@CairnEnergy या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची केलेली नाचक्की किती मेनस्ट्रिम मीडिया आणि मराठी मीडिया ने दाखवली.जगात ५ क्रमांकावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या कंपनीने जागतिक स्तरावर अपमानित करत भारताच्या विरोधात एक मोठा लढा आंतरराष्ट्रीय कंपनीत जिंकला आहे, #ModiFailed
या बद्दल भारतीय जनतेला का अनभिज्ञ ठेवण्यात येत आहे?काय प्रकरण आहे नेमक?केयर्न एनर्जी ही एक ब्रिटिश ऑईल कंपनी आहे.जिने भारतात आपला बिझनेस,केयर्न इंडिया या उपकंपणीच्या नावाने २००७ साली सुरू केला होता. #CairnScrewsModi moneycontrol.com/news/business/…
पुढे २०११ मध्ये या कंपनीने १०% हिस्सा आपल्याकडे ठेवून बाकी ९०% हिस्सा भारतीय कंपनी वेदांताला विकून टाकली होती.२०१२ साली भारताने आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये काही बदल केले.मोदी सरकारने या नियमांना आधार मानत झालेल्या बदलांचा आधार घेत,
या कंपनीकडे १०,२४७ करोड रुपयांची लाभ मागितला.मोदी सरकारने ही वसुली करण्यासाठी वेदांता लिमिटेड मधील कंपनीमधील केयर्न चे ५% भागीदारी विकून टाकली,ज्यातून त्यांना ११४० करोड लाभांश मिळाला तर कंपनीचा १५९० कोटींचा टॅक्स रिफंड पण मोदी सरकारने जप्त केला.
याविरोधात ही कंपनी PCA(Permanent Court of Orbitration)कडे दाद मागायला गेली.या PCA ने २०२० मध्ये भारताच्या विरोधात निकाल दिला आणि मोदी सरकारला तब्बल १.२ बिलियन डॉलर देण्याचा निर्णय दिला.महत्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय देणाऱ्या खंडपीठात एक भारतीय न्यायाधीश यांचा देखील समावेश आहे.
भारतासाठी खूप मोठा झटका होतं,कारण गेल्या वर्षभरात मोदी सरकार अश्या प्रकारची अजून एक केस व्होडाफोन विरूध्द आंतरराष्ट्रीय न्यायालयात हरली आहे.ज्यामध्ये भारताला २२,१०० कोटींचा फटका बसला होता.एवढी मोठी रक्कम भारताला व्होडाफोन का द्यावी लागणार आहे,
आणि एखाद्या कंपनीविरुद्ध एक मोठी अर्थव्यवस्था एक केस हारते आहे,हा संदेश अवघ्या जगातील गेला आणि ही भारताचा मोठा अपमान करणारी गोष्ट ठरली होती.आता असाच प्रकार केयर्न इंडिया प्रकरणात देखील घडला आहे.परंतु याहून चिंतेची आणि शरमेची गोष्ट म्हणजे,
ही केस हरल्याने @CairnEnergy त्यांना अपेक्षित असणारी रक्कम वसूल करण्यासाठी भारतीय सिमांच्या पार भारताची असणारी संपत्ती विकण्याची किंवा जप्त करण्याची देखील शक्यता आहे.यात त्यांची नजर @airindiain वर आहे.
कारण PCA मध्ये खटला जिंकल्यानंतर लगेचच केयर्न ने अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये मोदी सरकारच्या विरोधात एक दावा ठोकला आहे.त्या कोर्टासमोर आपली बाजू मांडताना केयर्न कंपनीने अस म्हटल आहे की,
"कायदेशीरदृष्ट्या भारत सरकार आणि एअर इंडियामध्ये अगदी नाममात्र फरक नाही.
दोघांना स्वतंत्रपणे वागणूक दिल्यास भारत सरकारला ही गोष्ट फायद्याची ठरेल.एकंदरीत कंपनीचे (@airindiain) उत्तरदायित्व हे भारत सरकारचे आहे,आणि जर आपण (भारत सरकार) हे पैसे देत नसल्यास एअर इंडियासारख्या सरकारी भारतीय कंपन्यांची मालमत्ता जप्त करुन केयर्नला अपेक्षित वसूल केली जाऊ शकते!"
केयर्न इंडियाला,भारत सरकारची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार कसा आहे,हे पण आपण समजावून घेवू.१९५८ साली भारत सरकारने,"न्यूयॉर्क कन्वेंशन ऑन रिकॉग्निशन अँड इंफोर्समेंट ऑफ फॉरेन आर्बिट्रल अवार्ड'या करारावर हस्ताक्षर केले आहेत.या करारात भारता समवेत जगातील १६० देशांनी देखील हस्ताक्षर केले
आहेत.या कराराच्या नुसार,एखाद्या देशाने एखाद्या देशाचे किंवा कंपनीचे पैसे दिले नाहीत तर,या १६० देशात त्या संबंधित सरकारची असणारी संपत्ती विकून,हा पैसा वसूल केला जाऊ शकतो!"
या नियमानुसार केयर्न इंडिया फक्त एअर इंडियाचं नाही तर भारताबाहेर भारताची असणारी संपत्ती म्हणजे,
"भारतीय दूतावास,भारतीय सरकारी कंपन्या,यांचा लिलाव करून आपले पैसे वसूल करू शकते.प्रतिष्ठित Reuters च्या रिपोर्ट नुसार,या ७ मे ला मोदी सरकारने केयर्न कंपनी भारताबाहेरील भारताच्या संपत्तीवर कारवाई करेल या भीतीने,परदेशात असणाऱ्या भारतीय सरकारी बँकांना परदेशी चलन खात्यांमधून पैसे
काढण्यास देखील सांगितले होते.
सध्या भारत सरकार केयर्न एनर्जी सोबत सामोपचाराने बोलणी करत आहे.परंतु केयर्न वाले याला किती किंमत देतात,हा यात महत्वाचा प्रश्न आहे.बाकी,मराठी मीडिया सोनाली कुलकर्णीचा 2 bhk तुमच्यासमोर राजमहाल म्हणून मांडू शकते,पण आपल्या केंद्र सरकारच्या या कृतीमुळे,
एक कंपनीकडून जगभरात भारताची झालेली छिथू ते तुम्हाला दाखवत नाहीत.कारण तुमचं लक्ष अश्या मुख्य आणि समाज जीवनावर प्रभाव पडणाऱ्या घटनांकडे जाऊ नये,यासाठीच ते मुख्यत्वे कार्यरत असतात! #मोदी_इस्तीफा_दो#Cairn_Energy #ModiFailsToPay
*Arbitration असे वाचावे
Permanent Court of Arbitration
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#सोशल_मीडिया_विकृती
शीतयुद्धाच्या काळात जर्मनीमधे भिंतीचं रक्षण करण्यासाठी शिकाऊ कुत्रे होते.भिंत ओलांडायचा प्रयत्न करणार्या माणसावर हल्ला करून त्याचे लचके तोडणे हेच त्यांना शिकवलं होतं.पूढे ती भिंत कोसळली तेंव्हा ह्या कुत्र्यांची गरज संपली पण त्यांना दुसरं काहीच येत नव्हतं.
त्यांचं ट्रेनिंग असं होतं की त्यांना समाजात पाठवणं शक्य नव्हतं.त्यामुळे नाईलाजाने त्यांना गोळ्या घालून ठार करावं लागलं.त्या कुत्र्यांचा काहीही दोष नव्हता पण माणसाने त्यांच्या डोक्यात भरलेल्या वाईट गोष्टींमुळे त्यांची ही अवस्था झाली.आपल्या देशात अर्बन नक्षलवाद हा जसा धोका आहे तसंच
अर्बन धर्मवाद हा पण तितकाच मोठा धोका आहे.जेव्हा चकचकीत घरांमधे आँफिसेसमधे बसणारे,उच्चशिक्षित लोक यामधे गुंतलेले असतात तेंव्हा याचा धोका कित्येकपटीने वाढलेला असतो.समाजात,आपापल्या जातीच्या गटांमधे ह्या माणसांच्या विद्वत्तेला,समृद्धीला एक वलय असतं आणि या वलयाचा फायदा उठवून ही माणसं
#आरएसएस
हेडगेवारांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवढे?तर शेळीच्या शेपटीएवढे;धड लाजही राखता येत नाही आणि धड माश्याही हाकता येत नाहीत!स्वातंत्र्यपूर्व भारतात काँग्रेसच्या त्रिपुरा येथील अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
व्यापक देशहिताच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षाने परस्पर विरोधी मत असलेल्या नेतेमंडळींना भेटून स्वातंत्र्यलढ्यात सोबत घेण्यासाठी कार्यक्रम आखला.या कार्यक्रमांतर्गत नेताजींनी बाळाजी हुद्दार नावाच्या संघस्वयंसेवकाला माजी सरसंघचालक डाॅ.हेडगेवार यांचेसोबत भेटीसाठी निरोप दिला.
नेताजींचे सचिव 'शहा' यांना घेऊन हुद्दार नाशिकला 'बाबासाहेब रघाटे' यांच्या घरी निवासाला असणाऱ्या हेडगेवारांना भेटायला गेले.त्यावेळी शहांना बाहेर थांबवून हुद्दार घरात गेले.तेथे हेडगेवारांचा हास्यविनोद सुरु होता.हुद्दारांनी सर्वांना बाहेर काढून हेडगेवारांना नेताजींच्या भेटीचा निरोप
#टीका_नही_चूना_लगा
स्वतंत्र भारताचे १ले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरु यांचे पिताश्री दिवंगत मोतीलाल नेहरु ब्रिटीश राजवटीतील १ मातब्बर वकील प्रस्थ होते.ब्रिटीशांनी संस्थाने खालसा करण्यासाठी ‘दत्तक वारस नामंजूर’असा कायदा केला.या कायद्याचे प्रचंड ज्ञान मोतीलाल नेहरु यांना होते
सबब मोतीलाल नेहरुंच्या कायद्यावरील पकडीमुळे त्यांचे मानधन वाढत गेले व मोतीलाल नेहरु त्याकाळात एक गर्भश्रीमंत प्रस्थ बनले.तरीदेखील मोतीलाल नेहरुंनी स्वातंत्र्यलढा जिवंत ठेवण्यासाठी आपली संपत्ती गांधीजींच्या सल्ल्याने काँग्रेसला दान केली.नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान
बनू शकले त्यामागे देखील नेहरु कुटुंबाचा देशकार्यासाठीचा त्याग विचारात घेतला गेला होता.पिताश्रींचा वारसा चालवणाऱ्या चाचा नेहरुंनी १९४७ नंतर आपल्या २०० कोटी संपत्ती पैकी १९६ कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी दान केली.त्यावेळेस शुद्ध तोळे सोने ८८ रुपये प्रतितोळा दराने विक्री केली होती.
त्यानंतर ही भानगड कोर्टात गेल्यावर नैतिकतेसारख्या वैगैरे वगैरेच्या मुद्यावर देशमुखांनी राजीनामा दिला.आता असचं एक २०० कोटींच्या भ्रष्टाचाराचं लफडं जळगावात उघडकीस आलंय आणि विशेष म्हणजे त्यात थेट विरोधी पक्षनेते@Dev_Fadnavis,@girishdmahajanयावर आरोप झाले आहेत.#जळगावभ्रष्टाचार
विरोधकांच्या लफड्यांच्या बाबतीत कार्यतत्पर असणाऱ्या केंद्र सरकारचे अनुकरण करत आपल्या राज्य सरकारनेही तातडीने याबाबतीत चौकशी समिती नेमल्याचा अध्यादेश काढून २ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. #जळगावभ्रष्टाचार#२००कोटीदेवेंद्रच्यापोटी
वस्तुस्थिती :
कोरोना लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असूनही,महाराष्ट्राला केवळ ७ लाख ४० हजार डोसचं वाटप झालं आहे. याउलट भाजपशासित राज्यात जास्तीचा लस साठा देण्यात आला आहे. #MaharashtraNeedsVaccine
महाराष्ट्रात केवळ ३ दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री@rajeshtope11यांनी काल (७ एप्रिल)झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.त्याचबरोबर केंद्राने लवकरात लवकर लसीचा पुरवठा करावा,अन्यथा लसीकरण अभियान थांबेल असा इशाराही केंद्राला दिला.
२०१४ पर्यंत ज्या कॅगचे रिपोर्ट नाचवून भाजपावाले थयथयाट करायचे. तेच भाजपावाले २०१४ नंतर कॅगच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करु लागले. कॅगची स्वायत्तता इतर सरकारी आस्थापनांप्रमाणेच संपवून टाकली.राफेल संदर्भात कॅगचा अहवाल येण्यापूर्वी तात्कालीन देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली
यांनी दिलेल्या माहितीनुसार राफेल करार हा युपीए सरकारच्या करारापेक्षा ९% स्वस्त आहे,असे म्हटले गेले.मात्र कॅगने एनडीए सरकारने केलेला नवीन करार युपीए पेक्षा २.८६% स्वस्त असल्याचे नमूद केले.कॅगच्या अहवालातून स्पष्ट दिसत होते की,मोदी सरकारने अनिल अंबानीना फायदा व्हावा म्हणून अनेक
कारनामे केलेले आहेत.एन्. राम यांनी ‘द हिंदू’ मधून रोज एक एक कारनामा उघड केला.मुळामध्ये युपीएपेक्षा राफेल डिल स्वस्त नव्हती तर युपीएच्या डिलनुसार १२६ विमानांची खरेदी करायची होती. त्याऐवजी मोदी सरकारने ३६ विमाने घेतली आणि मधस्थ हटवून डिल स्वस्त केल्याचा कांगावा केला.