Inaugurated green bus service started by Nashik Municipal Corporation with Ministers Chhagan Bhujbal ji, Eknathrao Shinde, Former Ministers @girishdmahajan ji,@JaykumarRawal, MLAs @PharandeDevyani, Seematai Hire, Mayor Satish nana Kulkarni & other leaders in #Nashik .
Cities are judged by ‘sustainability’-utmost importance has to be given to public transportation along with waste management,sewage treatment & curbing pollution. When we were in power in Maharashtra,we initiated these reforms by taking Municipal Corporations & councils on board.
Not only to Corporations, but we gave funds to Municipal Councils too.
As a result, Maharashtra now has highest number of Municipal Councils which treat waste scientifically.
We also need to reduce private vehicles but for that public transport system has to be very efficient.
Dependability & predictability is the key for it.
Use of intelligent systems, end to end connectivity & integration is the Mantra for successful execution & for the citizens to adapt to use of public transport in their day to day life with ease.
Our model of #Nashik Neo Metro is now a National model.
GoI sanctioned Neo-Metro for 8 more cities including Varanasi, the Parliamentary Constituency of Hon PM @narendramodi ji which is a proud thing for people of Nashik !
We will definitely try to get another 50 buses for Nashik.
Looking at the speed of urbanisation, problems will never end.
We must remember - not to stop working hard and thinking of future to give better and better life to citizens !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने आज माझी भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिले आहेत.
कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन.
विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर...
Only 3 states have received more than 1 crore vaccine supply : Maharashtra, Gujarat, Rajasthan.
Gujarat & Rajasthan has equal population. Rajasthan has Congress Govt in power. #MaharashtraHasVaccines
(1/n)
Vaccine supply is not on the basis of population but purely based on State's performance of execution of vaccination process. #MaharashtraHasVaccines
(2/n)
Maharashtra received 1.06crore vaccines as mentioned in official StateGovt tweet from DGIPR on 6thApril.
91 lakh vaccines got used;means 15lakh still left with GoM.
So why are vaccination centres deliberately shut down today & why peltering of false news? #MaharashtraHasVaccines
केंद्रीय आरोग्यमंत्री श्री हर्षवर्धनजी यांनी एक वक्तव्य आज जारी केले. त्यातील महाराष्ट्राशी संबंधित प्रमुख मुद्दे असे :
1️⃣कोरोना प्रादुर्भाव होऊन एक वर्ष उलटले तरी अनेक राज्यांना कोरोना आटोक्यात आणण्याचे व्यवस्थापन जमलेले नाही. #vaccination#MaharashtraFightsCorona
2️⃣आज अनेक राज्य 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसिकरणाची मागणी करीत आहे. परंतू मागणी-पुरवठ्याचा निकष, सर्व राज्य सरकारांशी दरवेळी पारदर्शीपणे चर्चा केल्यानंतर लसिकरणाचे धोरण निश्चित करण्यात आले.
3️⃣लसिकरणाचा मुख्य उद्देश हा सर्वाधिक प्रभावित गटातील मृत्यूदर कमी करणे आणि यातून उर्वरित घटकांना कोरोना संक्रमणापासून दूर ठेवणे हा आहे. त्यामुळे आधी आरोग्य क्षेत्रातील आणि नंतर 45 वर्षांपेक्षा अधिकचे सर्व असे घटक यांची निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे.
बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.
यापूर्वी ₹25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.
नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्.
पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली, फसवणूक केली.
📍 हट्टा (हिंगोली).
एकीकडे बँकेचे अधिकारी दिवसातून ४ वेळा कर्जाची वसुली करायला येत आहेत, दुसरीकडे शेती उद्धस्त झाली आहे आणि सरकार मदत करायला तयार नाही. सारेच शेतकरी आता रडकुंडीला आले आहेत. #Maharashtra#ओला_दुष्काळ
आज सकाळी हट्टा (हिंगोली) येथे नसीम शेख यांच्या शेतात पाहणी केली. पंकजाताई मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर आदी सहकारी माझ्यासोबत आहेत. #ओला_दुष्काळ#Maharashtra
नसीम शेख यांना अश्रू अनावर झाले.
असे अनेक शेतकरी आज अश्रू गाळत आहेत.
सारे मंत्री दिवसभर वाहिन्यांवर टीका करीत फिरत असतात.
या अशा अनेक नसीमसाठी निर्णय घेणार तरी कोण? #ओला_दुष्काळ
मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली आहे. @OfficeofUT#MVAbetrayMumbaikars
मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात!
मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता. #MVAbetrayMumbaikars
महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या समितीची काही कागदपत्र येथे प्रस्तुत करीत आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीने नोंदविलेली ही निरीक्षणे... #MVAbetrayMumbaikars