शक्यता वाटते.
ज्या रिप्लाई आल्या त्या शोधण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आले की त्या कमेंटस मलेशिया, जॉर्डन, सऊदी वगेरे देशातून आल्या होत्या. अशा 3rd वर्ल्ड देशातली लोकं भारता बद्दल कस मतप्रदर्शन करतात हे समजण अवघड आहे. मी ही उत्तर दिल...
👇
हाच मोठा फरख आहे भारतात आणी इतर प्रगतशील देशात. भारताला बाहेरचा वयरयांची अजिबात गरज नाही. जर सत्तेत असलेली लोकं षडयंत्रा चा भाग होतात, पत्रकार देशा विरुद्ध लिहितात आणी कोणालच त्याच काही वाटत नाही. का करतात हे सगळ, पैशासाठी ? स्वताचा मातृभूमीचा विरोद्ध, कलपणे पलिकडच आहे सर्व.
🙏🙏
आज उदारमतवादी, सो कॉल्ड लिबरल्स आनंदौत्सव साजरा करताय, कारण जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष झालेत. ट्रंपनी त्यांचा कार्यकाळ पोलिटिकली करेक्ट-इनकरेक्ट चा फंदात न पडता ह्या लिब्रांडुंचे पितळ उगडे पाडले,
मग ते चाइनीज़ कोरोना असो की, रैडिकल इस्लाम असो...
ट्रंपनी आपल्या कार्यकाळाचा शेवठी हिस्टॉरिक टिबेटियन पोलीसी ऐण्ड सपोर्ट ऐक्ट 2020 साइन केले. अपल्या देशातील ह्या लिब्रांडू मीडिया ने म्हणावे असे महत्व ट्रंप ह्यांचा ह्या कृतीस नाही दिले.
हे बिल ट्रंप ह्यानी द्वीपक्षीय केले आहे, त्या मूळे बायडन ह्या ऐक्टला सहज बदलू शकणार नाहीत.
आज पर्यंत आमचा देशातील ह्या लिब्रांडूनी प्रत्येक देश विरोधी गोष्ट, नेहरूंच्या चुका ह्या जनते पासून सोयीस्कर रित्या लपवल्या आहेत, किंबहूना त्याचे समर्थनच केले आहे. ह्या लिब्रांडू मीडिया
आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन कुठे आमच्या Colonyच्या परिसरात मृतावस्थेत पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. 👇
हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षी आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
मग पक्षी काय अमर असतात का ? 👇
की त्यांना नैसर्गिक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दिले नाही.
अनेक पक्षी निरीक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही. 👇
टी.वी. चैनल वाले चुनावी कैलकुलेशन करते समय, क्षेत्रवार जनसंख्या प्रतिशत करके बताते हैं तो कुछ इस प्रकार से दिखाते हैं कि
इस चुनाव क्षेत्र में
28 % मुस्लिम
10 % ब्राह्मण
08 % ठाकुर
04 % जाट
05 % लोध राजपूत
16 % दलित
12 % कुर्मी
02 % सिक्ख
15 % अन्य , जाति के मतदाता हैं
वो कभी यह क्यों नहीं दिखाते कि इस
क्षेत्र में 72 % हिन्दुओं के अलावा
16% सुन्नी और 12% शिया हैं
अब से ये बदलाव आना चाहिए और हम यह करके दिखाएंगे ।।
हिन्दू -----------------72 %
कसाई --------------- 01 %
गद्दी ----------------- 02 %
अंसारी -------------- 02 %
🙏🙏परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळ गैरसमज आहे
🙏🙏कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो
🙏🙏जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये
🙏🙏कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो
🙏🙏SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो
🙏🙏नात हृदयातून असाव रक्ताची नात हल्ली वृद्धश्रमात सापडतात
🙏🙏लाकडाच्या ओडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा"
🙏🙏नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही
🙏🙏नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते
🙏🙏"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा
🙏🙏"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा